जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

आपल्या काही सवयी रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमजोर करतात.

01
News18 Lokmat

कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत असणं गरजेचं आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करत आहोत. मात्र आपल्या काही सवयी रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकतात. त्या वेळीच बदलण्याची गरज आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

छोट्या छोट्या गोष्टींवरही तुम्हाला ताण घेण्याची सवय असेल, तर ते सोडून द्या. एका अभ्यासानुसार जास्त ताण घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्दी-तापासारखी समस्या जास्त उद्भवते. कारण कोर्टिसॉल हार्मोन आपल्या पांढऱ्या रक्तपेशी नष्ट करतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

जाहिरात
03
News18 Lokmat

सहा ते आठ तास तरी पुरेशी झोप मिळायला हवी. मात्र अनेक जण तितकी झोप घेत नाही, ज्याचा परिणाम रोगप्रतिकारक प्रणालीवर होतो. कित्येक अभ्यासात दिसून आलं आहे की पुरेशी झोप न घेतल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतरही डॉक्टरही तुम्हाला नीट झोप येते की नाही ते विचारतात. झोपेचा रोगप्रतिकारक क्षमतेशी संबंध आहे. त्यामुळे ज्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होईल अशा गोष्टी टाळा.

जाहिरात
04
News18 Lokmat

आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं म्हटलं जातं. तुम्ही शारीरिकरित्या सक्रिय नसाल, तर त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक कार्य, व्यायाम करा. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

अयोग्य आहाराचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळए जंक फूड, इन्स्टंट फूड खाणं टाळा. नाहीतर रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होईल.

जाहिरात
06
News18 Lokmat

अति मद्यपान आणि धूम्रपानामुळे यकृत, फुफ्फुसावर परिणाम तर होतोच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते आणि त्याबाबत आपल्याला समजतही नाही.

जाहिरात
07
News18 Lokmat

या सवयी बदलल्यानंतर, सोडल्यानंतर तुम्ही तुमची रोगप्रतिकारक प्रणाली आणखी मजबूत करू शकत. तन आणि मन दोन्हीदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

    कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत असणं गरजेचं आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करत आहोत. मात्र आपल्या काही सवयी रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकतात. त्या वेळीच बदलण्याची गरज आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

    छोट्या छोट्या गोष्टींवरही तुम्हाला ताण घेण्याची सवय असेल, तर ते सोडून द्या. एका अभ्यासानुसार जास्त ताण घेणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्दी-तापासारखी समस्या जास्त उद्भवते. कारण कोर्टिसॉल हार्मोन आपल्या पांढऱ्या रक्तपेशी नष्ट करतो आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

    सहा ते आठ तास तरी पुरेशी झोप मिळायला हवी. मात्र अनेक जण तितकी झोप घेत नाही, ज्याचा परिणाम रोगप्रतिकारक प्रणालीवर होतो. कित्येक अभ्यासात दिसून आलं आहे की पुरेशी झोप न घेतल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतरही डॉक्टरही तुम्हाला नीट झोप येते की नाही ते विचारतात. झोपेचा रोगप्रतिकारक क्षमतेशी संबंध आहे. त्यामुळे ज्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होईल अशा गोष्टी टाळा.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

    आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं म्हटलं जातं. तुम्ही शारीरिकरित्या सक्रिय नसाल, तर त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक कार्य, व्यायाम करा. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. 

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

    अयोग्य आहाराचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळए जंक फूड, इन्स्टंट फूड खाणं टाळा. नाहीतर रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होईल. 

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात

    अति मद्यपान आणि धूम्रपानामुळे यकृत, फुफ्फुसावर परिणाम तर होतोच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते आणि त्याबाबत आपल्याला समजतही नाही. 

    MORE
    GALLERIES

  • 07 07