पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा खास पदार्थ म्हणजे वेलची. वेलची आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. वेलचीमध्ये कार्बोहाइड्रेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे घटक असतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत.
वेलची खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात. ऍसिडिटी, तणाव, ब्लड प्रेशर, बद्धकोष्ठता, यूरिन इन्फेक्शन,पचन त्रास आणि केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी वेलची खाण्याने फायदा होतो. वेलची माउथ फ्रेश्नर म्हणूनही वापरली जाते.
वेलचीचा वजन कमी करण्यासाठी उपयोग करता येतो. मात्र वेलची खाणं पुरुषांसाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं. वेलचीमुळे पुरुषांची शारीरिक कमजोरी निघून जाते.
वेलचीचा वजन कमी करण्यासाठी उपयोग करता येतो. मात्र वेलची खाणं पुरुषांसाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं. वेलचीमुळे पुरुषांची शारीरिक कमजोरी निघून जाते.
शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करतं यातील फायबर आणि कॅल्शियममुळे वजन कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याबरोबर वेलची खाण्याने झोपेत घोरण्याची समस्या कमी होते.
पोटासंबंधी तक्रारी असतील तर, वेलची खायला हवी. वेलची खाण्याने पचन क्रिया सुधारते. यूरिन इन्फेक्शनमध्ये देखील वेलची खाण्याचा फायदा होतो.
ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी वेलची लाभदायक आहे. ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी दररोज 2 ते 3 वेलची चावून खाल्ल्यास फायदा मिळतो. त्यामुळे हृदयातलं रक्ताभिरण वेगाने होतं.