गुजरात सरकारने (Gujarat Government) एक नवीन ऍडवायसरी दिली आहे. ज्यात त्यांनी ब्लॅक फंगसची लक्षण नमूद करत लोकांना या आजारापासून स्वतःची काळजी घेण्याचं आव्हान केलं आहे.
अहमदाबाद आणि राजकोटनंतर आता दिल्ली, मुंबईत ही ब्लॅक फंगसची लक्षणं असणारे रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत या रोगाची लागण झालेल्या बऱ्याच रुग्णांना अंधत्व (Blindness) आलं आहे. म्यूकॉरमाइकोसिस हा आजार कोरोना आधीपासूनच दिसून येत होता पण आता सध्या या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
कोरोनाव्हायरचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असतानाच या बुरशीचा संसर्ग होतो आणि त्याचे भयंकर परिणाम दिसून येत आहेत.
हा रोग म्युकोरामासायट्स नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी नाकातून शरीरातील उर्वरित भागात पोहोचते. सहसा ही बुरशी हवेत असते आणि श्वासोच्छवासाद्वारे नाकातून आत जाते. काही रुग्णांमध्ये शरीरावरील जखमांच्या संपर्कात बुरशी आल्याचेही संसर्ग होतो.
खराब ब्रेडवर दिसणारा काळा थर म्हणजे ब्लॅक फंगस. ही ब्लॅक फंगस संपर्कात आल्यास शरीरात वेगाने प्रवेश करते. लक्षणं अगदी सुरवातीलाच ओळखली गेली आणि त्यावर योग्यवेळी उपचार झाले तर या रोगापासून नक्कीच बर होणं शक्य आहे.
डायबिटीज के मरीजों के अलावा ऑर्गन ट्रांसप्लांट से गुजरे लोगों, बुजुर्गों और कोरोना से रिकवर लोगों को इससे सचेत रहने की जरूरत है. सिर में दर्द, नाक बंद होना या अंदर पपड़ी जमना, आंखों में लालिमा के साथ सूजन, इस तरह के लक्षण दिखने पर तुरंत डॉक्टर से संपर्क करने की जरूरत है. हालांकि ये बीमारी एक के दूसरे को या जानवरों से इंसानों तकयाचा मृत्यूदर 50 टक्के आहे. या बुरशीच्या संपर्कात आलेल्यांनाच त्याची लागण होते. एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे हा संसर्ग पसरत नाही. नहीं फैलती है, बल्कि सीधे फंगस के संपर्क में आने पर ही संक्रमण का डर रहता है. सांकेतिक फोटो (pxhere)