जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

झोपेत आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि स्नायू रिलॅक्स झालेले असता त्यामुळे अंथरूणात पडल्या पडल्या काही एक्सरसाईज जरूर करा.

01
News18 Lokmat

सकाळी उठल्यानंतर आपण दिवसभराच्या धावपळीत कामाला लागतो. त्यामुळेच आपल्या स्नायूंवर दबाव आणि ताण येतो. याकरता बेडवरून खाली उतरण्याआधीच काही खासं एक्ससाइज केले तर आपले स्नायू हळूहळू सक्रिय होऊन त्यांच्यावरचा ताण कमी होतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

याबरोबरच रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन मेंदूला रक्त पुरवठा सुरळीतपणे व्हायला लागल्यामुळे उत्साही वाटतं. या स्ट्रेचिंग एक्सरसाईजमुळे शारीरिक वेदना आणि तणावातदेखील आराम मिळतो. जाणून घेऊया स्ट्रेचिंग एक्सरसाईज.

जाहिरात
03
News18 Lokmat

फिगर फोर स्ट्रेच-बेड किंवा अंथरुणातच सरळ झोपा. आपला उजवा गुडघा दुमडून त्याची टाच नितंबीला टेकवा. त्यानंतर डावा पाय दुमडून उजव्या गुडघ्यावर ठेवा नंतर उजव्या हातने उजव्या पायाला पडा.

जाहिरात
04
News18 Lokmat

आता वरच्या बाजूने दुसऱ्या हाताने पकडा. दोन्ही हातांनी पाय मागे घेण्याचा प्रयत्न करा. पाय छातीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. यामुळे कमरेवरचा ताण कमी होतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

नी-टू चेस्ट स्ट्रेच-बेडवर झोपलेला असतानाच सरळ पाय ठेवून ताठ होण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघे एकमेकांना टेकून दुमडून छातीवर आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी दोन्ही गुडघे दाबून छातीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. नंतर पाय सरळ करा. ही क्रिया सावकाश करायची आहे. यामुळे देखील कमरेवरचा ताण कमी होतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

बेड टू फ्लोर स्ट्रेच- बेडच्या कोपऱ्यावर बसून पाय जमिनीवर टेकवा. कमरेमध्ये वाकून आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवा. याच अवस्थेत 5 वेळा श्वासोच्छवास करा. यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला होईल आणि त्यामुळे आपल्याला लगेचच उत्साही वाटायला लागेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

फुल बॉडी स्ट्रेच- यासाठी पाठीवर सरळ झोपा आणि शांतपणे श्वासोच्छवास करा. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंतवून हात डोक्याच्या दिशेने सरळ करा. हात वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करताना पाय देखील ताण्याचा प्रयत्न करा. पाच अंक मोजा आणि पूर्वस्थितीत अशाप्रकारे 3 वेळा एक्सरसाईज करा.

जाहिरात
08
News18 Lokmat

स्पाईन ट्विस्ट-ज्यांच्या पाठीचा कणा कमजोर झालेला आहे. कणा कमकुवत झाल्यामुळे बॉडी पोश्चर देखील बदललं आहे. अशा लोकांसाठी ही एक्ससाईज अतिशय फायद्याची आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

यासाठी दोन्ही गुडघे एकमेकांना जोडून उजव्या बाजूला न्या. उजव्या हाताने गुडघे उजव्या बाजुला दाबण्याचा प्रयत्न करा. याच वेळेस मान डाव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. विरुद्ध बाजूने देखील हीच क्रिया करा.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

    सकाळी उठल्यानंतर आपण दिवसभराच्या धावपळीत कामाला लागतो. त्यामुळेच आपल्या स्नायूंवर दबाव आणि ताण येतो. याकरता बेडवरून खाली उतरण्याआधीच काही खासं एक्ससाइज केले तर आपले स्नायू हळूहळू सक्रिय होऊन त्यांच्यावरचा ताण कमी होतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

    याबरोबरच रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन मेंदूला रक्त पुरवठा सुरळीतपणे व्हायला लागल्यामुळे उत्साही वाटतं. या स्ट्रेचिंग एक्सरसाईजमुळे शारीरिक वेदना आणि तणावातदेखील आराम मिळतो. जाणून घेऊया स्ट्रेचिंग एक्सरसाईज.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

    फिगर फोर स्ट्रेच-बेड किंवा अंथरुणातच सरळ झोपा. आपला उजवा गुडघा दुमडून त्याची टाच नितंबीला टेकवा. त्यानंतर डावा पाय दुमडून उजव्या गुडघ्यावर ठेवा नंतर उजव्या हातने उजव्या पायाला पडा.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

    आता वरच्या बाजूने दुसऱ्या हाताने पकडा. दोन्ही हातांनी पाय मागे घेण्याचा प्रयत्न करा. पाय छातीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. यामुळे कमरेवरचा ताण कमी होतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

    नी-टू चेस्ट स्ट्रेच-बेडवर झोपलेला असतानाच सरळ पाय ठेवून ताठ होण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघे एकमेकांना टेकून दुमडून छातीवर आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी दोन्ही गुडघे दाबून छातीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. नंतर पाय सरळ करा. ही क्रिया सावकाश करायची आहे. यामुळे देखील कमरेवरचा ताण कमी होतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

    बेड टू फ्लोर स्ट्रेच- बेडच्या कोपऱ्यावर बसून पाय जमिनीवर टेकवा. कमरेमध्ये वाकून आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवा. याच अवस्थेत 5 वेळा श्वासोच्छवास करा. यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा चांगला होईल आणि त्यामुळे आपल्याला लगेचच उत्साही वाटायला लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

    फुल बॉडी स्ट्रेच- यासाठी पाठीवर सरळ झोपा आणि शांतपणे श्वासोच्छवास करा. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंतवून हात डोक्याच्या दिशेने सरळ करा. हात वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करताना पाय देखील ताण्याचा प्रयत्न करा. पाच अंक मोजा आणि पूर्वस्थितीत अशाप्रकारे 3 वेळा एक्सरसाईज करा.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    उठण्यापूर्वी अंथरूणातच करा हे व्यायाम; दिवासाची सुरुवात होईल उत्साही

    स्पाईन ट्विस्ट-ज्यांच्या पाठीचा कणा कमजोर झालेला आहे. कणा कमकुवत झाल्यामुळे बॉडी पोश्चर देखील बदललं आहे. अशा लोकांसाठी ही एक्ससाईज अतिशय फायद्याची आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09