जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण (corona patient) बरे होण्याचं प्रमाण वाढत आहेत. अनेक रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र अशाच रुग्णांचा अभ्यास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

01
News18 Lokmat

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 86.48 टक्के इतकं झालं आहे. असं असताना आता रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांबाबत चिंता संपली अशी नाही. तर या रुग्णांवरही कित्येक महिने कोरोनाचा प्रभाव कायम राहत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं 2 ते 3 महिने कायम राहत असल्याचं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात दिसून आलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

यूकेतील 58 कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर श्वास घ्यायला त्रास, थकवा जाणवत होता. त्यांच्यामध्ये एन्झायटी, डिप्रेशन होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

दोन ते तीन महिने 64% रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता, 55% रुग्णांना थकवा जाणवत होता.

जाहिरात
05
News18 Lokmat

काही रुग्णांच्या अनेक अवयवांना हानी पोहोचल्याचं दिसून आलं. अनेक महिने त्यांच्या अवयवांवर सूज कायम राहिली.

जाहिरात
06
News18 Lokmat

या रुग्णांची तपासणी केली असता, 60% रुग्णांच्या फुफ्फुसांना, 29% रुग्णांच्या किडनीला, 26% रुग्णांच्या हृदयाला, 10% रुग्णांच्या लिव्हरला हानी पोहोचली होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

संशोधनाचे अभ्यासक बेट्टी रेमन म्हणाले, कोव्हिड 19 संबंधित शारीरिक प्रक्रिया या अभ्यासातून अधोरेखित होते. कोरोना रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याच्या क्लिनिक केअरसाठी एक मॉडेल तयार करण्याची गरज आहे, हे यातून समजतं.

जाहिरात
08
News18 Lokmat

ब्रिटनमधील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ रिसर्चने देखील (Britain’s National Institute for Health Research - NIHR) गेल्या आठवड्यात बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांबाबत असाच अहवाल जारी केला होता. ज्यामध्ये कोरोना शरीक आणि मनावर दीर्घकालीन परिणाम करत असल्याचं दिसून आल्याचं सांगण्यात आलं.

जाहिरात
09
News18 Lokmat

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित होण्याआधी MedRxiv वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

    राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 86.48 टक्के इतकं झालं आहे. असं असताना आता रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांबाबत चिंता संपली अशी नाही. तर या रुग्णांवरही कित्येक महिने कोरोनाचा प्रभाव कायम राहत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

    रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं 2 ते 3 महिने कायम राहत असल्याचं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात दिसून आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

    यूकेतील 58 कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर श्वास घ्यायला त्रास, थकवा जाणवत होता. त्यांच्यामध्ये एन्झायटी, डिप्रेशन होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

    दोन ते तीन महिने 64% रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता, 55% रुग्णांना थकवा जाणवत होता.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

    काही रुग्णांच्या अनेक अवयवांना हानी पोहोचल्याचं दिसून आलं. अनेक महिने त्यांच्या अवयवांवर सूज कायम राहिली.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

    या रुग्णांची तपासणी केली असता, 60% रुग्णांच्या फुफ्फुसांना, 29% रुग्णांच्या किडनीला, 26% रुग्णांच्या हृदयाला, 10% रुग्णांच्या लिव्हरला हानी पोहोचली होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

    संशोधनाचे अभ्यासक बेट्टी रेमन म्हणाले, कोव्हिड 19 संबंधित शारीरिक प्रक्रिया या अभ्यासातून अधोरेखित होते. कोरोना रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याच्या क्लिनिक केअरसाठी एक मॉडेल तयार करण्याची गरज आहे, हे यातून समजतं.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

    ब्रिटनमधील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ रिसर्चने देखील (Britain’s National Institute for Health Research - NIHR) गेल्या आठवड्यात बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांबाबत असाच अहवाल जारी केला होता. ज्यामध्ये कोरोना शरीक आणि मनावर दीर्घकालीन परिणाम करत असल्याचं दिसून आल्याचं सांगण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 09 09