जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / भारत-चीन / महाकाय पाणबुड्या..क्षेपणास्त्रे, आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, पाहा PHOTOS

महाकाय पाणबुड्या..क्षेपणास्त्रे, आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, पाहा PHOTOS

भारत (India) आणि अमेरिका (USA) या दोन्ही देशांशी चीनचे संबंध सध्या ताणलेलेच आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांशी शांतता चर्चेचा देखावा करत; चीनने(China) आपला अण्वस्त्र कार्यक्रम (Nuclear Weapon Programm) वेगानं राबवत आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या(Federation Of American Scientists) न्युक्लियर इन्फर्मेशन प्रोजेक्टनुसार (Nuclear Information Project) चीनकडील अण्वस्त्रांचा साठा 350 वर पोहोचला आहे.

01
News18 Lokmat

एकीकडे चीन सातत्यानं शांतता चर्चेत सहभागी होत भारताशी असलेला सीमाप्रश्न शांततेनं सोडवण्याच्या गोष्टी करत आहे, तर दुसरीकडे आपली अण्वस्त्रे वाढवत आहे. भारताशी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर चीननं आपल्या अण्वस्त्र आधुनिकीकरणाचा कार्यक्रम गतिमान केला आहे. आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर आहे. आता चीन नवनवीन अण्वस्त्रे विकसित करत आहे. या फोटोतून चीनकडे किती मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र आहेत, हे लक्षात येते.

जाहिरात
02
News18 Lokmat

2019 मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या या फोटोत चीनकडे असलेल्या आधुनिक अण्वस्त्रांची झलक दिसते. समुद्रातही अण्वस्त्र तैनात करण्यासाठी चीन महाकाय पाणबुड्या तयार करत आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटीस्टच्या न्युक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे संचालक हान्स एम क्रिस्टेन्सन यांनी तयार केलेल्या ‘न्यूक्लियर नोटबुक: चायनीज न्यूक्लियर फोर्स 2020’ या अहवालात चीनच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेबद्दल माहिती दिली आहे. पाण्याखालीही अण्वस्त्र तैनात करण्यासाठी चीन महाकाय पाणबुड्या तयार करत असल्याचं यात म्हटलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

फोटोतून चीनची ताकद लक्षात येते. ‘न्यूक्लियर नोटबुक: चायनीज न्यूक्लियर फोर्स 2020’ या अहवालात चीनकडे असणाऱ्या सर्व अणुबॉम्ब आणि त्यांच्या ताकदीबाबत माहिती देण्यात आली आहे. चीनकडं जमिनीवरून हल्ला करू शकणारी 12 अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे आहेत. त्याचबरोबर हवेतून आणि पाण्यातूनही अण्वस्त्र हल्ला करणारी एक-एक क्षेपणास्त्रे आहेत. 2020 मध्ये अमेरिकन सैन्यानं दिलेल्या एका अहवालात चीनकडं 200 अॅक्टीव्ह अणुबॉम्ब आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

या फोटोत अण्वस्त्र सज्ज मिसाईल्स दिसत असून, 1949 ते 2019 या काळात चीननं या शस्त्रसज्जतेत केलेली प्रगती हा फोटो दर्शवतो. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटीस्टच्या न्युक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे संचालक हान्स एम क्रिस्टेन्सन यांनी दावा केला आहे की, चीनकडे एकूण 350 अणुबॉम्ब आहेत. यामध्ये 240 अणुबॉम्ब जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रात बसवलेले आहेत. 48 क्षेपणास्त्र सी-बेस्ड असून, 20 अणुबॉम्ब न्युक्लियर ग्रॅव्हीटी बॉम्बमध्ये वापरण्यात आले आहेत. उरलेले अणुबॉम्ब राखीव साठ्यात ठेवण्यात आले आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

चीनमध्ये अण्वस्त्रसाठा किती सुरक्षित पद्धतीनं कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. याची झलक या फोटोतून दिसते. या मिलिटरी एरीयाच्या आसपास फिरकण्याचीही कोणाला परवानगी नाही. शस्त्रसज्ज सैनिक या ठिकाणी तैनात केलेले आहेत. भारताकडं 130 ते 140 अणुबॉम्ब आहेत. तर पाकिस्तानकडं 150 ते 160 अणुबॉम्ब आहेत. अमेरिकेकडे 6185, रशियाकडं 6500, ब्रिटनकडं 200 आणि फ्रान्सकडं 300 अणुबॉम्ब आहेत. उत्तर कोरियानेही 20 ते 30 अणुबॉम्ब बनवले आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

चीनच्या विनाशकारी शस्त्रसाठ्याचे दर्शन या फोटोत होत आहे. अनेक अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे या फोटोत दिसत आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या संचलनादरम्यान चीननं आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. स्वीडनमधील (Sweeden) संस्था स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अण्वस्त्र निशस्त्रीकरण, शस्त्रास्त्र नियंत्रण आणि प्रसारबंदी कार्यक्रमाचे संचालक शेनन काईल यांच्या मते जगभरात अण्वस्त्र निर्मितीचे प्रमाण कमी झालं असलं तरी दक्षिण आशियात मात्र ते वाढलं आहे. जगभरात अणुबॉम्बची संख्या कमी झाली आहे, मात्र आधुनिक अण्वस्त्र विकसित करण्याचं काम सुरूच आहे. अमेरिका, रशिया आणि ब्रिटनमधील अण्वस्त्रांची संख्या कमी झाली आहे, असं या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    महाकाय पाणबुड्या..क्षेपणास्त्रे, आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, पाहा PHOTOS

    एकीकडे चीन सातत्यानं शांतता चर्चेत सहभागी होत भारताशी असलेला सीमाप्रश्न शांततेनं सोडवण्याच्या गोष्टी करत आहे, तर दुसरीकडे आपली अण्वस्त्रे वाढवत आहे. भारताशी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर चीननं आपल्या अण्वस्त्र आधुनिकीकरणाचा कार्यक्रम गतिमान केला आहे. आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर आहे. आता चीन नवनवीन अण्वस्त्रे विकसित करत आहे. या फोटोतून चीनकडे किती मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र आहेत, हे लक्षात येते.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    महाकाय पाणबुड्या..क्षेपणास्त्रे, आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, पाहा PHOTOS

    2019 मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या या फोटोत चीनकडे असलेल्या आधुनिक अण्वस्त्रांची झलक दिसते. समुद्रातही अण्वस्त्र तैनात करण्यासाठी चीन महाकाय पाणबुड्या तयार करत आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटीस्टच्या न्युक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे संचालक हान्स एम क्रिस्टेन्सन यांनी तयार केलेल्या ‘न्यूक्लियर नोटबुक: चायनीज न्यूक्लियर फोर्स 2020’ या अहवालात चीनच्या अण्वस्त्र महत्त्वाकांक्षेबद्दल माहिती दिली आहे. पाण्याखालीही अण्वस्त्र तैनात करण्यासाठी चीन महाकाय पाणबुड्या तयार करत असल्याचं यात म्हटलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    महाकाय पाणबुड्या..क्षेपणास्त्रे, आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, पाहा PHOTOS

    फोटोतून चीनची ताकद लक्षात येते. ‘न्यूक्लियर नोटबुक: चायनीज न्यूक्लियर फोर्स 2020’ या अहवालात चीनकडे असणाऱ्या सर्व अणुबॉम्ब आणि त्यांच्या ताकदीबाबत माहिती देण्यात आली आहे. चीनकडं जमिनीवरून हल्ला करू शकणारी 12 अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे आहेत. त्याचबरोबर हवेतून आणि पाण्यातूनही अण्वस्त्र हल्ला करणारी एक-एक क्षेपणास्त्रे आहेत. 2020 मध्ये अमेरिकन सैन्यानं दिलेल्या एका अहवालात चीनकडं 200 अॅक्टीव्ह अणुबॉम्ब आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    महाकाय पाणबुड्या..क्षेपणास्त्रे, आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, पाहा PHOTOS

    या फोटोत अण्वस्त्र सज्ज मिसाईल्स दिसत असून, 1949 ते 2019 या काळात चीननं या शस्त्रसज्जतेत केलेली प्रगती हा फोटो दर्शवतो. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटीस्टच्या न्युक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्टचे संचालक हान्स एम क्रिस्टेन्सन यांनी दावा केला आहे की, चीनकडे एकूण 350 अणुबॉम्ब आहेत. यामध्ये 240 अणुबॉम्ब जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रात बसवलेले आहेत. 48 क्षेपणास्त्र सी-बेस्ड असून, 20 अणुबॉम्ब न्युक्लियर ग्रॅव्हीटी बॉम्बमध्ये वापरण्यात आले आहेत. उरलेले अणुबॉम्ब राखीव साठ्यात ठेवण्यात आले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    महाकाय पाणबुड्या..क्षेपणास्त्रे, आशियातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीन पहिल्या स्थानावर, पाहा PHOTOS

    चीनमध्ये अण्वस्त्रसाठा किती सुरक्षित पद्धतीनं कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. याची झलक या फोटोतून दिसते. या मिलिटरी एरीयाच्या आसपास फिरकण्याचीही कोणाला परवानगी नाही. शस्त्रसज्ज सैनिक या ठिकाणी तैनात केलेले आहेत. भारताकडं 130 ते 140 अणुबॉम्ब आहेत. तर पाकिस्तानकडं 150 ते 160 अणुबॉम्ब आहेत. अमेरिकेकडे 6185, रशियाकडं 6500, ब्रिटनकडं 200 आणि फ्रान्सकडं 300 अणुबॉम्ब आहेत. उत्तर कोरियानेही 20 ते 30 अणुबॉम्ब बनवले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 06