कोरोना काळात बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. मात्र याच्या फायद्यांपेक्षा तोटेच सहन करावे लागत आहेत.
घरी असूनही लोक रात्रंदिवस काम करतात. त्यामुळे त्यांचं कौटुंबिक जीवन खूप डिस्टर्ब झालं आहे. कामाच्या दबावामुळे मुलांबरोबरच्या नात्यात अंतर निर्माण झालं असेल तर,काही खास टिप्स जाणून घ्या.
त्यामुळे वर्क फ्रॉम होम मध्येही चांगले पालक म्हणून सिद्ध होऊ शकता आणि व्यावसायिक-वैयक्तिक जीवनात एक लाईन तयार करू शकता. जाणून घेऊया त्या टिप्स.
कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शांतता आवश्यक असते. पण, घरात मुलं खेळत असतील तर, कामात लक्ष लागत नाही आणि मुलही चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीत. त्यामुळे खेळण्याची आणि कामाची जागा निश्चित करा. जर, जागा ठरवल्याने ट्रेसशिवाय काम करू शकता आणि मुलंही बिनधास्त खेळतील.
जेव्हा आठवड्याची सुट्टी मिळेल किंवा कामाची वेळ संपेल तेव्हा लॅपटॉपवर चिकटू बसू नका. यावेळी आपल्या लहान मुलांबरोबर वेळ घालवा.
उत्साहाने त्यांच्याबरोबर कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. आठवडाभर मुलांना वेळ न दिल्याने मुलं ते देखील वाट पहात असतात.
ही ट्रिक खरच फायदेशीर आहे. आपल्या मुलांना काही हॅक्स शिकवा. त्यामुळे मुलांचा आणि तुमचा वेळ मजेत जाईल.
याशिवाय नवीन भाषा किंवा ऑनलाईन कोणतीही डीआयवाय शिकू शकता. त्यामुळे कुटूंबाबरोबर क्वालिटी टाईम घालवता येईल.
हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.