जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Happy Hanuman Jayanti messages: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणारे मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy Hanuman Jayanti messages: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणारे मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy Hanuman Jayanti messages: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणारे मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy Hanuman Jayanti messages: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणारे मेसेज, Facebook, WhatsApp Status

Happy Hanuman Jayanti messages in Marathi: चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. यंदा 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल : चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला भगवान हनुमानांचा जन्म झाला होता. त्यामुळे भारतात या दिवसाला फार महत्त्व आहे. या दिवशी देशभरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. श्री रामांच्या जन्मानंतर पवनपूत्र हनुमान यांचा जन्म झाला. यंदा 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. असे मानले जाते की, हनुमान जयंती **(Hanuman Jayanti)**च्या दिवशी विधीपूर्वूक पूजा करुन व्रत पाळल्यास श्री हनुमानजींचे आशीर्वाद प्राप्त होतात. प्रत्येक सणाप्रमाणे हनुमान जयंतीच्याही शुभेच्छा देणारे मेसेजेस, सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यात येत असतात. (Happy Hanuman Jayanti messages in Marathi)  हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणारे शुभेच्छापत्रे, मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात. (Hanuman Jayanti messages, Hanuman Jayanti HD Images, Happy Hanuman Jayanti, Happy Hanuman Jayanti Messages)

News18

(Photo: Shutterstock)

प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त 

श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा

News18

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…

एक मुखाने बोला.. जय जय हनुमान…

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

News18

(Photo: Shutterstock)

राम लक्ष्मण जानकी….

जय बोलो हनुमान की…

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा…

News18

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात

आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो

त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

News18

रामाचा भक्त तू… वाऱ्याचा पूत्र तू…

शत्रूची करतोय दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम

जाहिरात

अशा बजरंग बलीला आमचे कोटी-कोटी प्रणाम 

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

News18

(Photo: Shutterstock)

पवनतय संकट हरन… मंगल मूर्त रूप राम लखन…

सीता सहित, ह्रदय बसहु सूर भूप…

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

News18

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती

वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता

सकळा उठवी बळे, सौख्यकारी दु:खहारी दूतवैष्णव गायका…

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

News18

(Photo: Shutterstock)

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी…

रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी…

हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात