जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / VIDEO : तुम्हीही 'हे' फिटनेस बँड वापरत असाल तर राहा सावध

VIDEO : तुम्हीही 'हे' फिटनेस बँड वापरत असाल तर राहा सावध

आजकाल अनेक लोक हातामध्ये घड्याळाच्या ऐवजी फिटनेस बँड बांधत आहेत. दिवसभरात तुम्ही किती चाललात किंवा किती कॅलरीज बर्न करण्यापासून ते किती झोप घेतली इथपर्यंत सर्व माहिती देणारा फिटनेस बँड सध्या सर्वांचीच आवड बनला आहे. पण या फिटनेस बँडमुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात