जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Cleaning Tips : कुकरचं झाकण पिवळं पडलंय? मग ही ट्रिक वापरून झटक्यात करा साफ

Cleaning Tips : कुकरचं झाकण पिवळं पडलंय? मग ही ट्रिक वापरून झटक्यात करा साफ

कुकरचं झाकण पिवळं पडलंय? मग ही ट्रिक वापरून झटक्यात करा साफ

कुकरचं झाकण पिवळं पडलंय? मग ही ट्रिक वापरून झटक्यात करा साफ

कुकर नीट स्वच्छ केला नाही तर त्यावर लागलेले डाग तसेच राहतात आणि कालांतराने कुकर पिवळा पडू लागतो. तेव्हा घाण झालेला कुकर स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कुकरमध्ये कोणताही पदार्थ बनवणं खूपच सोपं जात तसेच यामुळे गॅस सिलेंडरचीही बचत होते. तेव्हा प्रत्येक घराच्या किचनमध्ये कुकर असतोच. कुकर जेवण बनवताना गृहिणींचे काम हलके करत असला तरी त्याची नीट स्वच्छाता करणे हा मोठा टास्क असतो. जर कुकर नीट  स्वच्छ केला नाही तर त्यावर लागलेले डाग तसेच राहतात आणि कालांतराने कुकर पिवळा पडू लागतो. तेव्हा घाण झालेला कुकर स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. बेकिंग सोडा : बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही कुकर स्वच्छ करू शकता. कुकरवरचे हट्टी डाग काढण्यासाठी त्यावर बेकिंग सोडा आणि मीठ टाकावे.  त्यानंतर स्पंजने हळूवारपणे डागांवर घासा. असे केल्याने कुकरचा पिवळसरपणा निघून जाईल, त्यानंतर तुम्ही कोणत्याही डिशवॉशने कुकर स्वच्छ करू शकता. डिशवॉशने साफ केल्यानंतर कुकर पाण्याने धुवा. Kitchen Jugaad : पाण्याचा वापर न करता धुवा भांडी, 3 सोप्या टिप्सने काही मिनिटातच भांडी होतील चकाचक

News18लोकमत
News18लोकमत

कांद्याची साल : कांद्याची साल देखील तुमचा कुकर स्वच्छ करू शकते. कुकरमध्ये कांद्याची साल टाकून गरम करा नंतर कुकर डिशवॉश बारने धुवा. असे केल्याने तुमचा कुकर पुन्हा नव्यासारखा होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात