टीव्हीवर काम करणारे अनेक कॉमेडीयन सध्या रॉयल लाईफ जगत आहेत. त्यांच्याकडे फक्त मोठा चाहतावर्गचं नव्हे तर लग्जरी घर आणि कारसुद्धा आहेत.
कॉमेडी किंग कपिल शर्माचं यश आणि चाहतावर्ग सर्वांनाचं माहिती आहे. मात्र कपिलकडे खुपचं महागडी कारदेखील आहे. मिडिया रिपोर्टनुसार कपिल SUV रेंज रोव्हर ही कार चालवतो. याची किंमत 55.28 ते 95.53 लाख इतकी असल्याचं म्हटलं जातं.