जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

वारंवार चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करू नका. सकाळच्यावेळी चक्कर येत असेल तर, हार्ट डिसीज, डिप्रेशन, डेन्मेशियासारखे आजारही कारण असू शकतात.

01
News18 Lokmat

बऱ्याच लोकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर चक्कर येते. हा त्रास इतका होतो की थोडावेळ डोकं धरून बसावं लागतं. या चक्कर येण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. वैद्यकीय भाषेमध्ये याला पोस्टुरल हाइपोटेंशन (PHoT) म्हटलं जातं. जास्त प्रमाणात ब्लडप्रेशर कमी होण्यामुळे देखील चक्कर येण्याचा त्रास होतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

डॉक्टरांच्यामते चक्कर येणं हा गंभीर आजाराचं लक्षण असतं. हार्ट डिसीज, डिप्रेशन, डेन्मेशिया यासारख्या या आजारामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

जाहिरात
03
News18 Lokmat

तज्ज्ञांच्यामते क्लासिक पोस्टुरल हाइपोटेंशन मध्ये सकाळी झोपेतून जाग झाल्यानंतर 3 मिनिटांसाठी ज्या व्यक्तीला चक्कर येते त्याला डीलेड पोस्टुरल हाइपोटेंशन मध्ये तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ चक्कर येऊ शकते.

जाहिरात
04

05
News18 Lokmat

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये PHoT पार्किसन, डायबिटीज, व्हिटॅमिन बी12, रेनल फेलियर, ऑटोइम्यून डिसऑर्डर आणि कॅन्सल होउ शकतो.तज्ज्ञांच्या मते PHoT हृदयाशी संबंधित आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि एरिशमिया यासारखे त्रासांचा एक समुह आहे. याशिवाय हाय ब्लड शुगर वाढत्या वयानुसार आजार देखील वाढवतं.

जाहिरात
06
News18 Lokmat

टीहाइपरटेन्सिव, नाइरेट्स, ड्यूरेटिक्स, ट्राइसाइक्लिक, अ‍ॅन्टीडिप्रेसेन्ट्स, अ‍ॅन्टी साइकोटिक्स आणि बीटा ब्लॉगर सारखी औषध देखील याला कारणीभूत असू शकतात. याशिवाय अल्कोहल सारख्या घटकांमुळे देखील हा आजार होऊ शकतो.हा त्रास सतत होत राहिला तर, तोल जाऊन हाडं तुटण्याची शक्यता असते. कारण, चक्कर आल्यानंतर एखादी व्यक्ती पडली तर फॅक्चर होऊ शकतं.

जाहिरात
07
News18 Lokmat

या आजारांमध्ये लक्षणांकडे वेळेस लक्ष द्यायला हवं मद्यपान टाळावं, उष्ण ठिकाणी थांबू नये, गरम पाण्याने अंघोळ करू नये किंवा जास्त मोठी उशी घेऊन झोपू नये. याशिवाय अंथरुणातून डायरेक्ट उठण्यापेक्षा सावकाश उठण्याचा प्रयत्न करावा.

जाहिरात
08
News18 Lokmat

ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी काही व्यायाम करावेत. स्ट्रेचिंग, वॉकिंग करण्याने देखील फायदा होऊ शकतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

    बऱ्याच लोकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर चक्कर येते. हा त्रास इतका होतो की थोडावेळ डोकं धरून बसावं लागतं. या चक्कर येण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. वैद्यकीय भाषेमध्ये याला पोस्टुरल हाइपोटेंशन (PHoT) म्हटलं जातं. जास्त प्रमाणात ब्लडप्रेशर कमी होण्यामुळे देखील चक्कर येण्याचा त्रास होतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

    डॉक्टरांच्यामते चक्कर येणं हा गंभीर आजाराचं लक्षण असतं. हार्ट डिसीज, डिप्रेशन, डेन्मेशिया यासारख्या या आजारामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

    तज्ज्ञांच्यामते क्लासिक पोस्टुरल हाइपोटेंशन मध्ये सकाळी झोपेतून जाग झाल्यानंतर 3 मिनिटांसाठी ज्या व्यक्तीला चक्कर येते त्याला डीलेड पोस्टुरल हाइपोटेंशन मध्ये तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ चक्कर येऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

  • 05 08

    सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

    ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये PHoT पार्किसन, डायबिटीज, व्हिटॅमिन बी12, रेनल फेलियर, ऑटोइम्यून डिसऑर्डर आणि कॅन्सल होउ शकतो.तज्ज्ञांच्या मते PHoT हृदयाशी संबंधित आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि एरिशमिया यासारखे त्रासांचा एक समुह आहे. याशिवाय हाय ब्लड शुगर वाढत्या वयानुसार आजार देखील वाढवतं.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

    टीहाइपरटेन्सिव, नाइरेट्स, ड्यूरेटिक्स, ट्राइसाइक्लिक, अ‍ॅन्टीडिप्रेसेन्ट्स, अ‍ॅन्टी साइकोटिक्स आणि बीटा ब्लॉगर सारखी औषध देखील याला कारणीभूत असू शकतात. याशिवाय अल्कोहल सारख्या घटकांमुळे देखील हा आजार होऊ शकतो.हा त्रास सतत होत राहिला तर, तोल जाऊन हाडं तुटण्याची शक्यता असते. कारण, चक्कर आल्यानंतर एखादी व्यक्ती पडली तर फॅक्चर होऊ शकतं.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    सकाळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत

    या आजारांमध्ये लक्षणांकडे वेळेस लक्ष द्यायला हवं मद्यपान टाळावं, उष्ण ठिकाणी थांबू नये, गरम पाण्याने अंघोळ करू नये किंवा जास्त मोठी उशी घेऊन झोपू नये. याशिवाय अंथरुणातून डायरेक्ट उठण्यापेक्षा सावकाश उठण्याचा प्रयत्न करावा.

    MORE
    GALLERIES

  • 08 08