जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, विचित्र आजारामुळे आईला चिंता; पाहा PHOTOs

गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, विचित्र आजारामुळे आईला चिंता; पाहा PHOTOs

कॅनडात राहणाऱ्या लुसिंडा अँड्यूज यांचं (baby never cries) बाळ कधीच रडत नाही. बाळाचा जन्म झाल्यापासून एकदाही तो रडलेला नाही. वैद्यकीय शास्त्रज्ञांनाही यामागचं नेमकं (Scientist doesn’t know the reason) कारण समजलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावर कसे उपचार करायचे, ही चिंता त्याच्या आईला लागली आहे. इतकं गोड बाळ सामान्य बाळांसारखं रडत का नाही, या प्रश्नाचं उत्तर बाळाची आई शोधत आहे.

01
News18 Lokmat

कॅनडाच्या लुसिंडा अँड्यूजची ही समस्या विज्ञानही सोडवू शकलेलं नाही. शास्त्रज्ञांनी या आजाराची मूळं शोधावीत आणि आपल्या बाळाला बरं करावं, असं त्याच्या आईचं म्हणणं आहे. यावर्षी 5 मार्चला या बाळाचा जन्म झाला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

लुसिंडाची प्रेगन्सी अगदी आरोग्यपूर्ण होती. कुठलाही त्रास तिला नव्हता. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर ते रडत नव्हतं. त्याचं डोकंही हलत नव्हतं. ही एक जेनेटिक कंडिशन असावी, असा डॉक्टरांचा कयास आहे. बाळाची प्रोटीन लेव्हल बदलत असल्यामुळे त्याच्यात ही समस्या असावी, असं डॉक्टरांना वाटत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

हा आजार इतका दुर्मिळ आहे की त्याला कुठलं नावदेखील नाही. यावर थोडा रिसर्च व्हावा आणि आपल्या बाळाच्या आय़ुष्यात काही चांगले बदल घडावेत, असं लुसिंडाला वाटत आहे. तिच्या बाळाचं नाव आहे लिओ. लिओ रडू तर शकत नाहीच, मात्र त्याला श्वास घ्यायलाही त्रास होतो. पण ही गोष्टही लहान असल्यामुळे तो सांगू शकत नसल्याचं लुसिंडाला वाईट वाटतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

जन्माला आल्यानंतर लिओला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला स्पेशल केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. बाळाच्या शरीरातील TBCD gene मुळे त्याचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं ठरत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

लिओचा जन्म झाल्यावर ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिलं, त्या सर्वांना आश्चर्य वाटलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असूनही तो कधीच रडत नाही.

जाहिरात
06
News18 Lokmat

आपल्या बाळाला खेळताना पाहून लुसिंडाला बरं वाटतं. त्याला टॉय स्टोरीज आवडत असल्याचं ती सांगते. बाहेर जाऊन झाडांकडे पाहत बसायलाही त्याला आवडत असल्याचं लुसिंडानं सांगितलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, विचित्र आजारामुळे आईला चिंता; पाहा PHOTOs

    कॅनडाच्या लुसिंडा अँड्यूजची ही समस्या विज्ञानही सोडवू शकलेलं नाही. शास्त्रज्ञांनी या आजाराची मूळं शोधावीत आणि आपल्या बाळाला बरं करावं, असं त्याच्या आईचं म्हणणं आहे. यावर्षी 5 मार्चला या बाळाचा जन्म झाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, विचित्र आजारामुळे आईला चिंता; पाहा PHOTOs

    लुसिंडाची प्रेगन्सी अगदी आरोग्यपूर्ण होती. कुठलाही त्रास तिला नव्हता. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर ते रडत नव्हतं. त्याचं डोकंही हलत नव्हतं. ही एक जेनेटिक कंडिशन असावी, असा डॉक्टरांचा कयास आहे. बाळाची प्रोटीन लेव्हल बदलत असल्यामुळे त्याच्यात ही समस्या असावी, असं डॉक्टरांना वाटत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, विचित्र आजारामुळे आईला चिंता; पाहा PHOTOs

    हा आजार इतका दुर्मिळ आहे की त्याला कुठलं नावदेखील नाही. यावर थोडा रिसर्च व्हावा आणि आपल्या बाळाच्या आय़ुष्यात काही चांगले बदल घडावेत, असं लुसिंडाला वाटत आहे. तिच्या बाळाचं नाव आहे लिओ. लिओ रडू तर शकत नाहीच, मात्र त्याला श्वास घ्यायलाही त्रास होतो. पण ही गोष्टही लहान असल्यामुळे तो सांगू शकत नसल्याचं लुसिंडाला वाईट वाटतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, विचित्र आजारामुळे आईला चिंता; पाहा PHOTOs

    जन्माला आल्यानंतर लिओला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला स्पेशल केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. बाळाच्या शरीरातील TBCD gene मुळे त्याचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं ठरत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, विचित्र आजारामुळे आईला चिंता; पाहा PHOTOs

    लिओचा जन्म झाल्यावर ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिलं, त्या सर्वांना आश्चर्य वाटलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असूनही तो कधीच रडत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 06 06