जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / बाबा आणि ड्रामा; Bigg Boss च्या घरात कायमच वादात राहिले स्वामी ओम

बाबा आणि ड्रामा; Bigg Boss च्या घरात कायमच वादात राहिले स्वामी ओम

बिग बॉस (Bigg Boss) चे वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम (swami om) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे बिग बॉसनंही त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला होता.

01
News18 Lokmat

स्वामी ओम बिग बॉस (Bigg Boss) सिझन 10 मध्ये दिसले होते. बिग बॉसच्या घरात ते कायमच वादात राहिले.

जाहिरात
02
News18 Lokmat

बिग बॉसच्या घरात अश्लील वर्तन, हाणामारी आणि शिवीगाळ करताना दिसले.

जाहिरात
03
News18 Lokmat

महिलांविरोधात त्यांनी नेहमी अपशब्दांचा वापर केला.

जाहिरात
04
News18 Lokmat

इतकंच नव्हे तर घरातील इतर सदस्यांवर त्यांनी आपलं युरिनही फेकलं होतं. युरिन फेकल्यानंतर बिग बॉसनं स्वामी ओमला घराबाहेर काढलं होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना स्वामी ओम यांनी बिग बॉसलादेखील धमकी दिली होती. बिग बॉसनं पुन्हा घरी बोलावलं नाही तर फिनाले होऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती.

जाहिरात
06
News18 Lokmat

स्वामी ओम यांचा अश्लील व्हिडीओही व्हायरल झाला होता. यामध्ये स्वामी एका बिकिनी घातलेल्या मुलीसोबत होते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    बाबा आणि ड्रामा; Bigg Boss च्या घरात कायमच वादात राहिले स्वामी ओम

    स्वामी ओम बिग बॉस (Bigg Boss) सिझन 10 मध्ये दिसले होते. बिग बॉसच्या घरात ते कायमच वादात राहिले.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    बाबा आणि ड्रामा; Bigg Boss च्या घरात कायमच वादात राहिले स्वामी ओम

    बिग बॉसच्या घरात अश्लील वर्तन, हाणामारी आणि शिवीगाळ करताना दिसले.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    बाबा आणि ड्रामा; Bigg Boss च्या घरात कायमच वादात राहिले स्वामी ओम

    महिलांविरोधात त्यांनी नेहमी अपशब्दांचा वापर केला.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    बाबा आणि ड्रामा; Bigg Boss च्या घरात कायमच वादात राहिले स्वामी ओम

    इतकंच नव्हे तर घरातील इतर सदस्यांवर त्यांनी आपलं युरिनही फेकलं होतं. युरिन फेकल्यानंतर बिग बॉसनं स्वामी ओमला घराबाहेर काढलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    बाबा आणि ड्रामा; Bigg Boss च्या घरात कायमच वादात राहिले स्वामी ओम

    बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना स्वामी ओम यांनी बिग बॉसलादेखील धमकी दिली होती. बिग बॉसनं पुन्हा घरी बोलावलं नाही तर फिनाले होऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती. 

    MORE
    GALLERIES

  • 06 06