जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / 'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

हवामान बदलाशी संबंधित एका अभ्यासात जंगले, विशेषतः झाडे नष्ट होण्याच्या अनेक कारणांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात असं आढळून आले आहे की जंगलातील आग, दुष्काळ आणि कीटक हे जगभरातील झाडांच्या नाशाचे मुख्य कारण बनत आहेत. इतकंच नाही तर अनेक वेळा उलटही परिणाम दिसून येतो, कारण झाडं जाळल्यावर ते हवेत कार्बन डायऑक्साइड वाढवू लागतात.

01
News18 Lokmat

झाडांचे (Trees) जीवन धोक्यात आले असून त्याचे कारण हवामानातील बदल (Climate Change)आहे. पण तो इतका सरळ विषय नाही. अर्थात, हवामानातील बदल आणि जंगलतोडीमुळे म्हणजेच मानवाकडून जंगलतोड होत असल्याने झाडं त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. मात्र, याला अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यामुळे ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे. नवीन अभ्यासात, संशोधकांनी जंगलातील आग, कीटक, दुष्काळ अशा अनेक घटकांवर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
02
News18 Lokmat

इकॉलॉजी लेटर्स या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे अधोरेखित करण्यात आले आहे की, हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडांवर जास्त अवलंबून राहिलं तर त्याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात. कारण जगातील जंगलातील आगीच्या वाढत्या घटनांमुळे नुकसान वाढू शकते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
03
News18 Lokmat

या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की वृक्षारोपण हे पर्यावरणासाठी अत्यंत सकारात्मक कार्य असले तरी झाडे वातावरणातून कार्बन डायऑक्साइड घेतात, ज्यामुळे वातावरणातील बदलामुळे उत्सर्जनात वाढ होणारा कार्बन डायऑक्साइड (CO2) कमी होतो. पण जंगलाला आग लागलीच तर अशा प्रकारे झाडे जाळल्याने झाडे आणि जंगलातील कार्बन डायऑक्साइड पुन्हा वातावरणात पोहोचेल. दुष्काळ आणि कीटकांमुळे मरणाऱ्या झाडांच्या बाबतीतही असेच घडते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
04
News18 Lokmat

एका नवीन अभ्यासानुसार असे धोके आता कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी जंगलांवर अवलंबून राहणे धोक्याचे घटक बनत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ उटाह स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसचे सहयोगी प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक विल्यम एंड्रॅग म्हणतात की या शतकाच्या अखेरीस अमेरिकेतील जंगले मोठ्या प्रमाणात बदलतील. वारंवार आणि तीव्र वणव्यांमध्‍ये होणार्‍या अडथळ्यांचा परिणाम आमच्या भूरूपांवर झाला आहे. बर्‍याच भागात वनक्षेत्रे नाहीशी होतील आणि आपण हवामान बदलाला कसे सामोरे जातो यावर ते अधिक अवलंबून असेल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
05
News18 Lokmat

संशोधकांनी संपूर्ण यूएसमध्ये आग, हवामानाचा दाब, (उष्णता आणि/किंवा दुष्काळ) आणि कीटकांमुळे झाडांच्या मृत्यूच्या धोक्याचे मॉडेल तयार केले. याद्वारे त्यांनी 21व्या शतकात येणाऱ्या काळात हा धोका किती आणि कसा वाढू शकतो, याचे आकलन केले. ही माहिती त्यांनी अमेरिकेच्या नकाशावर टाकली. हा नकाशा दाखवतो की शतकाच्या अखेरीस संपूर्ण पश्चिम अमेरिकेचे जंगल त्याच्या आगीमुळे कसे प्रभावित होईल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
06
News18 Lokmat

2099 पर्यंत, एकट्या अमेरिकेत जंगलातील आगीचा धोका चार ते 14 पटीने वाढेल. त्याचबरोबर हवामानाच्या दाबामुळे झाडांचा मृत्यू आणि कीटकांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही दुप्पट होईल. त्याच वेळी, काही मॉडेल्समध्ये, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मानवी प्रयत्नांमुळे हवामान बदलाची तीव्रता नाटकीयरित्या कमी झाली आहे, ज्यामुळे जंगलातील आग, दुष्काळ आणि कीटकांमुळे झाडांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये घट झाली आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
07
News18 Lokmat

संशोधकांचे म्हणणे आहे की हवामानातील बदलामुळे हे तीन व्यत्यय खूप मोठे होऊ शकतात. गेल्या अनेक वर्षात जंगलातील आगीने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. असे आढळले की त्याचा पश्चिम यूएसएवर अधिक परिणाम होईल. ते एकमेकांशी संबंधित देखील आहेत. वातावरणातील बदल, अतिउष्णता आणि दुष्काळामुळे जंगलांना आग लागते आणि आगीमुळे अनेक झाडे मरतात, त्यामुळे कीटकांची संख्या वाढू लागते. परंतु, हवामान बदलावरील उपाय आपल्याला आपली जंगले वाचविण्यास मदत करू शकतो. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

    झाडांचे (Trees) जीवन धोक्यात आले असून त्याचे कारण हवामानातील बदल (Climate Change)आहे. पण तो इतका सरळ विषय नाही. अर्थात, हवामानातील बदल आणि जंगलतोडीमुळे म्हणजेच मानवाकडून जंगलतोड होत असल्याने झाडं त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. मात्र, याला अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यामुळे ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे. नवीन अभ्यासात, संशोधकांनी जंगलातील आग, कीटक, दुष्काळ अशा अनेक घटकांवर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

    इकॉलॉजी लेटर्स या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे अधोरेखित करण्यात आले आहे की, हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडांवर जास्त अवलंबून राहिलं तर त्याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात. कारण जगातील जंगलातील आगीच्या वाढत्या घटनांमुळे नुकसान वाढू शकते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

    या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की वृक्षारोपण हे पर्यावरणासाठी अत्यंत सकारात्मक कार्य असले तरी झाडे वातावरणातून कार्बन डायऑक्साइड घेतात, ज्यामुळे वातावरणातील बदलामुळे उत्सर्जनात वाढ होणारा कार्बन डायऑक्साइड (CO2) कमी होतो. पण जंगलाला आग लागलीच तर अशा प्रकारे झाडे जाळल्याने झाडे आणि जंगलातील कार्बन डायऑक्साइड पुन्हा वातावरणात पोहोचेल. दुष्काळ आणि कीटकांमुळे मरणाऱ्या झाडांच्या बाबतीतही असेच घडते. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

    एका नवीन अभ्यासानुसार असे धोके आता कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी जंगलांवर अवलंबून राहणे धोक्याचे घटक बनत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ उटाह स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेसचे सहयोगी प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक विल्यम एंड्रॅग म्हणतात की या शतकाच्या अखेरीस अमेरिकेतील जंगले मोठ्या प्रमाणात बदलतील. वारंवार आणि तीव्र वणव्यांमध्‍ये होणार्‍या अडथळ्यांचा परिणाम आमच्या भूरूपांवर झाला आहे. बर्‍याच भागात वनक्षेत्रे नाहीशी होतील आणि आपण हवामान बदलाला कसे सामोरे जातो यावर ते अधिक अवलंबून असेल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

    संशोधकांनी संपूर्ण यूएसमध्ये आग, हवामानाचा दाब, (उष्णता आणि/किंवा दुष्काळ) आणि कीटकांमुळे झाडांच्या मृत्यूच्या धोक्याचे मॉडेल तयार केले. याद्वारे त्यांनी 21व्या शतकात येणाऱ्या काळात हा धोका किती आणि कसा वाढू शकतो, याचे आकलन केले. ही माहिती त्यांनी अमेरिकेच्या नकाशावर टाकली. हा नकाशा दाखवतो की शतकाच्या अखेरीस संपूर्ण पश्चिम अमेरिकेचे जंगल त्याच्या आगीमुळे कसे प्रभावित होईल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    'या' तीन कारणांमुळे जगातील झाडं लढतायेत अस्तित्वाची लढाई

    2099 पर्यंत, एकट्या अमेरिकेत जंगलातील आगीचा धोका चार ते 14 पटीने वाढेल. त्याचबरोबर हवामानाच्या दाबामुळे झाडांचा मृत्यू आणि कीटकांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही दुप्पट होईल. त्याच वेळी, काही मॉडेल्समध्ये, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मानवी प्रयत्नांमुळे हवामान बदलाची तीव्रता नाटकीयरित्या कमी झाली आहे, ज्यामुळे जंगलातील आग, दुष्काळ आणि कीटकांमुळे झाडांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये घट झाली आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 07 07