जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / कोल्हापूर / Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

Kolhapuri whatsapp status: कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची घोषणा करताच कोल्हापूरकरांनी आपल्या खास शैलीत राजकीय नेतेमंडळींचा समाचार घेतला आहे. पाहूयात कोल्हापूरकरांचे असेच काही Whatsapp स्टेटस.

01
News18 Lokmat

गोकूळ दूध संघाची निवडणूक होताच लॉकडाऊन जाहीर झाला आहे. यानंतर कोल्हापूरकरांनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

लॉकडाऊन लावण्याची घोषणा होताच कोल्हापूरकरांनी आपल्या खास शैलीत व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचं पहायला मिळत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अभिनेते शूटिंग करत आहेत, नेते निवडणूक लढवत आहेत, खेळाडू क्रिकेट खेळत आहेत आणि कोरोनाला हरवण्यासाठी माणूस घरी बसला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

गोकूळ निवडणुकीत शक्तीप्रदर्शनासाठी 4000 लोक चालतात आणि निवडणुकीनंतर सर्वांना लॉकडाऊन आठवतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

आमचं ठरलंय… इलेक्शन झाल्यावर लॉकडाऊन

जाहिरात
06
News18 Lokmat

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना फक्त गोकूळ निवडणुकीसाठी थांबला होता, आता उद्यापासून तो पुन्हा जोमात सक्रिय होणार…

जाहिरात
07
News18 Lokmat

गोकूळ निवडणूक संपताच जिल्ह्याला लॉकडाऊनची गरज

जाहिरात
08
News18 Lokmat

उद्यापासून बाहेर पोलिसांनी अडवले तर अभिमानाने सांगायचे गोकूळ दूध आणायला निघालोय. अत्यावश्यक निवडणूक, मतबली राजकारण..

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

    गोकूळ दूध संघाची निवडणूक होताच लॉकडाऊन जाहीर झाला आहे. यानंतर कोल्हापूरकरांनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

    लॉकडाऊन लावण्याची घोषणा होताच कोल्हापूरकरांनी आपल्या खास शैलीत व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचं पहायला मिळत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

    अभिनेते शूटिंग करत आहेत, नेते निवडणूक लढवत आहेत, खेळाडू क्रिकेट खेळत आहेत आणि कोरोनाला हरवण्यासाठी माणूस घरी बसला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

    गोकूळ निवडणुकीत शक्तीप्रदर्शनासाठी 4000 लोक चालतात आणि निवडणुकीनंतर सर्वांना लॉकडाऊन आठवतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

    आमचं ठरलंय... इलेक्शन झाल्यावर लॉकडाऊन

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

    कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना फक्त गोकूळ निवडणुकीसाठी थांबला होता, आता उद्यापासून तो पुन्हा जोमात सक्रिय होणार...

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा

    गोकूळ निवडणूक संपताच जिल्ह्याला लॉकडाऊनची गरज

    MORE
    GALLERIES

  • 08 08