या व्हिडीओत आणप पाहू शकतो. विद्युत एका नदीकिनारी एका झाडावर लटकून पुल अप्स करतो आहे. त्याची ही पुल अप्स करण्याची पद्धत सर्वांना भारी आवडली आहे. हा व्हिडीओ पाच लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी लाइक केला आहे.View this post on Instagram
विद्युतची कमांडो 3 ही फिल्म नुकतीच आली होती. त्यामध्य त्याने जबरदस्त अॅक्शन केल्या गोत्या. फक्त बॉलीवूडच नाही तर टॉलीवूड आणि कॉलीवूड फिल्ममध्येही त्याने काम केलं आहे. हे वाचा - तुम्हालाच नाही तर तापसी पन्नूलाही विजेच्या बिलाचा बसला शॉक; तिने काय केलं पाहा तुम्हे दिल्लगी आणि गल बन गई ही त्याची गाणीही हिट झाली होती. त्याला झी सिने अवॉर्ड, आइफा आणि फिल्मफेअर पुरस्कारानेही त्याचा गौरव करण्यात आला आहे. संपादन - प्रिया लाडView this post on InstagramUse your innate RAW Animal Strength. #ITrainLikeVidyutJammwal #CountryBoy #kalaripayattu
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Excercise, Lifestyle, Vidyut Jamwal, Viral videos