जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ

पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ

मौर्य काळात साडीबरोबर खांद्यावर दुपट्टाृ किंवा ओढणी घेण्याची पद्धत होती. आता हीच पद्धत फॅशन म्हणून प्रसिद्ध झाली आहे.

01
News18 Lokmat

साडी भारताचं पारंपारिक वस्त्र आहे. लग्नात बहुतेक भारतीय स्त्रिया साडीच परिधान करतात. आता पारंपारिक पद्धतीने साडी नेसण्याची पद्धत बदलायला लागली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

तसंतर भारतातच प्रत्येक प्रदेशानुसार साडी नेसण्याची पद्धत बदलते. पण, ड्रेस डिझायनर्स आणि फॅशनिस्टा अनेक कार्यक्रमात साडी आवडीने घालतात तेही वेगळ्या पद्धतीने.

जाहिरात
03
News18 Lokmat

रेखा, विद्याबालन, माधूरी दीक्षित यांच्या प्रमाणे अलिकेड आलिया, श्रद्धा कपूरही कितीतरी कार्यक्रमात साडीत दिसतात. बॉलिवूडच्या याच स्टार्सनी साडीला फॅशन बनवलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

विद्याबालन, सोनम कपूर बऱ्याचवेळा साडीबरोबर मॅचिंग दुपट्टा घेतात. त्यांचा हा लूक चर्चेत असतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

साडी हे असं आऊटफिट आहे, ज्याच्याबरोबर अनेक एक्सपिरीमेंट करता येतात. साडीबरोबर बेल्ट,कॅप,कोट क्लब केला तर, साडीचा पूर्ण लूकच बदलून जातो.

जाहिरात
06
News18 Lokmat

पारंपारिक साडी घालून त्यावर दुपट्टा घेण्याची फॅशन आता सुरू झाली आहे. लग्नात नवरीशिवाय तुम्हीसुद्धा अशा प्रकारे साडी ड्रेप करू शकता. यामुळे साधी दिसणारी साडी डिझायनर लूक देते.

जाहिरात
07
News18 Lokmat

हल्ली मफलर स्टाईलमध्ये साडीवर दुपट्टाही घेणंही फॅशनमध्ये आहे. रेखाने या सफेद रंगाच्या साडीवर त्याच रंगाचा दुपट्टा गळ्यात घातला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ

    साडी भारताचं पारंपारिक वस्त्र आहे. लग्नात बहुतेक भारतीय स्त्रिया साडीच परिधान करतात. आता पारंपारिक पद्धतीने साडी नेसण्याची पद्धत बदलायला लागली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ

    तसंतर भारतातच प्रत्येक प्रदेशानुसार साडी नेसण्याची पद्धत बदलते. पण, ड्रेस डिझायनर्स आणि फॅशनिस्टा अनेक कार्यक्रमात साडी आवडीने घालतात तेही वेगळ्या पद्धतीने.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ

    रेखा, विद्याबालन, माधूरी दीक्षित यांच्या प्रमाणे अलिकेड आलिया, श्रद्धा कपूरही कितीतरी कार्यक्रमात साडीत दिसतात. बॉलिवूडच्या याच स्टार्सनी साडीला फॅशन बनवलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ

    विद्याबालन, सोनम कपूर बऱ्याचवेळा साडीबरोबर मॅचिंग दुपट्टा घेतात. त्यांचा हा लूक चर्चेत असतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ

    साडी हे असं आऊटफिट आहे, ज्याच्याबरोबर अनेक एक्सपिरीमेंट करता येतात. साडीबरोबर बेल्ट,कॅप,कोट क्लब केला तर, साडीचा पूर्ण लूकच बदलून जातो.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    पारंपरिक साडीचा नवा लुक; फॅशनिस्टांनाही पडलीये भुरळ

    पारंपारिक साडी घालून त्यावर दुपट्टा घेण्याची फॅशन आता सुरू झाली आहे. लग्नात नवरीशिवाय तुम्हीसुद्धा अशा प्रकारे साडी ड्रेप करू शकता. यामुळे साधी दिसणारी साडी डिझायनर लूक देते.

    MORE
    GALLERIES

  • 07 07