जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये

चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये

गेल्या पाच वर्षांपासून दाम्पत्य यासाठी प्रयत्न करीत होते

01
News18 Lokmat

अमेरिकेतील न्यायाधीशांनी एका कुटुंबाला 74 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात नर्सने गर्भवती महिलेला चुकीचं इंजेक्शन दिलं होतं. महिला एका कम्युनिटी क्लिनिकमध्ये बर्थ कंट्रोलचं इंजेक्शन घेण्यासाठी गेली होती. मात्र तिला फ्लूचं इंजेक्शन देण्यात आलं.

जाहिरात
02
News18 Lokmat

चुकीचं इंजेक्शन लावल्यानंतर दाम्पत्याला अपंग मुलगी जन्माला आली. न्यायाधीशांनी मुलीसाठी 55 कोटी रुपये आणि दाम्पत्याच्या नुकसानभरपाईसाठी 18 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.

जाहिरात
03
News18 Lokmat

न्यायाधीशांनी सांगितलं की, मुलीचे उपचार, शिक्षण आणि अन्य खर्चासाठी पैसे दिले जात आहे. रिपोर्टनुसार येसेनिका पचेका नावाच्या महिलेला आई व्हायचं नव्हंत. मात्र नर्सने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळी ती गर्भवती राहिली.

जाहिरात
04
News18 Lokmat

महिलेने एका सरकारी क्लिनिकमध्ये इंजेक्शन घेतलं असल्याने अमेरिकेच्या सरकारला या चुकीसाठी जबाबदार ठरविण्यात आलं आहे. या नुकसानभरपाईसाठी दाम्पत्याला तब्बल 5 वर्षे कोर्टात लढावं लागलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

येसेनिका पचेको 16 वर्षांची असताना स्थलांतरित होऊन अमेरिकेत आली होती. घटनेच्यावेळी ती दोन मुलांची आई होती आणि कुटुंब वाढवू इच्छित नव्हती. नर्सने पचेकोला चार्ट न पाहता फ्लूची लस दिली.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये

    अमेरिकेतील न्यायाधीशांनी एका कुटुंबाला 74 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात नर्सने गर्भवती महिलेला चुकीचं इंजेक्शन दिलं होतं. महिला एका कम्युनिटी क्लिनिकमध्ये बर्थ कंट्रोलचं इंजेक्शन घेण्यासाठी गेली होती. मात्र तिला फ्लूचं इंजेक्शन देण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये

    चुकीचं इंजेक्शन लावल्यानंतर दाम्पत्याला अपंग मुलगी जन्माला आली. न्यायाधीशांनी मुलीसाठी 55 कोटी रुपये आणि दाम्पत्याच्या नुकसानभरपाईसाठी 18 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये

    न्यायाधीशांनी सांगितलं की, मुलीचे उपचार, शिक्षण आणि अन्य खर्चासाठी पैसे दिले जात आहे. रिपोर्टनुसार येसेनिका पचेका नावाच्या महिलेला आई व्हायचं नव्हंत. मात्र नर्सने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळी ती गर्भवती राहिली.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये

    महिलेने एका सरकारी क्लिनिकमध्ये इंजेक्शन घेतलं असल्याने अमेरिकेच्या सरकारला या चुकीसाठी जबाबदार ठरविण्यात आलं आहे. या नुकसानभरपाईसाठी दाम्पत्याला तब्बल 5 वर्षे कोर्टात लढावं लागलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 05