जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

घरात उरलेला भात फेकून देत असाल तर आजपासून ही सवय बंद करा. कारण त्याने केसांना केरेटिन ट्रीटमेन्ट करता येते. तेही अगदी सोप्या पद्धतीने…

01
News18 Lokmat

केस निरोगी असावेत,लांबसडक वाढावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं असतं. मात्र, आत्ताच्या बदलत्या वातावरणामध्ये ते शक्य होत नाही नाही. त्यातच बदलेल्या लाईफस्टाईलमुळे केसांची योग्य प्रकारे काळजी घेता येत नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

केसांसाठी अनेक ट्रीटमेंट, विविध प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, या प्रॉडक्टमध्ये केमिकल वापरलेले असल्यामुळे केसांवर त्याचे दुष्परिणाम देखील होतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. यात व्हिटॅमीन सी आणि व्हिटॅमीन ई,प्रोटीन असतं त्यामुळेच शिळा भात वापरून केरेटिन ट्रीटमेंट करता येते. त्याने केस मुलायम आणि मजबूत होतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

केरेटिन ट्रीटमेंटमध्ये वापरण्यात येणारं कॅरेटिन हे एक प्रकारचे केमिकल प्रोटीन असतं. त्यामुळे डॅमेज केसांचं आरोग्य सुधारतं. मात्र त्या अतिशय महागड्या असतात. त्यामुळे शिजलेल्या भाताचा वापर करून तुम्ही घरच्याघरी केरेटिन ट्रीटमेंट करू शकता.

जाहिरात
05
News18 Lokmat

यासाठी 3 ते 4 मोठे चमचे शिजलेला भात 2 ते 3 चमचे दूध, बदामाचं किंवा घरात उपलब्ध असलेलं तेल, एका अंड्याचा सफेद भाग आणि 1 ते 2 चमचे दही घ्यावं.

जाहिरात
06
News18 Lokmat

सर्वातआधी एका मोठ्या भांड्यामध्ये उरलेला भात घ्या. त्यामध्ये दूध मिसळून भात मऊ करून घ्या. त्यानंतर यामध्ये अंड्याचा सफेद भाग आणि दही मिक्स करा.

जाहिरात
07
News18 Lokmat

आता या मिश्रणाची पेस्ट बनवा. यामध्ये बदामाचं तेल घाला. केसांचे छोटे छोटे भाग बनवून केसांवरही पेस्ट लावा. ही पेस्ट लावून केस मोकळे सोडा.

जाहिरात
08
News18 Lokmat

40 ते 45 मिनिटांनी धुवून टाका लगेच शॅम्पू करू नका. शक्य असेल तर दुसर्‍या दिवशी किंवा एक तासानंतर केसांना शाम्पू लावा त्यानंतर केसांना तेल लावू नये. लक्षात ठेवा हा मास्क धुतलेल्या केसांवरच लावायचा आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

या मास्कमुळे केस मऊ, चमकदार आणि सरळ बनतात. आठवड्यातून एकदा हा मास्क लावला तर तुम्हाला हेअर ट्रीटमेंटसाठी ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

    केस निरोगी असावेत,लांबसडक वाढावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं असतं. मात्र, आत्ताच्या बदलत्या वातावरणामध्ये ते शक्य होत नाही नाही. त्यातच बदलेल्या लाईफस्टाईलमुळे केसांची योग्य प्रकारे काळजी घेता येत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

    केसांसाठी अनेक ट्रीटमेंट, विविध प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, या प्रॉडक्टमध्ये केमिकल वापरलेले असल्यामुळे केसांवर त्याचे दुष्परिणाम देखील होतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

    तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. यात व्हिटॅमीन सी आणि व्हिटॅमीन ई,प्रोटीन असतं त्यामुळेच शिळा भात वापरून केरेटिन ट्रीटमेंट करता येते. त्याने केस मुलायम आणि मजबूत होतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

    केरेटिन ट्रीटमेंटमध्ये वापरण्यात येणारं कॅरेटिन हे एक प्रकारचे केमिकल प्रोटीन असतं. त्यामुळे डॅमेज केसांचं आरोग्य सुधारतं. मात्र त्या अतिशय महागड्या असतात. त्यामुळे शिजलेल्या भाताचा वापर करून तुम्ही घरच्याघरी केरेटिन ट्रीटमेंट करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

    यासाठी 3 ते 4 मोठे चमचे शिजलेला भात 2 ते 3 चमचे दूध, बदामाचं किंवा घरात उपलब्ध असलेलं तेल, एका अंड्याचा सफेद भाग आणि 1 ते 2 चमचे दही घ्यावं.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

    सर्वातआधी एका मोठ्या भांड्यामध्ये उरलेला भात घ्या. त्यामध्ये दूध मिसळून भात मऊ करून घ्या. त्यानंतर यामध्ये अंड्याचा सफेद भाग आणि दही मिक्स करा.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

    आता या मिश्रणाची पेस्ट बनवा. यामध्ये बदामाचं तेल घाला. केसांचे छोटे छोटे भाग बनवून केसांवरही पेस्ट लावा. ही पेस्ट लावून केस मोकळे सोडा.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    नको महागड्या Hair Treatment; शिळ्या भाताचा केसांवर करा असा वापर

    40 ते 45 मिनिटांनी धुवून टाका लगेच शॅम्पू करू नका. शक्य असेल तर दुसर्‍या दिवशी किंवा एक तासानंतर केसांना शाम्पू लावा त्यानंतर केसांना तेल लावू नये. लक्षात ठेवा हा मास्क धुतलेल्या केसांवरच लावायचा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09