जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

भारत (India) आणि चीनमध्ये (china) असलेले पँगॉन्ग सरोवर (Pangong Lake) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चीन या तलावावर पूल बांधत आहे. भारत आणि चीनमधील सीमावादामुळे गेल्या वर्षीही हा तलाव चर्चेत आला होता. सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा तलाव पर्यटनासाठीही एक आकर्षक ठिकाण आहे.

01
News18 Lokmat

लडाखमधील पँगॉन्ग तलावावर (Pangong Lake) चीन (China) पूल बांधत आहे. किमान दोन महिन्यापासून तिथं निर्माणकार्य सुरू आहे. नवीन सॅटेलाईट फोटोतून स्पष्टपणे दिसतंय की चीन पँगॉन्ग तलावाच्या कमी खोली असलेल्या भागात पूल बांधत आहे. हे क्षेत्र गलवान व्हॅलीच्या अगदी जवळ आहे. वास्तविक नियंत्रण रेषेपासून (Line of Actual Control) 25 किलोमीटरच्या आत चीनच्या भागात हा पूल आहे. हा पूल तलावाच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडेल. त्यामुळे चिनी लष्कराला (PLA) दोन्ही भागांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. त्यामुळे हा तलाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
02
News18 Lokmat

पॅंगॉन्ग तलाव (Pangong Lake) हे पूर्व लडाखपासून (Ladakh) पश्चिम तिबेटपर्यंत पसरलेले प्रसिद्ध तलाव आहे. आज त्यातील 50 टक्के भाग तिबेट, चीनमध्ये (China) आणि 40 टक्के भारतात येतो. त्याच वेळी, उर्वरित भाग भारत आणि चीनमधील बफर झोनमध्ये येतो. हा तलाव 134 किमी लांब आहे. भारतात, जे या सरोवराचा एक तृतीयांश भाग आहे, तो 135 किमी लांबीचा बूमरँग आकाराचा भाग आहे, जो 14 हजार फूट उंचीवर आहे. (फोटो: सायन्सिनियम विकिमीडिया कॉमन्स)

जाहिरात
03
News18 Lokmat

पँगॉन्ग सरोवराचा (Pangong Lake) सर्वात रुंद भाग 5 किलोमीटर आहे तर सर्वात पातळ भाग फक्त 500 मीटर आहे. चीन या भागावर पूल बांधत आहे. हा पूल चिनी लष्कराचा (PLA) सुमारे 140 ते 150 किलोमीटरचा प्रवास वाचवू शकेल. म्हणजेच आता या दोन्ही भागात पोहोचण्यासाठी जिथे चिनी सैन्याला 12 तास लागत होते, आता फक्त 3-4 तासच पूर्णत: पोहोचता येणार आहेत. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
04
News18 Lokmat

संपूर्ण पॅंगॉन्ग सरोवर एकूण पाच उप-तलावांनी तयार झाले आहे. पँगोग त्सो, त्सो न्याक, रम त्सो (ट्विन लेक्स) आणि न्याक्सो, हे सरोवर खारे पाणी असलेल्या हिमनद्या वितळल्याने तयार झाले आहे. त्यानंतरही हिवाळ्यात हा तलाव पूर्णपणे गोठतो. त्याचे क्षेत्रफळ सिंधू नदीच्या क्षेत्रापेक्षा वेगळे आहे. परंतु, असे मानले जाते की तो एकेकाळी त्याचा भाग होता. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
05
News18 Lokmat

मे 2020 मध्ये पँगॉन्ग सरोवराच्या (Pangong Lake) उत्तरेकडील किनाऱ्यापासून भारत आणि चीन (China) यांच्यातील सीमा संघर्ष सुरू झाला. त्याच वेळी, ऑगस्ट 2020 मध्ये दक्षिणेकडील किनाऱ्यावर संघर्ष सुरू झाला. भारतीय लष्कराने याच महिन्यात दक्षिणेकडील अनेक शिखरे काबीज केली. तेव्हापासून चीन आपल्या परिसरात रस्तेबांधणीसारखी कामे करत आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
06
News18 Lokmat

पॅंगॉन्ग सरोवराचा (Pangong Lake) पूर्व भाग स्वच्छ पाणी आहे तर पश्चिम भाग खारट आहे. या तलावात सूक्ष्म वनस्पती फारच कमी आहेत. गाईड सांगतो की इथे मासे नाहीत. पण तरीही इथल्या पर्यटकांना बदक, गुलसारखे प्राणी पाहायला मिळतात. तलावाजवळील दलदलीत काही खेकडे आणि जुन्या वनौषधीही दिसतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
07
News18 Lokmat

पँगॉन्ग लेक वादांमुळे नक्कीच चर्चेत आहे. पण ते एक उत्तम पर्यटन स्थळही आहे. येथे स्थलांतरित पक्ष्यांचे छावणी (Migratory Birds) असते. तलावाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याचा निळा रंग. जे तिचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. बॉलिवूड चित्रपट 3 इडियट्सचा क्लायमॅक्स येथे शूट करण्यात आलं. या चित्रपटामुळे या तलावाची लोकप्रियता खूप वाढली होती. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

    लडाखमधील पँगॉन्ग तलावावर (Pangong Lake) चीन (China) पूल बांधत आहे. किमान दोन महिन्यापासून तिथं निर्माणकार्य सुरू आहे. नवीन सॅटेलाईट फोटोतून स्पष्टपणे दिसतंय की चीन पँगॉन्ग तलावाच्या कमी खोली असलेल्या भागात पूल बांधत आहे. हे क्षेत्र गलवान व्हॅलीच्या अगदी जवळ आहे. वास्तविक नियंत्रण रेषेपासून (Line of Actual Control) 25 किलोमीटरच्या आत चीनच्या भागात हा पूल आहे. हा पूल तलावाच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडेल. त्यामुळे चिनी लष्कराला (PLA) दोन्ही भागांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. त्यामुळे हा तलाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

    पॅंगॉन्ग तलाव (Pangong Lake) हे पूर्व लडाखपासून (Ladakh) पश्चिम तिबेटपर्यंत पसरलेले प्रसिद्ध तलाव आहे. आज त्यातील 50 टक्के भाग तिबेट, चीनमध्ये (China) आणि 40 टक्के भारतात येतो. त्याच वेळी, उर्वरित भाग भारत आणि चीनमधील बफर झोनमध्ये येतो. हा तलाव 134 किमी लांब आहे. भारतात, जे या सरोवराचा एक तृतीयांश भाग आहे, तो 135 किमी लांबीचा बूमरँग आकाराचा भाग आहे, जो 14 हजार फूट उंचीवर आहे. (फोटो: सायन्सिनियम विकिमीडिया कॉमन्स)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

    पँगॉन्ग सरोवराचा (Pangong Lake) सर्वात रुंद भाग 5 किलोमीटर आहे तर सर्वात पातळ भाग फक्त 500 मीटर आहे. चीन या भागावर पूल बांधत आहे. हा पूल चिनी लष्कराचा (PLA) सुमारे 140 ते 150 किलोमीटरचा प्रवास वाचवू शकेल. म्हणजेच आता या दोन्ही भागात पोहोचण्यासाठी जिथे चिनी सैन्याला 12 तास लागत होते, आता फक्त 3-4 तासच पूर्णत: पोहोचता येणार आहेत. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

    संपूर्ण पॅंगॉन्ग सरोवर एकूण पाच उप-तलावांनी तयार झाले आहे. पँगोग त्सो, त्सो न्याक, रम त्सो (ट्विन लेक्स) आणि न्याक्सो, हे सरोवर खारे पाणी असलेल्या हिमनद्या वितळल्याने तयार झाले आहे. त्यानंतरही हिवाळ्यात हा तलाव पूर्णपणे गोठतो. त्याचे क्षेत्रफळ सिंधू नदीच्या क्षेत्रापेक्षा वेगळे आहे. परंतु, असे मानले जाते की तो एकेकाळी त्याचा भाग होता. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

    मे 2020 मध्ये पँगॉन्ग सरोवराच्या (Pangong Lake) उत्तरेकडील किनाऱ्यापासून भारत आणि चीन (China) यांच्यातील सीमा संघर्ष सुरू झाला. त्याच वेळी, ऑगस्ट 2020 मध्ये दक्षिणेकडील किनाऱ्यावर संघर्ष सुरू झाला. भारतीय लष्कराने याच महिन्यात दक्षिणेकडील अनेक शिखरे काबीज केली. तेव्हापासून चीन आपल्या परिसरात रस्तेबांधणीसारखी कामे करत आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

    पॅंगॉन्ग सरोवराचा (Pangong Lake) पूर्व भाग स्वच्छ पाणी आहे तर पश्चिम भाग खारट आहे. या तलावात सूक्ष्म वनस्पती फारच कमी आहेत. गाईड सांगतो की इथे मासे नाहीत. पण तरीही इथल्या पर्यटकांना बदक, गुलसारखे प्राणी पाहायला मिळतात. तलावाजवळील दलदलीत काही खेकडे आणि जुन्या वनौषधीही दिसतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 07 07