जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पाण्याने वेढलेल्या ‘त्या’ जगाला बिपाशा अजूनही विसरली नाही, तुम्हीही एकदा भेट द्याच

पाण्याने वेढलेल्या ‘त्या’ जगाला बिपाशा अजूनही विसरली नाही, तुम्हीही एकदा भेट द्याच

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha basu) आपला पती करण सिंग ग्रोव्हरसह (Karan Singh Grover) मालदीवला (maldives) गेली होती. तिनं पुन्हा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्या ठिकाणच्या आठवणी जागवल्यात.

01
News18 Lokmat

मालदीव चारही बाजूने पाण्यानं वेढलेल्या या जगाचे विविध असे रंग आहेत. इथलं सौंदर्य तुम्हाला आकर्षित करू करतं. सर्व बॉलीवूड कलाकारांचं आवडतं असं हे डेस्टिनेशन आहे. अभिनेत्री बिपाशादेखील काही दिवसांपूर्वीच आपला पती करण ग्रोव्हरसह मालदिवला गेली होती. अजूनही ती या ठिकाणाला विसरली नाही. सोशल मीडियावर शेअर करत त्या ठिकाणच्या आठवणी जागवल्यात.

जाहिरात
02
News18 Lokmat

मालदिवच्या 99 टक्के भागावर पाणी आहे, फक्त 1 टक्का जमीन आहे. भारतापासून अवघ्या काही अंतरावर असलेले हे जग अद्भूत आहे. कपल्ससाठी तर हे बेस्ट असं डेस्टिनेशन आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

मालदीवमध्ये पाणी जास्त असल्याने इथं वॉटर स्पोर्टचा तुम्ही पुरेपूर आनंद घेऊ शकता. स्कूबा डायव्हिंगसाठी उत्तम असं हे ठिकाण आहे. इथं स्कूबा डायव्हिंग स्कूल आणि कोर्सही उपलब्ध आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

तुम्हाला फोटोग्राफी आवडते, तर तुम्ही इथं अंडरवॉटर फोटोग्राफी करू शकता. इथल्या पाण्यात तुम्हाला असे मासे पाहायला मिळतील, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील. पाण्यात फोटोग्राफी करण्यासाठी तुम्हाला कॅमेराही उपलब्ध होईल.

जाहिरात
05
News18 Lokmat

पाणबुडीच्या (सबमरीन) माध्यमातून तुम्ही पाण्याच्या आतील जग पाहू शकता. कुटुंब, मित्रपरिवासह हे जग अनुभवू शकता.

जाहिरात
06
News18 Lokmat

व्हेल आणि डॉल्फिन यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगातील 5 ठिकाणांमध्ये मालदीवचा समावेश आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    पाण्याने वेढलेल्या ‘त्या’ जगाला बिपाशा अजूनही विसरली नाही, तुम्हीही एकदा भेट द्याच

    मालदीव चारही बाजूने पाण्यानं वेढलेल्या या जगाचे विविध असे रंग आहेत. इथलं सौंदर्य तुम्हाला आकर्षित करू करतं. सर्व बॉलीवूड कलाकारांचं आवडतं असं हे डेस्टिनेशन आहे. अभिनेत्री बिपाशादेखील काही दिवसांपूर्वीच आपला पती करण ग्रोव्हरसह मालदिवला गेली होती. अजूनही ती या ठिकाणाला विसरली नाही. सोशल मीडियावर शेअर करत त्या ठिकाणच्या आठवणी जागवल्यात.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    पाण्याने वेढलेल्या ‘त्या’ जगाला बिपाशा अजूनही विसरली नाही, तुम्हीही एकदा भेट द्याच

    मालदिवच्या 99 टक्के भागावर पाणी आहे, फक्त 1 टक्का जमीन आहे. भारतापासून अवघ्या काही अंतरावर असलेले हे जग अद्भूत आहे. कपल्ससाठी तर हे बेस्ट असं डेस्टिनेशन आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    पाण्याने वेढलेल्या ‘त्या’ जगाला बिपाशा अजूनही विसरली नाही, तुम्हीही एकदा भेट द्याच

    मालदीवमध्ये पाणी जास्त असल्याने इथं वॉटर स्पोर्टचा तुम्ही पुरेपूर आनंद घेऊ शकता. स्कूबा डायव्हिंगसाठी उत्तम असं हे ठिकाण आहे. इथं स्कूबा डायव्हिंग स्कूल आणि कोर्सही उपलब्ध आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    पाण्याने वेढलेल्या ‘त्या’ जगाला बिपाशा अजूनही विसरली नाही, तुम्हीही एकदा भेट द्याच

    तुम्हाला फोटोग्राफी आवडते, तर तुम्ही इथं अंडरवॉटर फोटोग्राफी करू शकता. इथल्या पाण्यात तुम्हाला असे मासे पाहायला मिळतील, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील. पाण्यात फोटोग्राफी करण्यासाठी तुम्हाला कॅमेराही उपलब्ध होईल.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    पाण्याने वेढलेल्या ‘त्या’ जगाला बिपाशा अजूनही विसरली नाही, तुम्हीही एकदा भेट द्याच

    पाणबुडीच्या (सबमरीन) माध्यमातून तुम्ही पाण्याच्या आतील जग पाहू शकता. कुटुंब, मित्रपरिवासह हे जग अनुभवू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 06 06