S M L
  • Video : महागुरूंचा असाही एक 'सोहळा'!

    Published On: Dec 7, 2018 08:06 PM IST | Updated On: Dec 7, 2018 08:06 PM IST

    मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. येत्या 21 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. महागुरू सचिन पिळगावकर यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close