मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अबब!उर्वशी रौतेलाने परिधान केला इतक्या लाखांचा सिन्ड्रेला ड्रेस! अभिनेत्रीचा VIDEO होतोय VIRAL

अबब!उर्वशी रौतेलाने परिधान केला इतक्या लाखांचा सिन्ड्रेला ड्रेस! अभिनेत्रीचा VIDEO होतोय VIRAL

व्हिडिओमध्ये उर्वशी सिंड्रेलासारखी दिसत आहे. ती एका शोमध्ये शो स्टॉपर म्हणून उपस्थित होती.

व्हिडिओमध्ये उर्वशी सिंड्रेलासारखी दिसत आहे. ती एका शोमध्ये शो स्टॉपर म्हणून उपस्थित होती.

व्हिडिओमध्ये उर्वशी सिंड्रेलासारखी दिसत आहे. ती एका शोमध्ये शो स्टॉपर म्हणून उपस्थित होती.

 मुंबई, 14ऑक्टोबर-  उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) बॉलिवूडच्या (Bollywood Actress) सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या बोल्ड अंदाज आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. चित्रपटांमध्ये व्यस्त असूनही ती चाहत्यांसाठी वेळ देते. बऱ्याचवेळा तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सोसलं मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना सतत आपल्या अपडेट्स देत असते. तिने नुकताच तिचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती रॅम्प वॉक(Ramp Walk) करताना दिसत आहे. व्हिडिओंमधील तिच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हिडिओमध्ये उर्वशी सिंड्रेलासारखी दिसत आहे. ती एका शोमध्ये शो स्टॉपर म्हणून उपस्थित होती. अभिनेत्रीने परिधान केलेला ड्रेस मायकल सिनकोने डिझाइन केला आहे. साहजिकच ती व्हिडिओंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने हे व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.व्हिडीओजमध्ये उर्वशीने बॉल गाऊन परिधान केला आहे, अभिनेत्रीचा हा सुंदर लूक चाहत्यांना वेड लावत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या बॉल गाऊनची किंमत 40 लाख रुपये आहे. डिझायनर मायकलच्या कलेक्शनचं प्रोमोशन करण्यासाठी अभिनेत्रीने हा रॅम्प वॉक केला आहे.

(हे वाचा:बापरे! उर्वशी रौतेलानं परिधान केलेला 15 कोटींचा ड्रेस पाहिलात का? वाचा काय ... )

याआधीही अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या एका गाण्यासाठी असाच. किंबहुना यापेक्षाही महाग ड्रेस परिधान केला होता.काही महिन्यांपूर्वी ‘वर्साचे बेबी’ हे गाणं चांगलंचं लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्यामध्ये उर्वशीच्या लुकची सुद्धा जोरदार चर्चा झाली होती. यामध्ये उर्वशीने नेव्ही ब्ल्यू रंगाचा बॉडीकॉन ड्रेस आणि रेड कलरचा बॉडीकॉन ड्रेस असे दोन ड्रेस परिधान केले होते. तिचे हे ड्रेस स्वतः डिझायनर दोनतिला वर्साचेने डिझाईन केले होते आणि त्याची किंमत 15 करोड असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे उर्वशी नेमीचं आपल्या हाय एकपेन्सिव्ह ड्रेसेसने सर्वांचं लक्ष वेधून घेते.

(हे वाचा:बॉलिवूडची बोल्ड क्वीन Malaika Aroraसोबत घडला 'Oops Moment'; फोटो झाले VIRAL)

उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती नुकताच गुरु रंधावाच्यासोबत 'डब गाय' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. ती 'द लीजेंड' या बिग बजेट चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटाद्वारे ती तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती लवकरच 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. यामध्ये अभिनेता रणदीप हुड्डा तिचा सहकलाकार असणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Urvashi rautela