जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई

इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई

ब्रिटीश राजघराण्याची सर्वात सुंदर राजकुमारी अ‍ॅमेलिया विंडसर 26 वर्षांची झलीये. आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी ही राजकुमारी सिंहासनासाठी 42 व्या क्रमांकाची दावेदार आहे. ती राणीचे चुलत भाऊ ड्यूक ऑफ केन्टची नात तर, प्रिन्स हॅरी आणि विल्यमची चुलत बहीण आहे.

01
News18 Lokmat

प्रचंड संपत्तीची मालकीण इंग्लंडची राजकुमारी अ‍ॅमेलिया आपले वापरलेले कपडे ऑनलाईन विकत असल्यामुळे चर्चेत आहे. अ‍ॅमेलिया वापरलेली ब्रा, स्पॅगेटी आणि डिझायनर इनरवेयर विकते.

जाहिरात
02
News18 Lokmat

आपल्या अंडरवेअरचा सेल लावल्यामुळे अ‍ॅमेलिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अ‍ॅमेलिया आपले पब्लिक प्लेसवर घातलेले कपडे विकणार आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात घातलेली ब्रा विकायला काढल्यावर अ‍ॅमेलिया अंडरवेअर विकते आहे यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता.

जाहिरात
03
News18 Lokmat

राजकुमारीने परिधान केलेले कपडे खरेदी करण्यासाठी लोक खूप उत्साह दाखवत असल्याने तिचे कपडे लगेच आऊट ऑफ स्टॉक होत आहेत. अ‍ॅमेलिया ज्या कपड्यांना डिझाईन करण्यासाठी लाखो खर्च करते ते कपडे एकदा घालून माफक दरात ऑनलाइन विकते. अ‍ॅमेलिया मॉडेल असून ती राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे तिच्याकडे पैशाची कमतरता नाही.

जाहिरात
04
News18 Lokmat

अ‍ॅमेलिया सांगते तिचे कपडे डिझायनर असतात. पण, राजघराण्यातली असल्याने तिला बाहेर फिरताना तिचे कपडे रिपीट होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. कधीकधी लोकही पुन्हा तेच कपडे घातले तर, ट्रोल करतात. जे अयोग्य आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

त्यामुळेच तिच्याकडे ढिगाने कपडे असतात. त्यामुळे हा स्टॉक कमी करण्यासाठी तिने सेल सुरू केला आहे. पण, ही कमाई अ‍ॅमेलिया दान करत आहे. 2017 साली तिली रॉयल कुटूंबातील सगळ्यात सर्वात सुंदर व्यक्तीचा टॅग मिळाला आहे. त्यानंतर अ‍ॅमेलियाने प्रसिद्ध मॉडेलिंग कंपन्यांबरोबर टायअप केलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

राजकुमारी अ‍ॅमेलिया इन्स्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. तुम्हालाही हा राजकुमारी ड्रेस खरेदी करायचा असेल तर, तो ऑनलाइन खरेदी करू शकता. अनेक लोक तिचं कौतुक करतात तर, काही टिकाही करतात. दान करण्यासाठी कपडे विकणं वितपत योग्य आहे असा प्रश्न लोक विचारत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई

    प्रचंड संपत्तीची मालकीण इंग्लंडची राजकुमारी अ‍ॅमेलिया आपले वापरलेले कपडे ऑनलाईन विकत असल्यामुळे चर्चेत आहे. अ‍ॅमेलिया वापरलेली ब्रा, स्पॅगेटी आणि डिझायनर इनरवेयर विकते.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई

    आपल्या अंडरवेअरचा सेल लावल्यामुळे अ‍ॅमेलिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अ‍ॅमेलिया आपले पब्लिक प्लेसवर घातलेले कपडे विकणार आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात घातलेली ब्रा विकायला काढल्यावर अ‍ॅमेलिया अंडरवेअर विकते आहे यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई

    राजकुमारीने परिधान केलेले कपडे खरेदी करण्यासाठी लोक खूप उत्साह दाखवत असल्याने तिचे कपडे लगेच आऊट ऑफ स्टॉक होत आहेत. अ‍ॅमेलिया ज्या कपड्यांना डिझाईन करण्यासाठी लाखो खर्च करते ते कपडे एकदा घालून माफक दरात ऑनलाइन विकते. अ‍ॅमेलिया मॉडेल असून ती राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे तिच्याकडे पैशाची कमतरता नाही.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई

    अ‍ॅमेलिया सांगते तिचे कपडे डिझायनर असतात. पण, राजघराण्यातली असल्याने तिला बाहेर फिरताना तिचे कपडे रिपीट होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. कधीकधी लोकही पुन्हा तेच कपडे घातले तर, ट्रोल करतात. जे अयोग्य आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    इंग्लंडची सर्वात ग्लॅमरस राजकुमारी; वापरलेली ब्रा ऑनलाईन विकून करते लाखोंची कमाई

    त्यामुळेच तिच्याकडे ढिगाने कपडे असतात. त्यामुळे हा स्टॉक कमी करण्यासाठी तिने सेल सुरू केला आहे. पण, ही कमाई अ‍ॅमेलिया दान करत आहे. 2017 साली तिली रॉयल कुटूंबातील सगळ्यात सर्वात सुंदर व्यक्तीचा टॅग मिळाला आहे. त्यानंतर अ‍ॅमेलियाने प्रसिद्ध मॉडेलिंग कंपन्यांबरोबर टायअप केलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06