जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

फळं खाणं आरोग्यासाठी (Healthy) चांगलं असलं तरी, ते खाण्याच्या ठरावीक वेळा असतात. चुकीच्या वेळी फळं (Fruits) खाल्ली तर, नुकसान होतं.

01
News18 Lokmat

जेवणानंतर फळं खायला कुणाला आवडत नाही. ऑफिस किंवा घरात देखील लोक जेवल्यावर फळं खातात. पण, सगळीचं फळ जेवणानंतर खाणं चांगलं नसतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

डॉक्टर किंवा आयर्वेदाचार्यही जवणानंतर काही फळं खाणं टाळायला सांगतात. तर, काही आंबट चवीची फळ सोडली तर,बाकीची फळं रिकाम्यापोटी खाणं चांगलं असतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

आंबा आपण आवडीने खातो. काहीजण जेवणाबरोबर किंवा नंतर आंबा खातात. पण, आंबा प्रकृतिने गरम आहे. त्यामुळे जेवणानंतर 1 तासाने खावा. डायबेटिजच्या रूग्णांनी आंबा खाणं टाळावं.

जाहिरात
04
News18 Lokmat

जवल्यावर केळं खायला आवडत असेल तर, टाळा. कारणं केळ्याने आपल्या शरीरात ग्लुकोज वाढतं. आधीच जेवल्यामुळे शरीरात कॅलरीज आणि ग्लूकोज वाढतं त्यात केळ खाऊ नये.

जाहिरात
05
News18 Lokmat

कलिंगड जेवल्यावर खायला आवत असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाऊ नये.

जाहिरात
06
News18 Lokmat

द्राक्षांमध्ये शरीरातील पाण्याची मात्रा वाढते. त्यामुळे जेवणानंतर लगेच द्राक्ष खाऊ नये.

जाहिरात
07
News18 Lokmat

मोसंबीमध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज असतं. त्यामुळे एनर्जी वाढते म्हणून दुपारी खावं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशन कमी होतं.

जाहिरात
08
News18 Lokmat

संत्री 1 तास जेवणाधी खावीत किंवा जेवणानंतर 1 तासाने. यात भरपूर व्हिटॅमीन सी असतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

    जेवणानंतर फळं खायला कुणाला आवडत नाही. ऑफिस किंवा घरात देखील लोक जेवल्यावर फळं खातात. पण, सगळीचं फळ जेवणानंतर खाणं चांगलं नसतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

    डॉक्टर किंवा आयर्वेदाचार्यही जवणानंतर काही फळं खाणं टाळायला सांगतात. तर, काही आंबट चवीची फळ सोडली तर,बाकीची फळं रिकाम्यापोटी खाणं चांगलं असतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

    आंबा आपण आवडीने खातो. काहीजण जेवणाबरोबर किंवा नंतर आंबा खातात. पण, आंबा प्रकृतिने गरम आहे. त्यामुळे जेवणानंतर 1 तासाने खावा. डायबेटिजच्या रूग्णांनी आंबा खाणं टाळावं.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

    जवल्यावर केळं खायला आवडत असेल तर, टाळा. कारणं केळ्याने आपल्या शरीरात ग्लुकोज वाढतं. आधीच जेवल्यामुळे शरीरात कॅलरीज आणि ग्लूकोज वाढतं त्यात केळ खाऊ नये.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

    कलिंगड जेवल्यावर खायला आवत असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाऊ नये.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

    द्राक्षांमध्ये शरीरातील पाण्याची मात्रा वाढते. त्यामुळे जेवणानंतर लगेच द्राक्ष खाऊ नये.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    जेवल्यानंतर फळं खायच्या सवयीने होतात घातक परिणाम; मग योग्य वेळ कोणती?

    मोसंबीमध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज असतं. त्यामुळे एनर्जी वाढते म्हणून दुपारी खावं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशन कमी होतं.

    MORE
    GALLERIES

  • 08 08