जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

आजपर्यंत आपण सर्वजण गाजराच्या विविध फायद्यांविषयी पाहिलं आहे. मात्र फारचंकमी लोकांना गाजराच्या बियांच्या तेलाबद्दल माहिती आहे.

01
News18 Lokmat

गाजर हा आपल्या सर्वांनाच आवडतो. बरेच लोक गाजराचा रोजच्या आहारात समावेश करतात. आपण गाजराच्या वेगवेगळ्या फायद्यांबद्दल नेहमीच ऐकत आलेलो आहोत.

जाहिरात
02
News18 Lokmat

गाजरांपासून विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ सुद्धा बनविले जातात. त्यातीलच गाजराचा हलवा हा आपला अत्यंत आवडीचा पदार्थ आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

हे सर्व झालं गाजराबद्दल. मात्र तुम्हाला गाजराच्या बियांपासून जे तेल तयार होतं. त्याच्या फायद्यांबद्दल काही माहिती आहे का ? आज आपण याबद्दलचं माहिती करून घेणार आहोत.

जाहिरात
04
News18 Lokmat

गाजराच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए, कॅन्म्पेन, कॅरोटीन, अल्फा पिनीन, लिमोनिन, कॅरोटोल, बीटा बिसाबोलीन यांसारखी अनेक फायदेशीर घटक उपलब्ध असतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

या तेलातील हे घटक महिलांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. आज आपण याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

जाहिरात
06
News18 Lokmat

मासिक पाळीमध्ये फायदेशीर - गाजराच्या बियांपासून बनवण्यात आलेलं तेल मासिक पाळीतील त्रासाला दूर करतं. या तेलाच्या वापरामुळे मासिक पाळीचं चक्र सुरळीत राहतं. त्याचबरोबर कमरेचं आणि पोटाच्या खालच्या भागातील वेदनाही नाहीशा होतात. तसंच मांसपेशीतील तणावसुद्धा दूर होतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

त्वचेसाठी फायदेशीर - गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. या तेलाच्या वापरामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरुकुत्या नाहीशा होतात. यात अँटिऑक्सिडन्ट गुणधर्म असल्याने उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेपासून आराम मिळतो. तेलकट आणि कोरडी दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी हे तेल उपयुक्त आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

इन्फेक्शनपासून सुटका - महिलांना अनेक प्रकारचे इन्फेक्शन होत असतात. या सर्व इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी हे तेल उपयोगी आहे. या तेलात मोठ्या प्रमाणत अँटिसेप्टिक गुण असतात. त्यामुळे पोट, आतडी, घसा, तोंड आणि लघवीच्या संक्रमणापासून आपली सुरक्षा होते. त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप यासारख्या इन्फेक्शनपासून सुद्धा बचाव करण्यास मदत करतं.

जाहिरात
09
News18 Lokmat

केसांची निगा राखतं - केसांच्या वाढीसाठी या तेलाचा खूप फायदा होतो. केस चमकदार, घनदाट आणि काळेभोर होण्यास मदत होते. केसांना मजबूत बनविण्यास तेल अत्यंत फायदेशीर आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

    गाजर हा आपल्या सर्वांनाच आवडतो. बरेच लोक गाजराचा रोजच्या आहारात समावेश करतात. आपण गाजराच्या वेगवेगळ्या फायद्यांबद्दल नेहमीच ऐकत आलेलो आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

    गाजरांपासून विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ सुद्धा बनविले जातात. त्यातीलच गाजराचा हलवा हा आपला अत्यंत आवडीचा पदार्थ आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

    हे सर्व झालं गाजराबद्दल. मात्र तुम्हाला गाजराच्या बियांपासून जे तेल तयार होतं. त्याच्या फायद्यांबद्दल काही माहिती आहे का ? आज आपण याबद्दलचं माहिती करून घेणार आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

    गाजराच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए, कॅन्म्पेन, कॅरोटीन, अल्फा पिनीन, लिमोनिन, कॅरोटोल, बीटा बिसाबोलीन यांसारखी अनेक फायदेशीर घटक उपलब्ध असतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

    या तेलातील हे घटक महिलांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. आज आपण याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

    मासिक पाळीमध्ये फायदेशीर - गाजराच्या बियांपासून बनवण्यात आलेलं तेल मासिक पाळीतील त्रासाला दूर करतं. या तेलाच्या वापरामुळे मासिक पाळीचं चक्र सुरळीत राहतं. त्याचबरोबर कमरेचं आणि पोटाच्या खालच्या भागातील वेदनाही नाहीशा होतात. तसंच मांसपेशीतील तणावसुद्धा दूर होतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

    त्वचेसाठी फायदेशीर - गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. या तेलाच्या वापरामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरुकुत्या नाहीशा होतात. यात अँटिऑक्सिडन्ट गुणधर्म असल्याने उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेपासून आराम मिळतो. तेलकट आणि कोरडी दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी हे तेल उपयुक्त आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    मासिक पाळी ते केसांची वाढ; गाजराच्या बियांचं तेल महिलांच्या प्रत्येक समस्येवर उपाय

    इन्फेक्शनपासून सुटका - महिलांना अनेक प्रकारचे इन्फेक्शन होत असतात. या सर्व इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी हे तेल उपयोगी आहे. या तेलात मोठ्या प्रमाणत अँटिसेप्टिक गुण असतात. त्यामुळे पोट, आतडी, घसा, तोंड आणि लघवीच्या संक्रमणापासून आपली सुरक्षा होते. त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप यासारख्या इन्फेक्शनपासून सुद्धा बचाव करण्यास मदत करतं.

    MORE
    GALLERIES

  • 09 09