मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
लाइफस्टाइल /
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
Top 10 Selling Cars of June 2022: जून 2022 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीत पुन्हा एकदा मारुती सुझुकीनं बाजी मारली आहे. टॉप -10 मध्ये कारमध्ये मारूती सुझुकीच्या 6 मॉडेलचा, ह्युंदाई आणि टाटाच्या प्रत्येकी 2 मॉडेल्सचा समावेश आहे.
Top 10 Selling Cars of June 2022: जून 2022 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीत पुन्हा एकदा मारुती सुझुकीनं बाजी मारली आहे. या यादीत कोणत्या वाहनांचा समावेश आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
जाहिरात
02
मारुती वॅगनर (Maruti WagonR)- जून महिन्यात मारुतीने 19,190 वॅगनरची विक्री केली. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 1.32 टक्के कमी होती. मागील वर्षी कंपनीने 19,447 युनिट्सची विक्री केली. वॅगनरचा मार्केट हिस्सा तब्बल 7.89 टक्के एवढा राहिला.
जाहिरात
03
मारुती स्विफ्ट (Maruti Swift)- जून महिन्यात मारुतीने 16,213 स्विफ्ट कार विकल्या. तथापि, जून 2021 च्या तुलनेत त्याची मागणी 8.54 टक्के कमी होती. मागील वर्षी कंपनीने त्यातील 17,727 युनिट विकल्या. स्विफ्टचा बाजारातील वाटा 6.67 टक्के आहे.
जाहिरात
04
मारुती बालेनो (Maruti Baleno) - गेल्या महिन्यात मारुतीने 16,103 बालेनो कार विकल्या. जून 2021 च्या तुलनेत त्याची मागणी 9.54 टक्के वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 14,701 युनिट विकल्या. बलेनोचा भारतीय कार बाजारातील वाटा 6.62 टक्के राहिला.
जाहिरात
05
टाटा नेक्सॉन (Tata Nexon)- गेल्या महिन्यात टाटाने 14,295 नेक्सॉनची विक्री केली. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी तब्बल 77.95 वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 8,033 युनिट्सची विक्री केली होती. नेक्सनचा मार्केट हिस्सा 5.88 टक्के राहिला.
जाहिरात
06
ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta)- गेल्या महिन्यात ह्युंदाईने 13,790 क्रेटाची विक्री झाली. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 38.72% वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 9,941 युनिट्सची विक्री केली. क्रेटाचा बाजारातील वाटा 5.67 टक्के राहिला.
जाहिरात
07
मारुती ऑल्टो (Maruti Alto)- गेल्या महिन्यात मारुतीने 13,790 अल्टोची विक्री केली. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 10.21 टक्के वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 12,513 युनिट्सची विक्री केली. अल्टोचा बाजाराचा वाटा 5.67 टक्के होता.
जाहिरात
08
मारुती डिझायर (Maruti Dzire) - गेल्या महिन्यात मारुतीने 12,597 डिझायरची विक्री केली. तथापि, जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 0.33 टक्के कमी होती. मागील वर्षी कंपनीने त्यातील 12,639 युनिट विकल्या. डिजायरचा मार्केट हिस्सा 5.18 टक्के होता.
जाहिरात
09
मारुती एर्टिगा (Maruti Ertiga)- गेल्या महिन्यात मारुतीने 10,423 एर्टिगा विकल्या. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 5.07 टक्क्यांनी वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 9,920 युनिट्सची विक्री केली. एरटिगाचा बाजारातील वाटा 4.29 टक्के होता.
जाहिरात
10
टाटा पंच (Tata Punch)- गेल्या महिन्यात टाटाने 10,414 पंच विकल्या. गतवर्षीच ही कार लाँच करण्यात आली होती. पंचचा भारतीय कार बाजाराचा वाटा 4.28 टक्के होता.
जाहिरात
11
हुंदाई वेन्यू (Hyundai Venue)- गेल्या महिन्यात ह्युंदाईने 10,321 वेन्यू विकल्या. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 112.15 टक्के वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 4,865 युनिट्सची विक्री केली होती. व्हेन्यूचा मार्केट हिस्सा 4.25 टक्के राहिला.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
Top 10 Selling Cars of June 2022: जून 2022 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीत पुन्हा एकदा मारुती सुझुकीनं बाजी मारली आहे. या यादीत कोणत्या वाहनांचा समावेश आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
1. मारुती वॅगनर (Maruti WagonR)- जून महिन्यात मारुतीने 19,190 वॅगनरची विक्री केली. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 1.32 टक्के कमी होती. मागील वर्षी कंपनीने 19,447 युनिट्सची विक्री केली. वॅगनरचा मार्केट हिस्सा तब्बल 7.89 टक्के एवढा राहिला.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
2. मारुती स्विफ्ट (Maruti Swift)- जून महिन्यात मारुतीने 16,213 स्विफ्ट कार विकल्या. तथापि, जून 2021 च्या तुलनेत त्याची मागणी 8.54 टक्के कमी होती. मागील वर्षी कंपनीने त्यातील 17,727 युनिट विकल्या. स्विफ्टचा बाजारातील वाटा 6.67 टक्के आहे.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
3. मारुती बालेनो (Maruti Baleno) - गेल्या महिन्यात मारुतीने 16,103 बालेनो कार विकल्या. जून 2021 च्या तुलनेत त्याची मागणी 9.54 टक्के वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 14,701 युनिट विकल्या. बलेनोचा भारतीय कार बाजारातील वाटा 6.62 टक्के राहिला.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
4. टाटा नेक्सॉन (Tata Nexon)- गेल्या महिन्यात टाटाने 14,295 नेक्सॉनची विक्री केली. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी तब्बल 77.95 वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 8,033 युनिट्सची विक्री केली होती. नेक्सनचा मार्केट हिस्सा 5.88 टक्के राहिला.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
5. ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta)- गेल्या महिन्यात ह्युंदाईने 13,790 क्रेटाची विक्री झाली. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 38.72% वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 9,941 युनिट्सची विक्री केली. क्रेटाचा बाजारातील वाटा 5.67 टक्के राहिला.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
6. मारुती ऑल्टो (Maruti Alto)- गेल्या महिन्यात मारुतीने 13,790 अल्टोची विक्री केली. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 10.21 टक्के वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 12,513 युनिट्सची विक्री केली. अल्टोचा बाजाराचा वाटा 5.67 टक्के होता.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
7. मारुती डिझायर (Maruti Dzire) - गेल्या महिन्यात मारुतीने 12,597 डिझायरची विक्री केली. तथापि, जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 0.33 टक्के कमी होती. मागील वर्षी कंपनीने त्यातील 12,639 युनिट विकल्या. डिजायरचा मार्केट हिस्सा 5.18 टक्के होता.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
8. मारुती एर्टिगा (Maruti Ertiga)- गेल्या महिन्यात मारुतीने 10,423 एर्टिगा विकल्या. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 5.07 टक्क्यांनी वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 9,920 युनिट्सची विक्री केली. एरटिगाचा बाजारातील वाटा 4.29 टक्के होता.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
9. टाटा पंच (Tata Punch)- गेल्या महिन्यात टाटाने 10,414 पंच विकल्या. गतवर्षीच ही कार लाँच करण्यात आली होती. पंचचा भारतीय कार बाजाराचा वाटा 4.28 टक्के होता.
Top 10 Selling Cars of June 2022: मारूतीची भरारी, टाटाही फॉर्मात! जूनमध्ये ‘या’ कारची झाली सर्वाधिक विक्री
10. हुंदाई वेन्यू (Hyundai Venue)- गेल्या महिन्यात ह्युंदाईने 10,321 वेन्यू विकल्या. जून 2021 च्या तुलनेत तिची मागणी 112.15 टक्के वाढली. मागील वर्षी कंपनीने त्यातील 4,865 युनिट्सची विक्री केली होती. व्हेन्यूचा मार्केट हिस्सा 4.25 टक्के राहिला.