जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

भारत सरकारने अलिकडेच गर्भपात नियमांमध्ये (abortion rules) बदल केले आहेत. पूर्वी जिथे महिलांना 5 महिन्यांमध्ये गर्भपात (abortion) करता येत होता, आता तो काही प्रकरणांमध्ये वाढवून 6 महिने करण्यात आला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की जगात असे काही देश आहेत जिथे गर्भपात करणं खूप कठीण काम आहे. या काही देशांमध्ये जर गर्भपात विहित मर्यादेच्या बाहेर केला गेला तर महिलेला वर्षानुवर्षे तुरुंगात टाकले जाते. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे गर्भपाताबाबत अत्यंत कडक नियम बनवण्यात आले आहेत.

01
News18 Lokmat

2015 मध्ये प्यू रिसर्च सेंटर अॅनालिसिसने एक अहवाल जारी केला होता. त्यामध्ये जगातील कोणत्या देशांमध्ये गर्भपात करणे फार कठीण आहे, हे सांगितले गेले. गर्भपात केलाच तर त्याला सरळ गुन्हा ठरवले जाते. डोमिनिकन रिपब्लिक, अल साल्वाडोर, निकाराग्वा, व्हॅटिकन सिटी आणि माल्टा यासारख्या देशांमध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्भपाताला परवानगी नाही, असे या अहवालात सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

अल साल्वाडोरच्या एम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार येथे कोणत्याही परिस्थितीत महिलांना गर्भपात करण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे हा देश महिलांसाठी खूप असुरक्षित आहे. बलात्काराची प्रकरणे इथे खूप आहेत. यानंतरही महिलेला गर्भपात करण्याची परवानगी नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

युरोपियन युनियनमधील माल्टा हा एकमेव देश आहे, जिथं कोणत्याही परिस्थितीत गर्भपात करता येत नाही. या गुन्ह्यात येथील लोकांना 18 महिने ते 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. गर्भपात करणाऱ्या व्यक्तीला 18 महिने ते 4 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो आणि संबंधित डॉक्टरचा परवाना देखील रद्द होतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

ब्राझील (Brazil) मध्ये स्त्रीला गर्भपात करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. येथे केवळ स्त्रीच्या जीवाला गंभीर धोका असल्याची खात्री झाल्यास गर्भपात करण्याची परवानगी आहे. या व्यतिरिक्त गर्भपात फक्त इतर काही अत्यंत महत्वाच्या परिस्थितीत केला जाऊ शकतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

चिली (chile) देशामध्ये जर तुम्ही कोणत्याही नियोजनाशिवाय गर्भवती झालात, तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मुलाला जन्म द्यावा लागेल. येथे गर्भपात जवळपास अशक्य आहे. त्याची परवानगी फक्त विशेष परिस्थितीत दिली जाते.

जाहिरात
06
News18 Lokmat

(Ireland) आयर्लंडमध्ये गर्भपात बेकायदेशीर आहे. स्त्रीच्या जीवाला धोका असेल तरच त्याला परवानगी आहे. जर या पेक्षा इतर कोणत्याही कारणामुळे असे घडले तर स्त्रीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

जाहिरात
07
News18 Lokmat

नायजेरियामध्येही केवळ स्त्रीच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न असेल तरच गर्भपात करण्यास परवानगी आहे. जर या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे असे घडले तर शिक्षेची तरतूद आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

इराणमध्ये स्त्रियांना अनेक समान अधिकार अगोदरच नाकारलेले आहेत. येथे महिलेचा गर्भपात केवळ तिच्या जीवाला धोका असल्यासच केला जाऊ शकतो.

जाहिरात
09
News18 Lokmat

सौदी अरेबियातही एखाद्या महिलेच्या जीवाला धोका असले तरच गर्भपाताचा अधिकार दिला जातो. या व्यतिरिक्त येथे गर्भपातासाठी स्त्रीच्या पतीची संमती देखील खूप महत्वाची आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

इंडोनेशियातही सौदी अरेबियासारखेच कडक नियम आहेत. येथे पतीच्या संमतीने आणि केवळ महिलेचा जीव धोक्यात असल्यासच गर्भपात करण्यास परवानगी आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    2015 मध्ये प्यू रिसर्च सेंटर अॅनालिसिसने एक अहवाल जारी केला होता. त्यामध्ये जगातील कोणत्या देशांमध्ये गर्भपात करणे फार कठीण आहे, हे सांगितले गेले. गर्भपात केलाच तर त्याला सरळ गुन्हा ठरवले जाते. डोमिनिकन रिपब्लिक, अल साल्वाडोर, निकाराग्वा, व्हॅटिकन सिटी आणि माल्टा यासारख्या देशांमध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्भपाताला परवानगी नाही, असे या अहवालात सांगण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    अल साल्वाडोरच्या एम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार येथे कोणत्याही परिस्थितीत महिलांना गर्भपात करण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे हा देश महिलांसाठी खूप असुरक्षित आहे. बलात्काराची प्रकरणे इथे खूप आहेत. यानंतरही महिलेला गर्भपात करण्याची परवानगी नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    युरोपियन युनियनमधील माल्टा हा एकमेव देश आहे, जिथं कोणत्याही परिस्थितीत गर्भपात करता येत नाही. या गुन्ह्यात येथील लोकांना 18 महिने ते 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. गर्भपात करणाऱ्या व्यक्तीला 18 महिने ते 4 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो आणि संबंधित डॉक्टरचा परवाना देखील रद्द होतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    ब्राझील (Brazil) मध्ये स्त्रीला गर्भपात करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. येथे केवळ स्त्रीच्या जीवाला गंभीर धोका असल्याची खात्री झाल्यास गर्भपात करण्याची परवानगी आहे. या व्यतिरिक्त गर्भपात फक्त इतर काही अत्यंत महत्वाच्या परिस्थितीत केला जाऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    चिली (chile) देशामध्ये जर तुम्ही कोणत्याही नियोजनाशिवाय गर्भवती झालात, तर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मुलाला जन्म द्यावा लागेल. येथे गर्भपात जवळपास अशक्य आहे. त्याची परवानगी फक्त विशेष परिस्थितीत दिली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    (Ireland) आयर्लंडमध्ये गर्भपात बेकायदेशीर आहे. स्त्रीच्या जीवाला धोका असेल तरच त्याला परवानगी आहे. जर या पेक्षा इतर कोणत्याही कारणामुळे असे घडले तर स्त्रीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    नायजेरियामध्येही केवळ स्त्रीच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न असेल तरच गर्भपात करण्यास परवानगी आहे. जर या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे असे घडले तर शिक्षेची तरतूद आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    इराणमध्ये स्त्रियांना अनेक समान अधिकार अगोदरच नाकारलेले आहेत. येथे महिलेचा गर्भपात केवळ तिच्या जीवाला धोका असल्यासच केला जाऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    या देशांमध्ये गर्भपात करूच दिला जात नाही; Rape झाल्यावरही नाईलाजानं मुलांना द्यावा लागतो जन्म

    सौदी अरेबियातही एखाद्या महिलेच्या जीवाला धोका असले तरच गर्भपाताचा अधिकार दिला जातो. या व्यतिरिक्त येथे गर्भपातासाठी स्त्रीच्या पतीची संमती देखील खूप महत्वाची आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10