जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / Mass Extinction | उल्कापिंड महाविनाशकारी कसे बनतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

Mass Extinction | उल्कापिंड महाविनाशकारी कसे बनतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

पृथ्वीवरील डायनासोरचा अंत करणाऱ्या महाविनाशाची (Mass Extinction) सुरुवात उल्का (Meteoroids) किंवा लघुग्रहांच्या टक्करने झाली असे म्हटले जाते. मात्र, ही टक्कर आणि आपत्ती या केवळ योगायोगाने घडलेल्या घटना होत्या की त्या टक्करातून अशा घटनांची मालिका जन्माला आली होती, म्हणजेच उल्कापात मोठा विनाश घडवून आणण्यास सक्षम आहेत की नाही हे शास्त्रज्ञ ठरवू शकले नाहीत. याचे उत्तर नव्या संशोधनात सापडले आहे.

01
News18 Lokmat

पृथ्वीवर (Earth) पडणाऱ्या उल्का (Meteroids) ह्या महाविनाश (Mass Extinction) होईल इतक्या धोकादायक खरंच असतात का? हा प्रश्न अनेक दिवसांपासून शास्त्रज्ञांसाठी कोडेच राहिला आहे. यात काही उल्कापिंडांमुळे मोठा विनाश झाला तर काहींमुळे नवीन गोष्टीही घडल्या. यामुळे हे रहस्य आणखी गडद झालं. नवीन अभ्यासात या संदर्भात काही महत्वाची माहिती समोर आली आहे. पोटॅशियम फेल्डस्पार हा पदार्थ हवेत पसरल्याने ही टक्कर महाविनाशात बदलण्यात मोठी भूमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 60 कोटी वर्षांत झालेल्या 44 उल्का टक्करांमधील अवशेषांच्या अभ्यास यात करण्यात आला.

जाहिरात
02
News18 Lokmat

अशा घटना हिवाळा ऋतुमध्ये (Impact Winter) जास्त घडल्या आहेत. कारण, टक्करीनंतर मोठ्या प्रमाणावर धुळीने आकाश व्यापून टाकले. त्यामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश रोखला गेल्याने वनस्पती आणि झाडे मरायला लागली. परिणामी पूर्ण अन्नसाखळीवर याचा प्रभाव पडला. यावरून असे दिसते की मोठ्या उल्का ज्यात अधिक धूळ, राख किंवा वायू आकाशात उडवण्याची क्षमता असेल. याचा जागतिक स्तरावर बायोस्फीअरवर मोठा किंवा व्यापक परिणाम झाला असेल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
03
News18 Lokmat

आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भीय नोंदीमध्ये असे काहीही दिसलेले नाही. लिव्हरपूल युनिव्हर्सिटीचे सेडिमेंटोलॉजिस्ट ख्रिस स्टीव्हनसन म्हणतात की जेव्हा आम्ही डेटा एकत्र पाहिला तेव्हा आश्चर्य वाटले. जेव्हा पृथ्वीची चौथी सर्वात मोठी टक्कर (Imapct) झाली, ज्याने 48 किमी रुंद खड्डा बनवला. तेव्हा जीवन सामान्यपणे चालू होते. मात्र, त्याच्या अर्ध्या आकाराच्या टक्करीने मोठ्या विनाशाची स्थिती आणली होती. टक्करीचा प्रभाव जास्त काळ राहत नाही. मात्र, त्यातून उडणारी धूळ लाखो वर्षे आकाशात राहू शकते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
04
News18 Lokmat

जिओलॉजिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, स्पेनच्या टेक्नॉलॉजिकल अँड रिन्यूएबल एनर्जी इन्स्टिट्यूटचे भूरसायनशास्त्रज्ञ मॅथ्यू पंखर्स्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या 60 कोटी वर्षांतील 44 उल्का टक्कर (Impact) मधून निघणाऱ्या धुळीचे विश्लेषण केलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

संशोधकांनी सांगितले की फेल्डस्पर्स (Feldspar) हे अॅल्युमिनियम सिलिकेट खडक आहेत जे मॅग्मापासून स्फटिक बनतात. ते पृथ्वीच्या 60 टक्के कवचांमध्ये आहे. पोटॅशियम फेल्डस्पार सामान्यतः बर्‍याच मातीत आढळते आणि उल्कापिंडाच्या टक्करानंतर हवेत विखुरलेल्या इतर पदार्थांप्रमाणे प्रतिक्रिया देत नाही. हे सुरक्षित आहे आणि नॉन-रिअॅक्टिव्ह रसायन आहे. पण हा पदार्थ ढगांची रचना बदलू शकतो. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Mass Extinction | उल्कापिंड महाविनाशकारी कसे बनतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

    पृथ्वीवर (Earth) पडणाऱ्या उल्का (Meteroids) ह्या महाविनाश (Mass Extinction) होईल इतक्या धोकादायक खरंच असतात का? हा प्रश्न अनेक दिवसांपासून शास्त्रज्ञांसाठी कोडेच राहिला आहे. यात काही उल्कापिंडांमुळे मोठा विनाश झाला तर काहींमुळे नवीन गोष्टीही घडल्या. यामुळे हे रहस्य आणखी गडद झालं. नवीन अभ्यासात या संदर्भात काही महत्वाची माहिती समोर आली आहे. पोटॅशियम फेल्डस्पार हा पदार्थ हवेत पसरल्याने ही टक्कर महाविनाशात बदलण्यात मोठी भूमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 60 कोटी वर्षांत झालेल्या 44 उल्का टक्करांमधील अवशेषांच्या अभ्यास यात करण्यात आला.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Mass Extinction | उल्कापिंड महाविनाशकारी कसे बनतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

    अशा घटना हिवाळा ऋतुमध्ये (Impact Winter) जास्त घडल्या आहेत. कारण, टक्करीनंतर मोठ्या प्रमाणावर धुळीने आकाश व्यापून टाकले. त्यामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश रोखला गेल्याने वनस्पती आणि झाडे मरायला लागली. परिणामी पूर्ण अन्नसाखळीवर याचा प्रभाव पडला. यावरून असे दिसते की मोठ्या उल्का ज्यात अधिक धूळ, राख किंवा वायू आकाशात उडवण्याची क्षमता असेल. याचा जागतिक स्तरावर बायोस्फीअरवर मोठा किंवा व्यापक परिणाम झाला असेल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Mass Extinction | उल्कापिंड महाविनाशकारी कसे बनतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

    आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भीय नोंदीमध्ये असे काहीही दिसलेले नाही. लिव्हरपूल युनिव्हर्सिटीचे सेडिमेंटोलॉजिस्ट ख्रिस स्टीव्हनसन म्हणतात की जेव्हा आम्ही डेटा एकत्र पाहिला तेव्हा आश्चर्य वाटले. जेव्हा पृथ्वीची चौथी सर्वात मोठी टक्कर (Imapct) झाली, ज्याने 48 किमी रुंद खड्डा बनवला. तेव्हा जीवन सामान्यपणे चालू होते. मात्र, त्याच्या अर्ध्या आकाराच्या टक्करीने मोठ्या विनाशाची स्थिती आणली होती. टक्करीचा प्रभाव जास्त काळ राहत नाही. मात्र, त्यातून उडणारी धूळ लाखो वर्षे आकाशात राहू शकते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Mass Extinction | उल्कापिंड महाविनाशकारी कसे बनतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

    जिओलॉजिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, स्पेनच्या टेक्नॉलॉजिकल अँड रिन्यूएबल एनर्जी इन्स्टिट्यूटचे भूरसायनशास्त्रज्ञ मॅथ्यू पंखर्स्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या 60 कोटी वर्षांतील 44 उल्का टक्कर (Impact) मधून निघणाऱ्या धुळीचे विश्लेषण केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05