VIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन? #TRPमीटर काय सांगतोय बघा
VIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन? #TRPमीटर काय सांगतोय बघा
गावरान रोमान्स असलेली तुझ्यात जीव रंगला मालिका तिसऱ्या नंबरवर आहे. आता यात शहरी ट्रेनर सखीची एन्ट्री दाखवून जास्त रंजक केलीय. राणा आणि अंजलीचं प्रेमही आता चांगलंच मुरलंय.
दर आठवड्याला वाहिन्यांचा, त्यांच्यावर सुरू असलेल्या मालिकांचा टीआरपी चार्ट येत असतो. यावेळच्या टीआरपी रेटिंगप्रमाणे कुठली मालिका किती नंबरवर आहे ते पहा...
दर आठवड्याला वाहिन्यांचा, त्यांच्यावर सुरू असलेल्या मालिकांचा टीआरपी चार्ट येत असतो. यावेळच्या टीआरपी रेटिंगप्रमाणे कुठली मालिका किती नंबरवर आहे ते पहा...
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.