जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / फेस मास्कमध्ये लोक अधिक सुंदर दिसू लागले आहेत का? संशोधन काय सांगते वाचा

फेस मास्कमध्ये लोक अधिक सुंदर दिसू लागले आहेत का? संशोधन काय सांगते वाचा

कोरोना महामारीच्या आधी कोणी चेहऱ्यावर मास्क लावलेला असेल तर ती व्यक्ती कुठल्यातरी आजाराने ग्रस्त आहे किंवा चेहऱ्यात दोष असेल असं समजलं जात होतं. पण, कोरोनाने लोकांचे मानसशास्त्र बदलून टाकले आहे. एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, महिलांनी मास्क घातलेल्या चेहऱ्याला अधिक सुंदर रेट केले आहे.

01
News18 Lokmat

कदाचित हे वाचायला विचित्र वाटेल पण कोविडने लोकांचे मानसशास्त्र आणि सौंदर्याबद्दलच्या धारणाही बदलल्या आहेत. किमान एका अभ्यासातून तर असच समोर आलं आहे. हा अभ्यास यूकेच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायकॉलॉजीमध्ये करण्यात आला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले की फेस मास्क लोकांच्या चेहऱ्याला केवळ आकर्षकच बनवत नाहीत तर सुंदरही बनवत आहेत. (फोटो - शटरस्टॉक)

जाहिरात
02
News18 Lokmat

कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या या अभ्यासात असे म्हटले आहे की जर तुम्ही चेहऱ्याच्या खालच्या भागात मास्क घातला तर तुम्ही जास्त सुंदर दिसता किंवा तुम्हाला जास्त सुंदर समजले जतो. जर मास्क सर्जिकल असेल आणि त्याचा रंग निळा असेल तर चेहरा अधिक आकर्षक दिसतो. (फोटो - शटरस्टॉक)

जाहिरात
03
News18 Lokmat

कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायकॉलॉजीचे प्रमुख आणि फेस एक्सपर्ट पेंडेफिक म्हणतात की, कोरोनापूर्वी एखाद्याने मास्क घातला होता, तर लोकांचा असा विश्वास होता की एकतर त्याच्या चेहऱ्यात दोष आहे किंवा तो काही आजाराने ग्रस्त आहे. पण, कोविडनंतर या धारणेत बदल झाला आहे. निळे सर्जिकल मास्क घातलेल्या लोकांचे चेहरे अधिक सुंदर किंवा आकर्षक दिसू लागले आहेत. (फोटो - शटरस्टॉक)

जाहिरात
04
News18 Lokmat

या अभ्यासात महिलांची अशी काही छायाचित्रे देण्यात आली होती, ज्यामध्ये मास्क नसलेले चेहरे तर काहींनी मास्क घातलेले होते. असे काही चेहरे ज्यांनी निळा सर्जिकल मास्क घातला होता आणि काही चेहरे ज्यांनी पुस्तकाने अर्धा चेहरा झाकलेला होता. परिणामी, महिलांना असे आढळले की सर्जिकल मास्क घातलेले चेहरे अधिक आकर्षक वाटत होते. (फोटो - शटरस्टॉक)

जाहिरात
05
News18 Lokmat

याचा अर्थ कोरोना महामारीनंतर लोकांच्या मानसशास्त्रात बदल झाला आहे. आता जेव्हा आपण एखाद्याला मास्क घातलेला पाहतो तेव्हा ते त्यांच्या डोळ्यांशी अधिक परिचित होतात आणि सुंदर डोळे चेहऱ्याचे सौंदर्य सांगू लागतात. (फोटो - शटरस्टॉक)

जाहिरात
06
News18 Lokmat

कॉग्निटिव्ह रिसर्च: प्रिन्सिपल्स अँड अॅप्लिकेशन्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. फेस मास्क घातल्याने त्वचेचे देखील संरक्षण होते. (फोटो - शटरस्टॉक)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    फेस मास्कमध्ये लोक अधिक सुंदर दिसू लागले आहेत का? संशोधन काय सांगते वाचा

    कदाचित हे वाचायला विचित्र वाटेल पण कोविडने लोकांचे मानसशास्त्र आणि सौंदर्याबद्दलच्या धारणाही बदलल्या आहेत. किमान एका अभ्यासातून तर असच समोर आलं आहे. हा अभ्यास यूकेच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायकॉलॉजीमध्ये करण्यात आला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले की फेस मास्क लोकांच्या चेहऱ्याला केवळ आकर्षकच बनवत नाहीत तर सुंदरही बनवत आहेत. (फोटो - शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    फेस मास्कमध्ये लोक अधिक सुंदर दिसू लागले आहेत का? संशोधन काय सांगते वाचा

    कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या या अभ्यासात असे म्हटले आहे की जर तुम्ही चेहऱ्याच्या खालच्या भागात मास्क घातला तर तुम्ही जास्त सुंदर दिसता किंवा तुम्हाला जास्त सुंदर समजले जतो. जर मास्क सर्जिकल असेल आणि त्याचा रंग निळा असेल तर चेहरा अधिक आकर्षक दिसतो. (फोटो - शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    फेस मास्कमध्ये लोक अधिक सुंदर दिसू लागले आहेत का? संशोधन काय सांगते वाचा

    कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सायकॉलॉजीचे प्रमुख आणि फेस एक्सपर्ट पेंडेफिक म्हणतात की, कोरोनापूर्वी एखाद्याने मास्क घातला होता, तर लोकांचा असा विश्वास होता की एकतर त्याच्या चेहऱ्यात दोष आहे किंवा तो काही आजाराने ग्रस्त आहे. पण, कोविडनंतर या धारणेत बदल झाला आहे. निळे सर्जिकल मास्क घातलेल्या लोकांचे चेहरे अधिक सुंदर किंवा आकर्षक दिसू लागले आहेत. (फोटो - शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    फेस मास्कमध्ये लोक अधिक सुंदर दिसू लागले आहेत का? संशोधन काय सांगते वाचा

    या अभ्यासात महिलांची अशी काही छायाचित्रे देण्यात आली होती, ज्यामध्ये मास्क नसलेले चेहरे तर काहींनी मास्क घातलेले होते. असे काही चेहरे ज्यांनी निळा सर्जिकल मास्क घातला होता आणि काही चेहरे ज्यांनी पुस्तकाने अर्धा चेहरा झाकलेला होता. परिणामी, महिलांना असे आढळले की सर्जिकल मास्क घातलेले चेहरे अधिक आकर्षक वाटत होते. (फोटो - शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    फेस मास्कमध्ये लोक अधिक सुंदर दिसू लागले आहेत का? संशोधन काय सांगते वाचा

    याचा अर्थ कोरोना महामारीनंतर लोकांच्या मानसशास्त्रात बदल झाला आहे. आता जेव्हा आपण एखाद्याला मास्क घातलेला पाहतो तेव्हा ते त्यांच्या डोळ्यांशी अधिक परिचित होतात आणि सुंदर डोळे चेहऱ्याचे सौंदर्य सांगू लागतात. (फोटो - शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 06 06