जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

शरीरासाठी आवळा (Amla) एक वरदान आहे. आवळा रस पिण्याचे फायदे आहेत, पण, योग्य वेळी आणि प्रमाणात घेतलं नाही तर त्याचे दुष्परिमाही (Side Effects) होतात.

01
News18 Lokmat

व्हिटॅमीन सीचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे आवळा(Alma). आवळा (Indian Gooseberry) हे एक सुपर फूड (Super food)आहे असं आपण म्हणू शकतो. आवळा शरीरातल्या अनेक समस्या दूर करतो. या सोबतच केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्वचा निरोगी राहण्यासाठी उपयोगी आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

सकाळी रिकाम्या पोटाने केवळ 10 मिलीग्रॅम आवळा सर एकदा किंवा दोनदा घ्यावा. आवळ्याचा रस जास्त घेतल्याने आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. कोमट पाण्यात 2 ते 3 चमचे आवळ्याचा सर घ्यावा. म्हणजे रिकाम्या पोटी घेतला तरी साईड इफेक्ट होणार नाहीत.

जाहिरात
03
News18 Lokmat

आवळ्याची पेस्ट करून त्यात 2 चमचे मध मिसळा. सकाळी आणि संध्याकाळी घ्या. यामुळे सर्दी होणार नाही. जर ती असेल तर ते ठीक होईल.

जाहिरात
04
News18 Lokmat

6 ते 7 दिवस रिकाम्या पोटी फक्त 1 चमचा आवळा रस प्या. त्यामुळे पोटातील जंतूंचा नाश होईल आणि पोट साफ होईल.

जाहिरात
05
News18 Lokmat

डायबेटिज असलेल्या लोकांनी आवळ्याचा रस घ्यावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते.

जाहिरात
06
News18 Lokmat

लघवीला जळजळ होत असेल तर, रिकाच्या पोटी आवळा आणि मध यांचं मिश्रण प्यावं आराम मिळेल.

जाहिरात
07
News18 Lokmat

आवळा खोकल्यासाठीही फायदेशीर आहे. आवळ्याचा मुरंबा दुधाबरोब घेतल्यास. खोकल्यापासून आराम मिळतो.

जाहिरात
08
News18 Lokmat

पांढरा केस काळे करण्यासाठी आवळा प्रभावी आहे. नारळ तेलात 2 ते 3 आवळे किसून रात्रभर भिजवा. सकाळी या तेलाची मॉलिश करा. केस काळे होतील आणि मजबूतही बनतील.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

    व्हिटॅमीन सीचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे आवळा(Alma). आवळा (Indian Gooseberry) हे एक सुपर फूड (Super food)आहे असं आपण म्हणू शकतो. आवळा शरीरातल्या अनेक समस्या दूर करतो. या सोबतच केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्वचा निरोगी राहण्यासाठी उपयोगी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

    सकाळी रिकाम्या पोटाने केवळ 10 मिलीग्रॅम आवळा सर एकदा किंवा दोनदा घ्यावा. आवळ्याचा रस जास्त घेतल्याने आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. कोमट पाण्यात 2 ते 3 चमचे आवळ्याचा सर घ्यावा. म्हणजे रिकाम्या पोटी घेतला तरी साईड इफेक्ट होणार नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

    आवळ्याची पेस्ट करून त्यात 2 चमचे मध मिसळा. सकाळी आणि संध्याकाळी घ्या. यामुळे सर्दी होणार नाही. जर ती असेल तर ते ठीक होईल.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

    6 ते 7 दिवस रिकाम्या पोटी फक्त 1 चमचा आवळा रस प्या. त्यामुळे पोटातील जंतूंचा नाश होईल आणि पोट साफ होईल.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

    डायबेटिज असलेल्या लोकांनी आवळ्याचा रस घ्यावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

    लघवीला जळजळ होत असेल तर, रिकाच्या पोटी आवळा आणि मध यांचं मिश्रण प्यावं आराम मिळेल.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Super food आवळा खातानाही साईड इफेक्टचा विचार करा; योग्य प्रमाणात घेतला तरच फायदे

    आवळा खोकल्यासाठीही फायदेशीर आहे. आवळ्याचा मुरंबा दुधाबरोब घेतल्यास. खोकल्यापासून आराम मिळतो.

    MORE
    GALLERIES

  • 08 08