जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत!

सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत!

20 जुलै . अमेझॉन डॉट कॉम इंकचे संस्थापक जेफ बेजोस हे आजच्या काळातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५,००० करोड डॉलरहून अधिक आहे. म्हणजेच जवळ-जवळ १० लाख करोड रुपये इतकी. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्सला देखील मागे टाकलं आहे. बेजोसची संपत्ती ही बिल गेट्सच्या संपत्तीपेक्षा ५५०० करोड डॉलर (३. ७४ लाख करोड रुपये) जास्त आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्यामते जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत जेफ बेजोस हे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

20 जुलै . अमेझॉन डॉट कॉम इंकचे संस्थापक जेफ बेजोस हे आजच्या काळातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५,००० करोड डॉलरहून अधिक आहे. म्हणजेच जवळ-जवळ १० लाख करोड रुपये इतकी. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्सला देखील मागे टाकलं आहे. बेजोसची संपत्ती ही बिल गेट्सच्या संपत्तीपेक्षा ५५०० करोड डॉलर (३. ७४ लाख करोड रुपये) जास्त आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्यामते जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत जेफ बेजोस हे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या या यशाचे मंत्र काय आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य जीवनसाथीची गरज आहे. जेफ आणि मॅकेन्जी बेजोसचायच्या लग्नाला २४ वर्ष झालेत. जेव्हा बिजोस इन्वेस्टमेंट फर्मसाठी मॅकेन्जीचा इंटरव्य्हू घेतला तेव्हा ते दोघे एकमेकांना भेटले. अनेक भेटींनंतर मॅकेन्जीला उमगलं की, त्यांना कसा जीवनसाथी हवाय. बिजोसच्या मते त्यांना मॅकेन्जीचा स्वभाव आवडला. आणि त्यांना जीवनसाथी म्हणून व्यक्तीमध्ये ज्या क्वालिटीची गरज होती त्यांना मॅकेन्जीमध्ये ती दिसली.

जाहिरात
03
News18 Lokmat

बिजोस कधी मल्टिटास्किंग करत नाहीत. म्हणजे एका वेळेस अनेक काम करत नाहीत. त्यामुळे आपले एका कामात १०० टक्के लक्ष लागत नाही. जर बेजोस इ-मेल वाचत असतील तर त्यावेळीस ते फक्त त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करतात. दुसरीकडे लक्ष देत नाहीत. यामुळे त्यांचं एका कामत १०० टक्के लक्ष लागून राहतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही नेमकं कशासाठी बनला आहात. बेजोसनी म्हंटलय की त्यांना बार टेंडर बनायचं होतं. पण नंतर त्यांना काही कारणाने उमगलं की ते बार टेंडरसाठी नाही बनलेले.

जाहिरात
05
News18 Lokmat

आराम करण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालण्यापेक्षा काहीतरी अफलातून कामं करा. बेजोस म्हणतात की, प्रत्येकाला आपलं आयुष्य बनवण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामध्ये आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला आराम करायचा आहे की काम. जेव्हा तुम्ही ८० वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य समाधानाने जगलात असं वाटायला हवं.

जाहिरात
06
News18 Lokmat

नवीन गोष्टी करण्यामध्ये विश्वास ठेवा. बेजोसना असं वाटतं की, नव्या गोष्टी केल्याने नवी अशा मिळते. हेच कारण आहे की ते कधी काही आव्हानात्मक करण्यासाठी मागे फिरू नका. बेजोसचा निराळं असण्याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हीज लोकांना क्लाउडची एबीसीडी माहिती नव्हती, तेव्हा त्यांनी त्या व्यवसायामध्ये हात घातला. व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विसची सुरुवात कारण्याबाबतीत अमेझॉन अन्य कंपनीनंपासून खूप पुढे आहे. आज हे दोन्ही बिझनेस कंपनीला खूप फायदा मिळवून देत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत!

    20 जुलै . अमेझॉन डॉट कॉम इंकचे संस्थापक जेफ बेजोस हे आजच्या काळातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५,००० करोड डॉलरहून अधिक आहे. म्हणजेच जवळ-जवळ १० लाख करोड रुपये इतकी. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्सला देखील मागे टाकलं आहे. बेजोसची संपत्ती ही बिल गेट्सच्या संपत्तीपेक्षा ५५०० करोड डॉलर (३. ७४ लाख करोड रुपये) जास्त आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्यामते जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत जेफ बेजोस हे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या या यशाचे मंत्र काय आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत!

    आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य जीवनसाथीची गरज आहे. जेफ आणि मॅकेन्जी बेजोसचायच्या लग्नाला २४ वर्ष झालेत. जेव्हा बिजोस इन्वेस्टमेंट फर्मसाठी मॅकेन्जीचा इंटरव्य्हू घेतला तेव्हा ते दोघे एकमेकांना भेटले. अनेक भेटींनंतर मॅकेन्जीला उमगलं की, त्यांना कसा जीवनसाथी हवाय. बिजोसच्या मते त्यांना मॅकेन्जीचा स्वभाव आवडला. आणि त्यांना जीवनसाथी म्हणून व्यक्तीमध्ये ज्या क्वालिटीची गरज होती त्यांना मॅकेन्जीमध्ये ती दिसली.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत!

    बिजोस कधी मल्टिटास्किंग करत नाहीत. म्हणजे एका वेळेस अनेक काम करत नाहीत. त्यामुळे आपले एका कामात १०० टक्के लक्ष लागत नाही. जर बेजोस इ-मेल वाचत असतील तर त्यावेळीस ते फक्त त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करतात. दुसरीकडे लक्ष देत नाहीत. यामुळे त्यांचं एका कामत १०० टक्के लक्ष लागून राहतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत!

    तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही नेमकं कशासाठी बनला आहात. बेजोसनी म्हंटलय की त्यांना बार टेंडर बनायचं होतं. पण नंतर त्यांना काही कारणाने उमगलं की ते बार टेंडरसाठी नाही बनलेले.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत!

    आराम करण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालण्यापेक्षा काहीतरी अफलातून कामं करा. बेजोस म्हणतात की, प्रत्येकाला आपलं आयुष्य बनवण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामध्ये आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला आराम करायचा आहे की काम. जेव्हा तुम्ही ८० वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य समाधानाने जगलात असं वाटायला हवं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06