जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रेकेत सापडलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन भारतातही दिसून येत आहे. काय आहेत या नव्या कोरोनाची लक्षणं?

01
News18 Lokmat

गेलं वर्षभर सुरू असलेली कोरोनाची साथ थांबण्याचं नावचं घेत नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

पुन्हा एकदा देशात कोरोनानं आपली पकड घट्ट केलेली दिसून येत आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

त्यातच देशात नवीन कोरोना स्ट्रेननं शिरकाव केला आहे. युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका नंतर आत्ता हा नवा कोरोना स्ट्रेन भारतात सुद्धा आढळून येत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

कोरोनाचा हा नवा विषाणू थेट लोकांच्या घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम करत असल्याने कोरोना बद्दलकोरोना विषाणूत जनुकीय बदल होऊन हा नवा स्ट्रेन झाला आहे. तो थेट लोकांच्या घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम करत असल्याने कोरोना बद्दलची धास्ती अजूनच वाढली आहे.ची धास्ती अजूनच वाढली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

या कोरोनाच्या नवीन विषाणूंची लक्षणे कोणती आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
06
News18 Lokmat

या कोरोनाचं पाहिलं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे, यात मोठ्या पप्रमाणात पोटदुखी होऊ लागते.

जाहिरात
07
News18 Lokmat

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं दुसरं लक्षण म्हणजे लागण झालेल्या व्यक्तीला उल्टी होऊ लागते.

जाहिरात
08
News18 Lokmat

यातील महत्त्वाचं लक्षण म्हणजे आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. तसंच वारंवार शौचास जावं लागतं, असंही दिसून आलं आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

यामध्ये लागण झालेल्या व्यक्तीना आधीसारखचं श्वास घेण्यास अडचण होतं आहे. वारंवार खोकला येत आहे. त्याचबरोबर अंगात तापसुद्धा आढळून येत आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये सुद्धा लागण झालेल्यांना अन्नपदार्थांचा वास नं येणं, खाद्यापादार्थांची चव नं जाणवणं अशी लक्षणे सुद्धा आढळून येत आहेत.

जाहिरात
11
News18 Lokmat

देशात नवीन कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे देश पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याच्या मार्गावर आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    गेलं वर्षभर सुरू असलेली कोरोनाची साथ थांबण्याचं नावचं घेत नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    पुन्हा एकदा देशात कोरोनानं आपली पकड घट्ट केलेली दिसून येत आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    त्यातच देशात नवीन कोरोना स्ट्रेननं शिरकाव केला आहे. युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका नंतर आत्ता हा नवा कोरोना स्ट्रेन भारतात सुद्धा आढळून येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    कोरोनाचा हा नवा विषाणू थेट लोकांच्या घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम करत असल्याने कोरोना बद्दलकोरोना विषाणूत जनुकीय बदल होऊन हा नवा स्ट्रेन झाला आहे. तो थेट लोकांच्या घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम करत असल्याने कोरोना बद्दलची धास्ती अजूनच वाढली आहे.ची धास्ती अजूनच वाढली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    या कोरोनाच्या नवीन विषाणूंची लक्षणे कोणती आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    या कोरोनाचं पाहिलं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे, यात मोठ्या पप्रमाणात पोटदुखी होऊ लागते.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचं दुसरं लक्षण म्हणजे लागण झालेल्या व्यक्तीला उल्टी होऊ लागते.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    यातील महत्त्वाचं लक्षण म्हणजे आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. तसंच वारंवार शौचास जावं लागतं, असंही दिसून आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    यामध्ये लागण झालेल्या व्यक्तीना आधीसारखचं श्वास घेण्यास अडचण होतं आहे. वारंवार खोकला येत आहे. त्याचबरोबर अंगात तापसुद्धा आढळून येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    सावधान! उलटी, पोटदुखी, बेचैनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आली समोर

    कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये सुद्धा लागण झालेल्यांना अन्नपदार्थांचा वास नं येणं, खाद्यापादार्थांची चव नं जाणवणं अशी लक्षणे सुद्धा आढळून येत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 11 11