जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

झोपेत पायांना असह्य वेदना (Leg Pain) होत असती तर, घरगुती उपायाचं (Home Remedies) दुखणं बरं करून शांत झोप लागायला मदत करतील.

01
News18 Lokmat

आजच्या धावपाळीच्या जीवन लोकांना स्वत: कडे पूर्ण लक्ष द्यायला वेळही मिळत नाही. दिवसभर दगदग करून जेव्हा आपण आपण अंथरूणात झोपायला जातो तेव्हा, आपले पाय दुखू लागतात. त्यामुळे झोपही येत नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

खरंतर, शरीरात काही पोषक नसल्यामुळे पाय दुखण्याचा त्रास होतो. या वेदना कमी करायच्या अलसतील तर, काही घरगुती उपयांचावापर करून पायांच्या वेदनापासून मुक्ती होऊ शकते.

जाहिरात
03
News18 Lokmat

पायांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सैंधव मीठ मिसळलेलं पाणी खूप प्रभावी ठरू शकतं. सैंधव मीठ मिसळून ते पाणी पाय धुवण्यासाठी वापरण्याने पायांच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात आणि पायांवरील सूज देखील कमी होऊ शकते.

जाहिरात
04
News18 Lokmat

यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात एक कप सैंधव मीठ घाला. एकत्र करा. किमान 20 मिनिटं या पाण्यात पाय बुडवा आराम पडेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

पायदुखीत आराम मिळविण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाईजचा देखील फायदा होऊ शकतो. स्ट्रेचिंग एक्सरसाईज कण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करावा.

जाहिरात
06
News18 Lokmat

आपल्या पायातील वेदना कमी करण्यासाठी आपण आपल्या पायांची मॉलिश करू शकता. यामुळे वेदना कमी होईल आणि रक्ताभिसरण सुधारेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

यासाठी आरामदायक खुर्चीवर बसा आणि आपल्या पायावर मॉलिश करा. फुट रोलर्सचाही वापर करु शकता. अनेक चांगल्या प्रतिचे तेल बाजारात मिळतात. त्यांच्या मॉलिशनेही आराम मिळतो.

जाहिरात
08
News18 Lokmat

पायांवर बर्फ लावल्याने वेदना आणि सूज कमी होते. यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत बर्फ भरून किंवा बर्फ झालेल्या पाण्याची बाटली पाय फिरवा. पायात सूज येत असेल तर ती कमी करण्यासाठी दिवसातून बर्‍याच वेळा 5 ते 15 मिनिटं बर्फाने त्या भागावर बर्फाचा शेक द्या.

जाहिरात
09
News18 Lokmat

पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज,वेदना कमी करण्यास मदत होते.

जाहिरात
10
News18 Lokmat

नुकत्याच झालेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, जे रुग्ण नियमितपणे फिश ऑईल घेतात त्यांच्यात वेदना कमी होतात. काही रुग्णांना सांध्यांच्या वेदना आणि सूज कमी झाली. फिश ऑईल पाय दुखी बरी करण्यात मदत करतं आणि पाय अधिक लवचिक बनता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    आजच्या धावपाळीच्या जीवन लोकांना स्वत: कडे पूर्ण लक्ष द्यायला वेळही मिळत नाही. दिवसभर दगदग करून जेव्हा आपण आपण अंथरूणात झोपायला जातो तेव्हा, आपले पाय दुखू लागतात. त्यामुळे झोपही येत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    खरंतर, शरीरात काही पोषक नसल्यामुळे पाय दुखण्याचा त्रास होतो. या वेदना कमी करायच्या अलसतील तर, काही घरगुती उपयांचावापर करून पायांच्या वेदनापासून मुक्ती होऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    पायांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सैंधव मीठ मिसळलेलं पाणी खूप प्रभावी ठरू शकतं. सैंधव मीठ मिसळून ते पाणी पाय धुवण्यासाठी वापरण्याने पायांच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात आणि पायांवरील सूज देखील कमी होऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात एक कप सैंधव मीठ घाला. एकत्र करा. किमान 20 मिनिटं या पाण्यात पाय बुडवा आराम पडेल.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    पायदुखीत आराम मिळविण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाईजचा देखील फायदा होऊ शकतो. स्ट्रेचिंग एक्सरसाईज कण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करावा.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    आपल्या पायातील वेदना कमी करण्यासाठी आपण आपल्या पायांची मॉलिश करू शकता. यामुळे वेदना कमी होईल आणि रक्ताभिसरण सुधारेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    यासाठी आरामदायक खुर्चीवर बसा आणि आपल्या पायावर मॉलिश करा. फुट रोलर्सचाही वापर करु शकता. अनेक चांगल्या प्रतिचे तेल बाजारात मिळतात. त्यांच्या मॉलिशनेही आराम मिळतो.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    पायांवर बर्फ लावल्याने वेदना आणि सूज कमी होते. यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत बर्फ भरून किंवा बर्फ झालेल्या पाण्याची बाटली पाय फिरवा. पायात सूज येत असेल तर ती कमी करण्यासाठी दिवसातून बर्‍याच वेळा 5 ते 15 मिनिटं बर्फाने त्या भागावर बर्फाचा शेक द्या.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    दुखणाऱ्या पायांमुळे रात्रीची झोप लागणंही झालं कठीण; वेदना संपवण्यासाठी करा सोपे उपाय

    पायाच्या दुखण्यात फिश ऑईल वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्या आहारात सीफूडचा समावेश करावा. यामुळे सूज,वेदना कमी करण्यास मदत होते.

    MORE
    GALLERIES

  • 10 10