जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

चहाबरोबर काही गोष्टी खाल्ल्याने आपलं पोट बिघडतं. त्यामुळे चहाबरोबर काही पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो.

01
News18 Lokmat

सकाळी उठल्यानंतर आळस घालवण्यासाठी घोटभर चहा (Tea) ही प्रत्येक चहाप्रेमीची सवय असते. सकाळी पेपर वाचताना, संध्याकाळी किंवा अगदी दुपारी थकवा जाण्यासाठी चहा कोण पित नाही? काहींना चहा पिताना त्याबरोबर काहीतरी खायला आवडतं. पण, चहाबरोबर काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिअ‍ॅक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो. पोटात गॅस, आंबटपणा किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

ज्या पदर्थांमध्ये आर्यन असंतं, ते पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतं. हे दोन्ही पदार्थ शरीरात आर्यनचं शोषण होण्यात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, भाज्या, कडधान्य यापासून बनलेले पदार्थ टाळायला हवेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच ‘लेमन टी’ प्यायला आवडते. लेमन टीने वजन ही कमी होतं असं सांगितलं जात. पण, लिंबाचा रस आणि चहा एकत्र झाल्याने आम्लिय पदार्थ बनतात. त्यामुळे फुप्फुसांना त्रास होतो. हा चहा रिकाम्या पोटी प्यायलास छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अ‍ॅसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्या पदार्थाची पौष्टिकता कमी होते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास किंवा थंड पदार्थ खाल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. पचनशक्ती कमकूवत झाल्याने मळमळ, अ‍ॅसिडिटी, अपचन सारखा त्रास होतो. चहा प्यायल्यावर किमान अर्धातास थंड पदार्थ खाऊ नये.

जाहिरात
07
News18 Lokmat

चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास किंवा थंड पदार्थ खाल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. पचनशक्ती कमकूवत झाल्याने मळमळ,ऍसिडिटी, अपचन सारखा त्रास होतो. चहा प्यायल्यावर किमान अर्धातास थंड पदार्थ खाऊ नये.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

    सकाळी उठल्यानंतर आळस घालवण्यासाठी घोटभर चहा (Tea) ही प्रत्येक चहाप्रेमीची सवय असते. सकाळी पेपर वाचताना, संध्याकाळी किंवा अगदी दुपारी थकवा जाण्यासाठी चहा कोण पित नाही? काहींना चहा पिताना त्याबरोबर काहीतरी खायला आवडतं. पण, चहाबरोबर काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

    चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिअ‍ॅक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो. पोटात गॅस, आंबटपणा किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

    ज्या पदर्थांमध्ये आर्यन असंतं, ते पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट असतं. हे दोन्ही पदार्थ शरीरात आर्यनचं शोषण होण्यात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, भाज्या, कडधान्य यापासून बनलेले पदार्थ टाळायला हवेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

    काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच ‘लेमन टी’ प्यायला आवडते. लेमन टीने वजन ही कमी होतं असं सांगितलं जात. पण, लिंबाचा रस आणि चहा एकत्र झाल्याने आम्लिय पदार्थ बनतात. त्यामुळे फुप्फुसांना त्रास होतो. हा चहा रिकाम्या पोटी प्यायलास छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अ‍ॅसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

    बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्या पदार्थाची पौष्टिकता कमी होते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

    चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास किंवा थंड पदार्थ खाल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. पचनशक्ती कमकूवत झाल्याने मळमळ, अ‍ॅसिडिटी, अपचन सारखा त्रास होतो. चहा प्यायल्यावर किमान अर्धातास थंड पदार्थ खाऊ नये.

    MORE
    GALLERIES

  • 07 07