जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

कोरोना रुग्णांची (corona patient) सेवा करणारे डॉक्टर (doctor), नर्स (nurse) पीपीई किटमागे किती सुरक्षित आहेत असंच वाटतं. मात्र त्यामागील त्यांच्या वेदना आणि जखमा पाहिल्या तर तुमच्या डोळ्यात पाणीच येईल.

01
News18 Lokmat

कोरोनाव्हायरसमुळे कोरोना रुग्णांवर काय परिणाम होतो, रुग्णांची अवस्था किती खराब होते हे आतापर्यंत आपण पाहतच आलो आहोत. मात्र कधी या रुग्णांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कोरोना वॉरिअर्सचा विचार केला का? दुसऱ्यांचा जीव वाचवताना आपला कोरोनापासून बचाव करण्यासाठी कित्येक तास संपूर्ण शरीर पीपीई किटनं झाकून घेणारे डॉक्टर कोरोनापासून सुरक्षित असल्याचं वाटतं. मात्र यामागे त्यांना किती वेदना सहन कराव्या लागत आहेत, किती जखमा होत आहेत हे पाहिल्यावर अंगावर काटाच येईल.

जाहिरात
02
News18 Lokmat

आता हा चेहरा इतका सुंदर चेहरा. अमेरिकेच्या टेनेसीमधील ही नर्स गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांची सेवा करते आहे. मात्र आता तिचा चेहऱ्याची अशी अवस्था झाली आहे की पाहून धक्काच बसेल.

जाहिरात
03
News18 Lokmat

ही तिच नर्स आहे, जिचा फोटो तुम्ही आता पाहिला. फोटो पाहून विश्वासही बसणार नाही. तिचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

नर्सनं आपलं ट्वीटर अकाऊंट @kathryniveyy वर हा फोटो शेअर केला आहे. आपला 8 महिन्यांपूर्वी आणि आताचा फोटो शेअर करत आपली कशी अवस्था झाली आहे हे तिनं दाखवून दिलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

असे बरेच डॉक्टर आणि नर्सचे फोटो याआधी व्हायरल झाले आहेत. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना चेहऱ्यावर गॉगल, मास्क, फेस शिल्ड आणि संपूर्ण शरीरावर वेगळा ड्रेसकोड चढवावा लागतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

या डॉक्टरांनी आणि परिचारकांनी जेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे गॉगल आणि मास्क हटवले तेव्हा त्यांचा चेहरा पाहून अंगावर शहारे आले. त्यांच्या चेहऱ्यावर अक्षरश: मास्कचे वळ उठले होते आणि सूज आली होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

पाकिस्तानमधील खासदार नाज बलोच यांनीदेखील आपल्या अकाऊंटवर Scars for humanity in the line of duty असं कॅप्शन देत  डॉक्टर आणि नर्सचे फोटो शेअर केले होते आणि या कोरोना योद्धांना सॅल्युट केलं होतं.

जाहिरात
08
News18 Lokmat

स्वत:चा जीव धोक्यात असतानाही जोखीम पत्करून डॉक्टर आणि नर्स रुग्णांची सेवा करत आहेत. यावेळी त्यांना मास्क आणि इतर उपकरणं लावावी लागतात. कित्येक तास दवाखान्यात काम करताना त्यांना ही उपकरणं शरीराला लावूनच फिरावं लागतं.

जाहिरात
09
News18 Lokmat

सतत मास्क लावल्यानं आणि इतर उपकरणे सोबत असल्यानं नर्स आणि डॉक्टर्सच्या शरीरांवर याचे परिणाम दिसू लागले आहेत.

जाहिरात
10
News18 Lokmat

त्यांचे फोटोही जगभर व्हायरल होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोक देवदूतच ठरत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    कोरोनाव्हायरसमुळे कोरोना रुग्णांवर काय परिणाम होतो, रुग्णांची अवस्था किती खराब होते हे आतापर्यंत आपण पाहतच आलो आहोत. मात्र कधी या रुग्णांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कोरोना वॉरिअर्सचा विचार केला का? दुसऱ्यांचा जीव वाचवताना आपला कोरोनापासून बचाव करण्यासाठी कित्येक तास संपूर्ण शरीर पीपीई किटनं झाकून घेणारे डॉक्टर कोरोनापासून सुरक्षित असल्याचं वाटतं. मात्र यामागे त्यांना किती वेदना सहन कराव्या लागत आहेत, किती जखमा होत आहेत हे पाहिल्यावर अंगावर काटाच येईल.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    आता हा चेहरा इतका सुंदर चेहरा. अमेरिकेच्या टेनेसीमधील ही नर्स गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांची सेवा करते आहे. मात्र आता तिचा चेहऱ्याची अशी अवस्था झाली आहे की पाहून धक्काच बसेल.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    ही तिच नर्स आहे, जिचा फोटो तुम्ही आता पाहिला. फोटो पाहून विश्वासही बसणार नाही. तिचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    नर्सनं आपलं ट्वीटर अकाऊंट @kathryniveyy वर हा फोटो शेअर केला आहे. आपला 8 महिन्यांपूर्वी आणि आताचा फोटो शेअर करत आपली कशी अवस्था झाली आहे हे तिनं दाखवून दिलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    असे बरेच डॉक्टर आणि नर्सचे फोटो याआधी व्हायरल झाले आहेत. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना चेहऱ्यावर गॉगल, मास्क, फेस शिल्ड आणि संपूर्ण शरीरावर वेगळा ड्रेसकोड चढवावा लागतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    या डॉक्टरांनी आणि परिचारकांनी जेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे गॉगल आणि मास्क हटवले तेव्हा त्यांचा चेहरा पाहून अंगावर शहारे आले. त्यांच्या चेहऱ्यावर अक्षरश: मास्कचे वळ उठले होते आणि सूज आली होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    पाकिस्तानमधील खासदार नाज बलोच यांनीदेखील आपल्या अकाऊंटवर Scars for humanity in the line of duty असं कॅप्शन देत  डॉक्टर आणि नर्सचे फोटो शेअर केले होते आणि या कोरोना योद्धांना सॅल्युट केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    स्वत:चा जीव धोक्यात असतानाही जोखीम पत्करून डॉक्टर आणि नर्स रुग्णांची सेवा करत आहेत. यावेळी त्यांना मास्क आणि इतर उपकरणं लावावी लागतात. कित्येक तास दवाखान्यात काम करताना त्यांना ही उपकरणं शरीराला लावूनच फिरावं लागतं.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अशी झाली अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल शहारा

    सतत मास्क लावल्यानं आणि इतर उपकरणे सोबत असल्यानं नर्स आणि डॉक्टर्सच्या शरीरांवर याचे परिणाम दिसू लागले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 10 10