'झी मराठी अवॉर्ड 2021' शनिवार, 30 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता पाहता येणार आहेत. या कार्यक्रमाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी केलेला त्यांचा रेड कार्पेड लुक सध्या सगळीकडे चर्चेत आहे.
जाहिरात
02
यावेळी सर्वांची लाडकी परी म्हणजे मायरादेखील सुंदर फ्रॉकमध्ये रेड कार्पेटवर अवतरली.
जाहिरात
03
प्रिया मराठेने देखील निळ्या रंगाच्या वनपिसमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं.
जाहिरात
04
यावेळी काही कलाकार वेस्टर्न ड्रेसमध्ये तर काही कलाकार पारंपारिक ड्रेसमध्ये दिसले.
जाहिरात
05
प्रत्येक कलाकाराचा लुक हा आकर्षित कराणारा होता.
जाहिरात
06
कोण वेस्टर्न साडीत तर कोण पारंपारिक साडीत दिसलं.
जाहिरात
07
अमृता खानविलकर देखील वेस्टर्न साडीत खूपच सुंदर दिसत होती.
जाहिरात
08
आदिती सारंग निळ्या रंगाच्या वनपिसमध्ये खूपत ग्लॅमरस दिसत होती.
जाहिरात
09
येऊ कशी मी नांदायला या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या लुकने झी मराठीच्या या सोहळ्याला रंगत आणली.
जाहिरात
10
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मोहीतचा यावेळी वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
जाहिरात
11
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील कलाकारांचा नेहमीपेक्षा हटके अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होता.
जाहिरात
12
तुझी माझी रेशीमगाठमधील सिमीचा हा हटके अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.
जाहिरात
13
'झी मराठी अवॉर्ड 2021' सोहळ्याला या कलाकारांच्या रेड कार्पेट लुकने रंगत आणली.
जाहिरात
14
प्रत्येक कलाकाराचा लुक हा हटके होता आणि आकर्षित करणारा होता.
Zee marathi awards 2021 : मराठमोळ्या कलाकारांचा रेड कार्पेटवरील ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?
'झी मराठी अवॉर्ड 2021' शनिवार, 30 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता पाहता येणार आहेत. या कार्यक्रमाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी केलेला त्यांचा रेड कार्पेड लुक सध्या सगळीकडे चर्चेत आहे.