जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / शरीराच्या 'या' भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार

शरीराच्या 'या' भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार

अनेकांना शरीराच्या या अवयवांना वारंवार स्पर्श करण्याची सवय असते.

01
News18 Lokmat

शरीराचे असे अवयव आहेत, ज्यामुळे कोरोनाव्हायरससारखे अनेक व्हायरस, बॅक्टेरिया, सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश करू शकतात आणि आजाराला कारणीभूत ठरू शकतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

नाक - कित्येक जण असे आहेत, ज्यांना नाकात बोटं घालण्याची सवय असते, नाकांवरून हात फिरवतात. नाकामार्फत एखादा व्हायरस, बॅक्टेरिया शरीरात सहज प्रवेश करू शकतो. यामुळे श्वसनसंबंधी आजार उद्भवण्याचा धोका उद्भवतो. नाकाला हात लावण्याची सवय तशी पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी असते. मात्र तरी दोघांनीही खबरदारी घ्यायला हवी.

जाहिरात
03
News18 Lokmat

डोळे - डोळ्यांना खाज आली की अनेकांना डोळे चोळण्याची सवय असते. शिवाय काही ना काही कारणामुळे डोळ्यांपर्यंत हात जातोच. थकवा आल्यानंतरही आपण डोळ्यांवर हात फिरवतो. अशावेळी जर हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातांवरील जंतू डोळ्यांमध्ये जाऊन संक्रमणाचा धोका वाढतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

तोंड - जेवण झाल्यानंतर दातांमध्ये अडकलेलं अन्न बोटांनी काढण्याची सवय अनेकांना असते. यामुळेदेखील हातावरील अनेक व्हायरस, बॅक्टेरिया थेट शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ही सवय आताच सोडा आणि ब्रश, गरम पाणी किंवा माऊथ वॉशने तोंड स्वच्छ करा.

जाहिरात
05
News18 Lokmat

कान - अनेकदा काही जण बोटांनीच आपले कान साफ करतात, हे हानीकारक ठरू शकतं. बोटांवर जंतू असतील तर ते कानात जाऊन संक्रमण होऊ शकतो. यामुळे काही वेळा कानात सूजही येऊ शकते.

जाहिरात
06
News18 Lokmat

ओठ - ओठांना स्पर्श करण्याची सर्वात जास्त सवय असते ती महिलांना. मेकअप करणाऱ्या महिला कित्येक तरी वेळा ओठांना स्पर्श करतात. मात्र काही पुरुषांनाही याची सवय असते. यामुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहोचते, शिवाय ओठांच्या आकारवरही परिणाम होऊ शकतो. शिवाय हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातावरील जंतू तोंडात जाण्याची शक्यताही असते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    शरीराच्या 'या' भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार

    शरीराचे असे अवयव आहेत, ज्यामुळे कोरोनाव्हायरससारखे अनेक व्हायरस, बॅक्टेरिया, सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश करू शकतात आणि आजाराला कारणीभूत ठरू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    शरीराच्या 'या' भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार

    नाक - कित्येक जण असे आहेत, ज्यांना नाकात बोटं घालण्याची सवय असते, नाकांवरून हात फिरवतात. नाकामार्फत एखादा व्हायरस, बॅक्टेरिया शरीरात सहज प्रवेश करू शकतो. यामुळे श्वसनसंबंधी आजार उद्भवण्याचा धोका उद्भवतो. नाकाला हात लावण्याची सवय तशी पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी असते. मात्र तरी दोघांनीही खबरदारी घ्यायला हवी.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    शरीराच्या 'या' भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार

    डोळे - डोळ्यांना खाज आली की अनेकांना डोळे चोळण्याची सवय असते. शिवाय काही ना काही कारणामुळे डोळ्यांपर्यंत हात जातोच. थकवा आल्यानंतरही आपण डोळ्यांवर हात फिरवतो. अशावेळी जर हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातांवरील जंतू डोळ्यांमध्ये जाऊन संक्रमणाचा धोका वाढतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    शरीराच्या 'या' भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार

    तोंड - जेवण झाल्यानंतर दातांमध्ये अडकलेलं अन्न बोटांनी काढण्याची सवय अनेकांना असते. यामुळेदेखील हातावरील अनेक व्हायरस, बॅक्टेरिया थेट शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ही सवय आताच सोडा आणि ब्रश, गरम पाणी किंवा माऊथ वॉशने तोंड स्वच्छ करा.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    शरीराच्या 'या' भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार

    कान - अनेकदा काही जण बोटांनीच आपले कान साफ करतात, हे हानीकारक ठरू शकतं. बोटांवर जंतू असतील तर ते कानात जाऊन संक्रमण होऊ शकतो. यामुळे काही वेळा कानात सूजही येऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 06 06