
गणेशोत्सवाजा आजपासून सुरुवात झाली आहे. आयुष्यात आलेल्या विघ्नांना समोरं जाण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना गणरायाला करून आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.

मेष- ध्यान आणि योगासनानं फायदा होईल. जास्त खर्च करू नका. कौशल्य वापरून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन- ऑफिसचा ताण घेऊ नका. कार्यालयात अडचणींचा सामना करणे आणि घरात कौटुंबिक जीवनाचा आनंद घेणे चांगले आहे. वैयक्तिक संबंध संवेदनशील आणि नाजूक असतील.

कर्क- बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आपल्या जोडीदाराचा मूड खराब असेल.

कन्या- कठीण परिस्थितीत अडकला तरीही घाबरू नका. महत्त्वपूर्ण लोकांशी परिचय वाढविण्यासाठी सामाजिक क्रियाकलाप चांगली संधी असल्याचे सिद्ध होईल.

वृश्चिक- रिअल इस्टेटमध्ये अतिरिक्त निधी गुंतविला जाऊ शकतो. मित्रांसह काहीतरी करताना आपल्या आवडीकडे दुर्लक्ष करू नका.
 
 
 




