जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

त्रिशाला तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंसाठीही नेहमी चर्चेत राहते. तिला पाहून कोणीही म्हणेल की ती बॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्रीला सहज टक्कर देऊ शकेल.

01
News18 Lokmat

संजय दत्तची मुलगी त्रिशाला ही बॉलिवूडमधील अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी लाइम लाइटपासून दूर राहते. पण तरीही मीडियाची आवडती स्टार किड आहे. त्रिशालाने तिचा एखादा फोटो शेअर केला आणि तो व्हायरल झाला नाही असं तर होतंच नाही. ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी ग्लॅमरस नाही.

जाहिरात
02
News18 Lokmat

फार कमी लोकांना माहीत आहे की लाइम लाइटपासून दूर राहणाऱ्या त्रिशालाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं. पण संजय दत्तने असं होऊ दिलं नाही. एका मुलाखतीत संजयने स्वतः सांगितलं की, ‘जेव्हा मला कळलं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे तेव्हा मी स्पष्ट नकार दिला.

जाहिरात
03
News18 Lokmat

संजयला त्रिशालाने तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं अशी इच्छा होती. तिने फॉरेन्सिक सायन्समध्ये चांगलं शिक्षण घेतलं आहे आणि तिने त्यातच करिअर करावं असं त्याला वाटत होतं. त्यात बॉलिवूड अभिनेत्री होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते हिंदी. त्यात अमेरिकन भाषेतले हिंदी उच्चार इथे चालणार नाहीत. तिला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल.

जाहिरात
04
News18 Lokmat

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशालाचं संपूर्ण आयुष्य अमेरिकेत गेलं. तिला फिरायला आणि पार्टी करायला फार आवडतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

त्रिशाला अगदी संजयसारखीच दिसते. तिला वडिलांप्रमाणेच एक कलाकार व्हायचं होतं. त्रिशाला अभिनेत्री जरी झाली नसली तरी तिने अनेक फॅशन ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केलं आहे. तिचे काही फोटोशूटही तुफान व्हायरल झाले होते.

जाहिरात
06
News18 Lokmat

त्रिशालाने तिचं वजनही कमी केलं आहे आणि आता फारच स्लिम झाली आहे. याआधी ती फार वेगळी दिसायची.

जाहिरात
07
News18 Lokmat

त्रिशाला तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंसाठीही नेहमी चर्चेत राहते. त्रिशालाला पाहून कोणीही म्हणेल की ती बॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्रीला सहज टक्कर देऊ शकेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

    संजय दत्तची मुलगी त्रिशाला ही बॉलिवूडमधील अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी लाइम लाइटपासून दूर राहते. पण तरीही मीडियाची आवडती स्टार किड आहे. त्रिशालाने तिचा एखादा फोटो शेअर केला आणि तो व्हायरल झाला नाही असं तर होतंच नाही. ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी ग्लॅमरस नाही.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

    फार कमी लोकांना माहीत आहे की लाइम लाइटपासून दूर राहणाऱ्या त्रिशालाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं. पण संजय दत्तने असं होऊ दिलं नाही. एका मुलाखतीत संजयने स्वतः सांगितलं की, ‘जेव्हा मला कळलं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे तेव्हा मी स्पष्ट नकार दिला.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

    संजयला त्रिशालाने तिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं अशी इच्छा होती. तिने फॉरेन्सिक सायन्समध्ये चांगलं शिक्षण घेतलं आहे आणि तिने त्यातच करिअर करावं असं त्याला वाटत होतं. त्यात बॉलिवूड अभिनेत्री होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते हिंदी. त्यात अमेरिकन भाषेतले हिंदी उच्चार इथे चालणार नाहीत. तिला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

    त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशालाचं संपूर्ण आयुष्य अमेरिकेत गेलं. तिला फिरायला आणि पार्टी करायला फार आवडतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

    त्रिशाला अगदी संजयसारखीच दिसते. तिला वडिलांप्रमाणेच एक कलाकार व्हायचं होतं. त्रिशाला अभिनेत्री जरी झाली नसली तरी तिने अनेक फॅशन ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केलं आहे. तिचे काही फोटोशूटही तुफान व्हायरल झाले होते.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

    त्रिशालाने तिचं वजनही कमी केलं आहे आणि आता फारच स्लिम झाली आहे. याआधी ती फार वेगळी दिसायची.

    MORE
    GALLERIES

  • 07 07