जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Angarki Sankashti Chaturthi 2022: आज अंगारकी चतुर्थीच्या दिवशी शुभेच्छा देणारे खास Facebook, WhatsApp मेसेज

Angarki Sankashti Chaturthi 2022: आज अंगारकी चतुर्थीच्या दिवशी शुभेच्छा देणारे खास Facebook, WhatsApp मेसेज

Angarki Sankashti Chaturthi 2022: आज अंगारकी चतुर्थीच्या दिवशी शुभेच्छा देणारे खास Facebook, WhatsApp मेसेज

Angarki Sankashti Chaturthi April 2022: आज अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi) आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल: आज अंगारकी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना गणेशभक्तांमध्ये असते.श्री गणरायाचे पूजन करुन नव्या कामाला सुरुवात करण्याची परंपरा आहे. भाविक गणरायाची पूजा करुन आपल्या समस्या, संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करत असतात. दर महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थीला (Angarki Sankashti Chaturthi) सुद्धा भाविक दररोज पूजा करुन उपवास करत असतात. एप्रिल महिन्याच्या 19 तारखेला मंगळवारी म्हणजेच आज अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीसाठी चंद्रदोयाची वेळ रात्री 09 वाजून 45 मिनिटांची आहे. तसेच मंदिरातही जाऊन गणरायाचे दर्शन घेतात. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आज आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियात व्हायरल होणारे काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस (Sankashti whatsapp status), फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता. अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस ( Angarki Sankashti Chaturthi 2021 Wishesh Marathi Messages)

 

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|  निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा|| गणपती बाप्पा मोरया

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,  सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना  अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा वंदन करतो गणरायाला,  हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला,  सुखी ठेव नेहमी…  सर्व गणेशभक्तांना  अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा हार फुलांचा घेऊनी  वाहु चला हो गणपतीला ट आद्य दैवत साऱ्या जगाचे  पुजन करुया गणरायाचे  अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आज संकष्ट चतुर्थी  सर्व गणेशभक्तांना  अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात