मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /PHOTO: गळ्यात मंगळसूत्र… भांगेत कुंकू… उर्वशी रौतेलानं गुपचूप केलं लग्न?

PHOTO: गळ्यात मंगळसूत्र… भांगेत कुंकू… उर्वशी रौतेलानं गुपचूप केलं लग्न?

हा फोटो पाहून तिनं गुपचूप लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (photo viral with mangalsutra and sindoor)

हा फोटो पाहून तिनं गुपचूप लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (photo viral with mangalsutra and sindoor)

हा फोटो पाहून तिनं गुपचूप लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (photo viral with mangalsutra and sindoor)

मुंबई 4 एप्रिल: उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही बॉलिवूडधील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी मादक अदांनी घायाळ करणाऱ्या उर्वशीचा एक अनोखा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तिनं गुपचूप लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (photo viral with mangalsutra and sindoor)

शनिवारी अर्थात 3 एप्रिल रोजी उर्वशीनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिनं गळ्यात मंगळसूत्र घातलं असून, डोक्यावर कुंकू लावलेलं आहे. शिवाय तिनं लाल रंगाची साडी परिधान केली आहे. फोटोमध्ये उर्वशी काहीतरी विचार करताना दिसत आहे. ‘मला एक वाईट सवय आहे जी, आजकाल सर्वांच्या आवडीची नाही. मी जे बोलते ते पूर्ण करते.’ अशा आशयाचं कॅप्शन लिहून तिनं हा फोटो शेअर केला आहे. मात्र हा फोटो पाहून सर्वच जण गोंधळात पडले आहेत. हा फोटो शेअर करण्यामागचा उद्देश काय? रिषभ पंतबरोबर नातं तुटल्यानं तिनं लग्नाचं पाऊल उचललं का?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांना 2019 साली मुंबईच्या जुहूमधील एका हॉटेलमध्ये जाताना काही चाहत्यांनी पाहिलं होतं. लेट नाईट डिनरसाठी रिषभ आणि उर्वशी हॉटेलमध्ये गेले होते. त्यामुळं दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र श्रीलंका दौऱ्यावरुन परत आल्यावर रिशभनं उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं.

First published:

Tags: Bold photoshoot, Marathi entertainment, Marriage, Open marriage, Urvashi rautela