जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? हे 6 सोपे उपाय लक्षात ठेवा

सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? हे 6 सोपे उपाय लक्षात ठेवा

हवामान बदललं की, मुलांच्या आरोग्यावर परिणाम दियाला लागतो. अशावेळी डॉक्टरची औषधं (Medicine) देण्याची ईच्छा नसेल तर, काही घरगुती उपाय(Home Remedies)करता येऊ शकतात.

01
News18 Lokmat

लहान मुलांना वातावरण बदललं की लगेचच खोकला आणि सर्दीचा त्रास व्हायला लागतो. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा सर्दी खोकल्याचा जास्त त्रास होतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

काही पालकांना मुलांना खोकल्यासारख्या सर्दीसाठी डॉक्टरकडे नेण्याची इच्छा नसते, त्यामुळेच घरात असलेल्या गोळ्या किंवा औषध मुलांना काही पालक देतात. पण,अशी औषधं देण्यापेक्षा मुलांवर घरगुती उपचार करणं नेहमी चांगलं असतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

सर्दी-खोकल्यात लहान मुलाला 2 ते 4 चमचे ओव्याचं पाणी पाजा. 1ग्लास पाण्यात 1 मोठा चमचा ओवा घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. लहान मुलांना हे पाणी थोड्याथोड्यावेळाने पाजत रहा. मोठ्यांसाठी हे प्रमाण अर्धा कप करु शकता.

जाहिरात
04
News18 Lokmat

सर्दी-खोकला बरा होण्यासाठी दूधात हळत घालून गरम करा आणि कोमट असताना मुलांना प्यायला द्या. यासाठी ओली हळद वापरल्यास आणखी फायदा होतो किंवा हळद पावडरही वापरता येऊ शकते.

जाहिरात
05
News18 Lokmat

मुलाला दिवसातून कमीतकमी दोनदा काढा देणं आवश्यक आहे. मुल लहान असेल तर 1 ते 2 चमचे काढा द्या. मुल मोठं असेल तर, अर्धा कप काढा देऊ शकता.

जाहिरात
06
News18 Lokmat

बाजारातही चांगल्या प्रतीचे काढे उपलब्ध आहेत. बाजारामधून आणणं शक्य नसेल तर घरीच तुळस,दालचिनी,लवंगा,मिरपूड आणि आल्याचा काढा देखील बनवू शकता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? हे 6 सोपे उपाय लक्षात ठेवा

    लहान मुलांना वातावरण बदललं की लगेचच खोकला आणि सर्दीचा त्रास व्हायला लागतो. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा सर्दी खोकल्याचा जास्त त्रास होतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? हे 6 सोपे उपाय लक्षात ठेवा

    काही पालकांना मुलांना खोकल्यासारख्या सर्दीसाठी डॉक्टरकडे नेण्याची इच्छा नसते, त्यामुळेच घरात असलेल्या गोळ्या किंवा औषध मुलांना काही पालक देतात. पण,अशी औषधं देण्यापेक्षा मुलांवर घरगुती उपचार करणं नेहमी चांगलं असतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? हे 6 सोपे उपाय लक्षात ठेवा

    सर्दी-खोकल्यात लहान मुलाला 2 ते 4 चमचे ओव्याचं पाणी पाजा. 1ग्लास पाण्यात 1 मोठा चमचा ओवा घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. लहान मुलांना हे पाणी थोड्याथोड्यावेळाने पाजत रहा. मोठ्यांसाठी हे प्रमाण अर्धा कप करु शकता.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? हे 6 सोपे उपाय लक्षात ठेवा

    सर्दी-खोकला बरा होण्यासाठी दूधात हळत घालून गरम करा आणि कोमट असताना मुलांना प्यायला द्या. यासाठी ओली हळद वापरल्यास आणखी फायदा होतो किंवा हळद पावडरही वापरता येऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? हे 6 सोपे उपाय लक्षात ठेवा

    मुलाला दिवसातून कमीतकमी दोनदा काढा देणं आवश्यक आहे. मुल लहान असेल तर 1 ते 2 चमचे काढा द्या. मुल मोठं असेल तर, अर्धा कप काढा देऊ शकता.

    MORE
    GALLERIES

  • 06 06