जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नाचा वाढदिवस बनवा यादगार, Whatsapp Statusच्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा

लग्नाचा वाढदिवस बनवा यादगार, Whatsapp Statusच्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा

wedding anniversary wishes in Marathi: लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. या दिवशी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आनंद द्विगुणीत करतात. तुम्ही खास व्हॉट्सअप स्टेटस ठेवून तुमच्या जवळच्या लोकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. या दिवशी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आनंद द्विगुणीत करतात. तुम्ही खास व्हॉट्सअप स्टेटस ठेवून तुमच्या जवळच्या लोकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात, लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात, हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

घागरीपासून सागरापर्यंत, प्रेमापासून विश्वासांपर्यंत, आयुष्यभर राहो जोडी कायम, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात