जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Ayurvedic Plant: डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; या हिवाळ्यात घरी लावाच ही 6 आयुर्वेदिक रोपं

Ayurvedic Plant: डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; या हिवाळ्यात घरी लावाच ही 6 आयुर्वेदिक रोपं

Ayurvedic Plant For Home: घरी लावलेल्या औषधी (Medicinal) गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या वनस्पतींचा हिवाळ्याच्या काळात (Winter) खूप उपयोग होतो. या हर्बल वनस्पतींचा वापर सर्दीपासून खोकला, कप, जखमा किंवा मानसिक आरोग्य योग्य ठेवण्यासह अनेक गोष्टींसाठी वापर केला जाऊ शकतो. वास्तविक, औषधी वनस्पती हा आयुर्वेदाचा (Ayurveda) अत्यावश्यक भाग आहे, ज्याचा उपयोग अनेक शतकांपासून लहान-मोठे आजार बरे करण्यासाठी केला जात आहे. महत्त्वाते म्हणजे त्यांचा आपल्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि आपत्कालीन परिस्थितीत या औषधी वनस्पती नेहमी घरीच उपलब्ध राहतात. तुम्हाला बागकामाची आवड असेल आणि घरात आयुर्वेदिक रोपे लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरच्या कुंडीत कोणती रोपे सहज (Ayurvedic Plant For Home) लावू शकता याविषयी जाणून घेऊया.

01
News18 Lokmat

दातांच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लॅव्हेंडर खूप प्रभावी आहे. हे त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे अरोमाथेरपीमध्ये देखील वापरले जाते.

जाहिरात
02
News18 Lokmat

कॅमोमाइल एक औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये स्ट्रेसविरोधी गुणधर्म चांगले आहेत. औषध म्हणून ही वनस्पती सुरक्षित आणि उपयोगी देखील आहे. टी फ्लेवर म्हणूनही ही वनस्पती प्रसिद्ध आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

जवसमध्ये (Flaxseed) रक्तदाब आणि लठ्ठपणा कमी करण्याची क्षमता असते. तुम्ही ते सॅलड ड्रेसिंग म्हणून खाऊ शकता. जवसाच्या बियांमध्ये स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनच्या उत्पादनावर परिणाम करतात. जवसाच्या बिया भाजून किंवा शिजवून खाव्यात.

जाहिरात
04
News18 Lokmat

टी ट्री (Tea Tree) ऑयल चेहऱ्यावरील पिंपल्सला कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूंची वाढ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, म्हणून ते मुख्यतः आवश्यक तेल म्हणून वापरले जाते.

जाहिरात
05
News18 Lokmat

हळदीमध्ये (Turmeric) कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत आणि ते डीएनए उत्परिवर्तन (म्युटेशन) रोखू शकतात. याव्यतिरिक्त, त्यात अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. सांधेदुखी बरा करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

पवित्र तुळशीची (Holy Basil) वनस्पती वातावरण शुद्ध राखण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपल्या आरोग्यासाठी विविधदृष्ट्या याचा फायदा होतो. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Ayurvedic Plant: डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; या हिवाळ्यात घरी लावाच ही 6 आयुर्वेदिक रोपं

    दातांच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लॅव्हेंडर खूप प्रभावी आहे. हे त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे अरोमाथेरपीमध्ये देखील वापरले जाते.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Ayurvedic Plant: डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; या हिवाळ्यात घरी लावाच ही 6 आयुर्वेदिक रोपं

    कॅमोमाइल एक औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये स्ट्रेसविरोधी गुणधर्म चांगले आहेत. औषध म्हणून ही वनस्पती सुरक्षित आणि उपयोगी देखील आहे. टी फ्लेवर म्हणूनही ही वनस्पती प्रसिद्ध आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Ayurvedic Plant: डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; या हिवाळ्यात घरी लावाच ही 6 आयुर्वेदिक रोपं

    जवसमध्ये (Flaxseed) रक्तदाब आणि लठ्ठपणा कमी करण्याची क्षमता असते. तुम्ही ते सॅलड ड्रेसिंग म्हणून खाऊ शकता. जवसाच्या बियांमध्ये स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनच्या उत्पादनावर परिणाम करतात. जवसाच्या बिया भाजून किंवा शिजवून खाव्यात.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Ayurvedic Plant: डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; या हिवाळ्यात घरी लावाच ही 6 आयुर्वेदिक रोपं

    टी ट्री (Tea Tree) ऑयल चेहऱ्यावरील पिंपल्सला कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूंची वाढ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, म्हणून ते मुख्यतः आवश्यक तेल म्हणून वापरले जाते.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Ayurvedic Plant: डॉक्टरांकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही; या हिवाळ्यात घरी लावाच ही 6 आयुर्वेदिक रोपं

    हळदीमध्ये (Turmeric) कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत आणि ते डीएनए उत्परिवर्तन (म्युटेशन) रोखू शकतात. याव्यतिरिक्त, त्यात अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. सांधेदुखी बरा करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06