जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचं लसीकरण सुरू आहे. मार्चमध्ये ज्येष्ठ नागरिकांचंही लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

01
News18 Lokmat

भारतात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. सरकारनं लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, मग फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यानंतर वयस्कर व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

जानेवारीत आरोग्य कर्मचाऱ्यांचं आणि फेब्रुवारीत फ्रंटलाइन वर्कर्सचं लसीकरण सुरू झालं. त्यांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. 13 फेब्रुवारीपासून दुसरा डोस दिला जाणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

पण या कालावधीत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लशीचा पहिलाच डोस मिळाला नाही त्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

यासाठी  केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना mop-up vaccine sessions सुरू करण्यास सांगितलं आहे. यामध्ये ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस मिळाली ना, त्यांना लस दिली जाणार आहे. नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

24 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि  6 मार्चपर्यंत फ्रंटलाइन वर्कर्सना मॉप अप राऊंड अंतर्गत कोरोनाचा पहिला डोस घेता येऊ शकतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

प्राधान्य गटातील सर्वांना लस मिळावी यासाठी राज्ये त्यांच्या सोयीनुसार अधिकाधिक मॉप अप राऊंड्स घेऊ शकतातही असंही केंद्रानं सांगितलं.

जाहिरात
07
News18 Lokmat

मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लोकांचं लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये 50 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती आणि मधुमेह, हायपरटेन्शन असे इतर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

    भारतात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. सरकारनं लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, मग फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यानंतर वयस्कर व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

    जानेवारीत आरोग्य कर्मचाऱ्यांचं आणि फेब्रुवारीत फ्रंटलाइन वर्कर्सचं लसीकरण सुरू झालं. त्यांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. 13 फेब्रुवारीपासून दुसरा डोस दिला जाणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

    पण या कालावधीत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लशीचा पहिलाच डोस मिळाला नाही त्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

    यासाठी  केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना mop-up vaccine sessions सुरू करण्यास सांगितलं आहे. यामध्ये ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस मिळाली ना, त्यांना लस दिली जाणार आहे. नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

    24 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि  6 मार्चपर्यंत फ्रंटलाइन वर्कर्सना मॉप अप राऊंड अंतर्गत कोरोनाचा पहिला डोस घेता येऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    लवकरच दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस; पण पहिलाच शॉट घेतला नसेल तर काय?

    प्राधान्य गटातील सर्वांना लस मिळावी यासाठी राज्ये त्यांच्या सोयीनुसार अधिकाधिक मॉप अप राऊंड्स घेऊ शकतातही असंही केंद्रानं सांगितलं.

    MORE
    GALLERIES

  • 07 07