जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi Javed चा बॉयफ्रेंडही झाला फेमस; Kiss करतानाचा Video Viral

Urfi Javed चा बॉयफ्रेंडही झाला फेमस; Kiss करतानाचा Video Viral

Urfi Javed चा बॉयफ्रेंडही झाला फेमस; Kiss करतानाचा Video Viral

Bigg Boss मुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद (Urfi Javed) बऱ्याचदा आपल्या हॉट अँड सेक्सी स्टाइलमुळे चर्चेत असते. नुकतंच तिनं आपल्या instagram ला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : ‘बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्म’ फेम ऊर्फी जावेद (Urfi Javed)  या शोनंतर सोशल मीडियमुळे चर्चेत असतेच. बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) प्लॅटफॉर्म शोच्या पहिल्याच आठड्यात घराबाहेर पडली. तरीसुद्धा त्यानंतर ती तिच्या बोल्ड लुक फॅशन मुळे ती बरीच चर्चेत राहिली. आजही तिच्या बोल्ड व हटके स्टाईल मुळे ती चर्चेत असते. बऱ्याचदा उर्फी तिच्या बोल्ड आणि हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. मात्र तिच्या या फॅशन स्टाइलमुळे ती तितकीच ट्रोल सुद्धा झाली आहे. बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्म या शो मधून गेल्या नंतरही सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा सुरू आहे.

अरे बापरे! पर्स, मोबाइल नाही तर लेकालाच रेस्टॉरंटमध्ये विसरली होती ताहिरा कश्यप आणि…; पुढे काय घडलं पाहा

उर्फी  जावेद ही सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. नुकताच उर्फीनं तिच्या बॉयफ्रेंड (Urfi Javed Boyfriend) सोबतचा रोमान्स करतानाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. यात तिचा व तिच्या बॉयफ्रेंडचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. ती एका (ogre) कार्टून सोबत रोमान्स करत (Urfi Javed Ogre Cartoon Roamantic Video on Instagram ) आहे. Moj ॲपवरील तिचा हा व्हिडिओ तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करत कॅप्शन मध्ये ‘meet my boyfriend’ लिहिले आहे.

जाहिरात

उर्फी जावेद ( Urfi Javed Bold Phtos Post On Social Media) सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत राहते. `सॅक्रेड गेम्स`मधील `या` अभिनेत्रीची इंटिमेट सीननंतर झाली होती बिकट अवस्था तिच्या टीव्ही शोबद्दल बोलायचे तर उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्ना, जीजी माँ आणि दयान यांसारख्या टटेलिव्हिजन शोमध्ये दिसली आहे. याशिवाय उर्फी जावेद देखील बिग बॉस ओटीटीची सदस्य बनली होती. मात्र या शोमधून बाहेर पडल्यानंतरही उर्फीची लोकप्रियता काही कमी झाली नाही, याउलट तिच्या चाहत्या वर्गात अजूनच भर झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात