जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

जगात रंग बदलणारे असे अनेक प्राणी आहेत. सी हॉर्स (Sea horse) देखील रंग बदलण्यात तरबेज असून कोणत्याही संकटाच्या प्रसंगी तो रंग बदलतो. आपल्या भावना व्यक्त करताना देखील तो रंग बदलतो

01
News18 Lokmat

आपण आतापर्यंत रंग बदलणारा शॅमेलिऑन सरडा बघितला आहे. पण समुद्री जीव देखील रंग बदलण्यात तरबेज आहेत. कोणतेही संकट असो किंवा शिकाऱ्यापासून जीव वाचवण्यासाठी ते रंग बदलत असतात. अनेक समुद्री जीव देखील सरड्याप्रमाणे रंग बदलू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही समुद्री जीवांविषयी माहिती सांगणार आहोत.

जाहिरात
02
News18 Lokmat

सीहॉर्स (Seahorse) म्हणजे पाणघोडा देखील रंग बदलण्यात तरबेज असून कोणत्याही संकटाच्या प्रसंगी तो रंग बदलतो. आपल्या भावना व्यक्त करताना देखील तो रंग बदलतो. त्याच्या शरीरात असणाऱ्या क्रोमेटोफोर्स (chromatophores) मूळ वेगाने रंग बदलण्यास मदत होते. अनेकदा शारीरिक संबंध ठेवताना देखील तो हळूहळू रंग बदलत असतो. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
03
News18 Lokmat

गोल्डन टॉरटॉइज बीटलला (Golden Tortoise Beetle) देखील रंग बदलता येतो. अनेकदा त्याला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास तो रंग बदलतो. आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे रंग बदलून हा कीडा स्वतःला सुरक्षित करतो. साधारणपणे सोनेरी रंगाचा हा कीडा चमकदार लाल रंगामध्ये देखील दिसतो. सांकेतिक फोटो

जाहिरात
04
News18 Lokmat

प्रशांत महासागरात आढळणाऱ्या मिमिक ऑक्टोपस (Mimic octopus) या समुद्री जीवाला अतिशय हुशार समजलं जातं. अतिशय लवचिक त्वचेमुळं रंग बदलण्यास मदत होते. त्याचबरोबर आकार देखील बदलण्यास मदत होते. कोणत्याही वातावरणात हा प्राणी रंग बदलू शकतो. त्यामुळे त्याला अतिशय हुशार समुद्री जीव म्हटलं जातं. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
05
News18 Lokmat

पॅसिफिक ट्री फ्रॉग(Pacific tree frog) हा देखील रंग बदलण्यात तरबेज आहे. आपल्या आजूबाजूला संकट आहे असं दिसल्यास हा बेडूक रंग बदलतो. उत्तर अमेरिकेत आढळणारा हा बेडूक आसपासच्या वातावरणाप्रमाणे रंग बदलण्यास सक्षम आहे. आपल्या चिकट पायांमुळे त्याला एका झाडावरून दुसऱ्या ठिकाणी आणि इतर गोष्टींवर जाण्यास मदत होते. सांकेतिक फोटो (pxhere)

जाहिरात
06
News18 Lokmat

काचेसारखा पारदर्शी असणारा ग्लास स्क्विड(Cranchiidae) हा जीव रंग बदलत आपल्या शत्रूला चकवा देत असतो. पूर्णपणे पारदर्शी असल्यानं लाईटच्या प्रकाशात तो आपल्याला वेगवेगळ्या रंगाचा दिसतो. समुद्र तळामध्ये 200 फूट ते 1 हजार फूट खाली हा जीव आढळून येतो. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
07
News18 Lokmat

फ्लाउंडर(Flaunder) हा मासा देखील रंग बदलण्यात तरबेज आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मासा शरीरातील अंगाच्या मदतीनं नाही तर डोळ्यांच्या मदतीनं रंग बदलतो. त्याच्या डोळ्यांना इजा झाल्यास तो रंग बदलू शकत नाही. आजूबाजूच्या वातावरणाचा आढावा घेऊन तो आपल्या डोळ्यांच्या मदतीनं रंग बदलू शकतो. सांकेतिक फोटो

जाहिरात
08
News18 Lokmat

मॉन्कफिश(Monkfish)च्या शरीरावरील किड्यासारख्या डिझाईनमुळं सुरक्षित राहतो. समुद्रात अतिशय तळाला राहणाऱ्या या माश्याकडे किडा समजून एखादा मासा आल्यानंतर तो त्याला परत जाऊ न देता आपला शिकार बनवतो. त्यामुळे समुद्रात मोठं मोठ्या माशांमध्ये देखील तो सुरक्षित राहतो. सांकेतिक फोटो

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

    आपण आतापर्यंत रंग बदलणारा शॅमेलिऑन सरडा बघितला आहे. पण समुद्री जीव देखील रंग बदलण्यात तरबेज आहेत. कोणतेही संकट असो किंवा शिकाऱ्यापासून जीव वाचवण्यासाठी ते रंग बदलत असतात. अनेक समुद्री जीव देखील सरड्याप्रमाणे रंग बदलू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही समुद्री जीवांविषयी माहिती सांगणार आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

    सीहॉर्स (Seahorse) म्हणजे पाणघोडा देखील रंग बदलण्यात तरबेज असून कोणत्याही संकटाच्या प्रसंगी तो रंग बदलतो. आपल्या भावना व्यक्त करताना देखील तो रंग बदलतो. त्याच्या शरीरात असणाऱ्या क्रोमेटोफोर्स (chromatophores) मूळ वेगाने रंग बदलण्यास मदत होते. अनेकदा शारीरिक संबंध ठेवताना देखील तो हळूहळू रंग बदलत असतो. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

    गोल्डन टॉरटॉइज बीटलला (Golden Tortoise Beetle) देखील रंग बदलता येतो. अनेकदा त्याला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास तो रंग बदलतो. आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे रंग बदलून हा कीडा स्वतःला सुरक्षित करतो. साधारणपणे सोनेरी रंगाचा हा कीडा चमकदार लाल रंगामध्ये देखील दिसतो. सांकेतिक फोटो

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

    प्रशांत महासागरात आढळणाऱ्या मिमिक ऑक्टोपस (Mimic octopus) या समुद्री जीवाला अतिशय हुशार समजलं जातं. अतिशय लवचिक त्वचेमुळं रंग बदलण्यास मदत होते. त्याचबरोबर आकार देखील बदलण्यास मदत होते. कोणत्याही वातावरणात हा प्राणी रंग बदलू शकतो. त्यामुळे त्याला अतिशय हुशार समुद्री जीव म्हटलं जातं. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

    पॅसिफिक ट्री फ्रॉग(Pacific tree frog) हा देखील रंग बदलण्यात तरबेज आहे. आपल्या आजूबाजूला संकट आहे असं दिसल्यास हा बेडूक रंग बदलतो. उत्तर अमेरिकेत आढळणारा हा बेडूक आसपासच्या वातावरणाप्रमाणे रंग बदलण्यास सक्षम आहे. आपल्या चिकट पायांमुळे त्याला एका झाडावरून दुसऱ्या ठिकाणी आणि इतर गोष्टींवर जाण्यास मदत होते. सांकेतिक फोटो (pxhere)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

    काचेसारखा पारदर्शी असणारा ग्लास स्क्विड(Cranchiidae) हा जीव रंग बदलत आपल्या शत्रूला चकवा देत असतो. पूर्णपणे पारदर्शी असल्यानं लाईटच्या प्रकाशात तो आपल्याला वेगवेगळ्या रंगाचा दिसतो. समुद्र तळामध्ये 200 फूट ते 1 हजार फूट खाली हा जीव आढळून येतो. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

    फ्लाउंडर(Flaunder) हा मासा देखील रंग बदलण्यात तरबेज आहे. महत्त्वाचं म्हणजे हा मासा शरीरातील अंगाच्या मदतीनं नाही तर डोळ्यांच्या मदतीनं रंग बदलतो. त्याच्या डोळ्यांना इजा झाल्यास तो रंग बदलू शकत नाही. आजूबाजूच्या वातावरणाचा आढावा घेऊन तो आपल्या डोळ्यांच्या मदतीनं रंग बदलू शकतो. सांकेतिक फोटो

    MORE
    GALLERIES

  • 08 08